नमस्कार मित्रांनो,
या लेखात आम्ही तुम्हाला खूप महत्वाची माहिती दिली आहे. आपल्या घरात सर्वात महत्वाचे म्हणजे स्वयंपाक घर आहे. घरातील सगळ्या सदस्यासाठी जेवणाचे पदार्थ बनवले जाते. स्वयंपाक घरात बनवलेल्या जिन्नसामुळे घरातील सर्व सदस्यांना शक्ती मिळते.
स्वयंपाक घरामध्ये अन्नधान्याच्या रूपात अन्नपूर्णा आणि लक्ष्मी देवी वास करतात. पाण्याच्या रूपात जलदेव आणि वरुणदेव वास करतात , हवेमध्ये वायू देव आणि अग्नी च्या रूपात अग्नी देव वास करतात. हे सारे देव एकत्र होवून स्वयंपाक घरात वास करतात. त्यामुळे स्वयंपाक घर हे मंदिर आहे. या लेखात स्वयंपाक घरामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत याबद्दल जाणून घेवू. याचा उपयोग करून पहा.
स्वयंपाक घरात या गोष्टीचा साठा नेहमी करून ठेवा. या गोष्टी संपल्या की घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य येते. अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे घरामध्ये त’णाव निर्माण होते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे.
त्यासाठी कोणत्या गोष्टी स्वयंपाक घरात असल्या पाहिजे त्याबद्दल जाणून घेवू. ही गोष्ट जरी संपत आली असली तरी बाजारातून विकत आणून त्या स्वयंपाक घरात ठेवल्या पाहिजे. त्यामुळे घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होते. त्यातील पहिली वस्तू हळद आहे. हळद प्रत्येक व्यक्तीच्या घरात असते.
हळदी मुळे पदार्थांना वास आणि चव येते. हळदीला खूप शुभ आणि पवित्र मानले जाते. देवतांच्या पूजेसाठी हळदीचा वापर केला पाहिजे. त्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते. त्यामुळे स्वयंपाक घरात हळदीचा साठा असणे खूप गरजेचे आहे. हळद हे एक आयुर्देविक औ’षध आहे.
हळदीला ज्योतिष्य शास्त्रा मध्ये देखील आदराचे स्थान आहे. पिवळ्या रंगाच्या हळदी वर गुरूचा प्रभाव असतो. कुंडलीतील गुरु ग्रह कमजोर असल्यास अश्या व्यक्तींनी हळदी पासून करण्याचे विविध उपाय आहेत. लग्नकार्यात देखील हळद खूप महत्वाचे कार्य आहे. त्यामुळे ते शुभ असून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हळद पवित्र खूप आहे .
दुसरी मीठ ही वस्तू घरात महत्वाची आहे. मीठ हे जेवणामध्ये चव आणण्याचे महत्वाचे कार्य करते. मीठ घरामध्ये सुख आणि समाधान आणण्याचे कार्य करते. मीठ हे नकारात्मक गोष्टींना शोषून घेते. त्यासाठी नजर काढण्यासाठी मिठाचा वापर करतात. आपल्या पूर्वजांना फार पूर्वी पासून माहीत आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी मोठे खडे मीठ होते.
ते आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याने घराच्या कानाकोपऱ्यातून हात फिरवत त्यामुळे घरातील जीवजंतू, नकारात्मक ऊर्जा मीठा मुळे नष्ट होते. तुम्ही देखील आठवड्यातून एकदा फरशी पुसताना पाण्यात मीठ टाकून पुसू शकता . त्यामुळे वाईट शक्ती निघून जाते. वास्तुदोष असेल एका बाउल मध्ये मीठ भरून ठेवावे. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा मीठ शोषून घेते. मीठ हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे मीठ नेहमी घरी भरून असले पाहिजे.
तिसरी वस्तू तांदूळ ही आहे. स्वयंपाक घरामध्ये ही वस्तू असली पाहिजे. जेवणासोबत देवतांच्या पूजेसाठी तांदूळ वापरले जाते. तांदूळ म्हणजे अक्षता असून ते अखंड असे आहे. तांदूळ नसेल जेवणासोबत देवतांची पूजा देखील अपूर्ण होते . पूजेसाठी तांदूळ वापरल्यास देवता आपल्या प्रसन्न राहते.
प्रत्येक शुभ करतो तांदूळ वापरले जाते. लग्नकार्यात वधू आणि वराच्या डोक्यावर अक्षता आशीर्वाद म्हणून टाकल्या जातात. त्यामुळे घरात नेहमी तांदूळ भरलेले असल्यास लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी आपल्या वर प्रसन्न राहते. तांदूळ संपल्यास दारिद्य्र येते.
पुढील वस्तू म्हणजे लवंगा, काळी मिरी, काळी राई हे तिन्ही वस्तू घरामध्ये येणाऱ्या वाईट शक्ती पासून घरचे संरक्षण करतात. त्यासोबत हे खूप आयुर्वेदिक औषध देखील आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्याचे काम करतात. यामुळे राहू आणि केतूच्या वाईट प्रभावाचा बचाव होतो.
या तिन्ही जिन्नस स्वयंपाक घरात असल्या पाहिजे .या वस्तू नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्याचे कार्य करतात. वरील दिलेल्या गोष्टी तुमच्या घरात असायला हव्यात. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी एकत्र वास करतात.
स्वयंपाक घरामध्ये या गोष्टी असू नये, त्यामुळे घरामध्ये नकारात्मक वातावरण निर्माण होते. या गोष्टी नकारात्मक गोष्टींना आकर्षित करण्यासाठी मदत करतात. त्यासाठी आपण खूप सावध राहिले पाहिजे. घरामध्ये शिळे अन्न, उघडे राहिलेले अन्न घरामध्ये तसेच ठेवू नये. लगेच घराबाहेर काढावे. फार काळ मळून ठेवलेले कणीक घरात ठेवू नये. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
काही स्त्रियांना सवय असते. एक दिवस अगोदर कणीक मळून फ्रिज मध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी कधीही वापरू नये. कारण भिजलेले कणिक म्हणजे पिंडदानाचा गोळा तयार होतो. त्यामुळे भिजलेले कणिक दुसऱ्या दिवशी वापरू नये. किडलेल्या धान्याचा साठा घरात करून ठेवू नये. धान्य वेळोवेळी स्वच्छ करावे. खराब झालेली भाजी, अन्नपदार्थ घरामध्ये ठेवू नये.
त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.