या छोट्याशा गावात कॅन्सरवर मोफत उपचार केले जातात.. हे चमत्कारिक औ’षध घेण्यासाठी देश-विदेशातून हजारो पीडित रु’ग्ण याठिकाणी येतात.. जाणून घ्या

आरोग्य ठळक बातम्या

नमस्कार मित्रांनो,

आपल्या सर्वांना हे माहित आहेच की, कॅन्सर हा एक अतिशय गंभीर आणि भीतीदायक असा आ’जार. जो अगदी शेवटच्या टप्प्यात गेला तर पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. कॅन्सरची लक्षणे आढळल्यावर अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकते. पण मित्रहो आता घाबरण्याचे काहीही कारण नाही. कारण एक छोटे गाव आहे याठिकाणी कॅन्सर वर,

मोफत आणि खात्रीशीर उपचार केले जातात. जर तुम्हाला कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे दिसत असतील तर तुम्ही त्वरित येथे उपचार घेऊ शकता. तुम्हाला जर कर्करो’गाची सुरुवातीची लक्षणे पहिलाच समजली तर कर्करो’ग पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येऊ शकते. आणि त्यावरचे उपचार देखील याठिकाणी उपलब्ध आहेत.

मोठ्या मोठ्या व्यक्तींनी, सेलिब्रिटींनी याठिकाणी जाऊन उपचार घेतले आहेत असे आपण वाचले किंवा ऐकले असेलच. याचा अर्थ असा होतो की भारतामध्ये कर्करो’गावर इतके प्रभावी असे उपचार पद्धती नाही. त्यामुळेच काही लोक परदेशामध्ये जाऊन यावर उपचार घेऊन येतात. कर्करो’ग कोणाला होऊ शकतो हे आपण ठामपणे सांगू शकत नाही.

पण त्याची काही सुरुवातीची लक्षणे आहेत. जी लक्षणे जर तुमच्या मध्ये आढळत असतील तर त्वरीत जाऊन डॉ’क्टरांकडून तपासणी करून घ्या. कर्करो’गाचे प्रमुख आणि सुरुवातीचे लक्षण म्हणजे, श-रीरातून र क्त स्त्राव होणे. जर तुमच्या मलाशयातून र क्त स्त्राव होत असेल तर हे कर्करो’गाचे लक्षण असू शकते. शौ चाच्या रंगांमध्ये बदल दिसून येतो.

हे वाचा:   रात्री जेवणानंतर घ्या फक्त १ ग्लास; पाठीचा कणा ,सांध्यांची झीज कंबर दुखी होईल लगेचच बरी.!

तसेच शौ चाची वेळ सुद्धा बदलू शकते. आज बर्‍याच लोकांना अनेक आजा’रांनी ग्रासलेले आहे. आणि हे आ’जार असे आहेत की सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. उपचारा अभावी अनेक लोकांचे जी व जात आहेत. त्याचप्रमाणे कॅन्सर या आजा’राच्या उपचारासाठी देखील खूप पैसे लागतात. पण आम्ही आज तुम्हाला असे एक ठिकाण सांगणार आहोत जिथे कॅन्सर वर मोफत उपचार केले जातात.

या गावामध्ये एक डॉ’क्टर आहे जो कर्करो’गावर मोफत उपचार करत आहे. तर हे गाव आहे घोडाडोंगरी पासून तीन किलोमीटर अंतरावर मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील कान्हवडी येथे. एकदम छोटेसे गाव आहे. येथे एक डॉ क्टर आहेत ते कोणत्याही प्रकारचा कर्करो’ग बरा करतात आणि विशेष म्हणजे ते फक्त मंगळवारी आणि रविवारी तपासणी करतात.

हे वाचा:   गुळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे..साखर हे वि'ष तर गुळ असते अमृत ! पहा हे मोठे आ'जार देखील बरे होतील..

येथे कर्करो’गावरील उपचार करून घेण्यासाठी, देश-विदेशातून लोक गर्दी करतात. कर्करो गाच्या रु’ग्णांची रांग लागलेली असते. कान्हावडी गावात राहणारे भगत बाबूलाल या व्यक्ती हे औ षध देतात. यांचे हे औ षध इतके प्रभावी आहे की कॅ न्सर पासून रो ग्याची मुक्ती होते. येथे जर उपचार घ्यायचे असतील तर आदल्या दिवशी नंबर लावून रांगेत उभारावे लागते असे म्हणतात.

हजारोंच्या संख्येने तेथे लोक येतात त्यामुळे आधी नंबर लावावा लागतो. फक्त दोनच दिवस तपासणी केली जाते. तपासणी झाल्यानंतर रु ग्णाला भरपूर जेवण करण्याचा सल्ला दिला जातो. हे औ षध घेत असताना अ ल्को होल आणि इतर भाज्या खाण्यास देखील ते सांगतात. या नियमांचे पालन करणाऱ्यांवर या औ षधीचा लवकर आणि चांगला परिणाम होतो.

हे नियम पाळून तसेच दिलेल्या वनौषधींचे सेवन करून अनेक कॅन्सर ग्रस्तांना मुक्ती मिळते. मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील ही महत्वपूर्ण माहिती मिळेल.