मुलाला जन्म देते वेळी मुमताज सोबत जे कृत्य झाले ते पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल..अशी होती मुमताज ची मृ’त्यूची रात्र..

ट्रेंडिंग

तुम्हाला माहित आहे का ? मुमताजचा मृ’त्यू कसा झाला होता, जिच्या स्मरणार्थ जगातील आश्चर्य जनक ताजमहाल शाहजहानने बांधले आहे, तिचा मृ त्यू खूप वेदना दायक होता. १४ व्या मुलाला ज न्म देते वेळी ३० तासांच्या श्रमाशी झुंज दिल्यानंतर १७ जून १६३१ रोजी सकाळी तिचा मृ त्यू झाला. इतिहासकार अब्दुल हमीद लाहोर आणि अमीर सालेह यांनी बादशनामा मध्ये ही मार्मिक घटना नोंदवली आहे.

पूर्णवेळ ग’रोद’रपणात मुमताजने ७८७ किलो मिटरचा प्रवास केला होता. ताजमहाल किंवा मामी महलचे लेखक अफसर अहमद यांनी त्यांच्या पुस्तकात त्या वेदना दायक क्षणांचे वर्णन केले आहे. इतिहासकारांच्या मते शाहजहान मुमताजवर खूप प्रेम करत होता. त्याला मुमताजला सोडून दूर जायचे नव्हते. दख्खन (दक्षिण भारत) येथील खानजहाँ लोदीच्या बंडावर नियंत्रण ठेवण्यासाठी,

शहाजहानला बुरहानपूरला जावे लागले. तेव्हा मुमताज गरो’दर होती. मुमताजची पूर्णवेळ ग’र्भ’धारणा असूनही, शाहजहानने तिला आग्र्यापासून ७८७ किलो मिटर दूर असलेल्या बुरहानपूर येथे नेले होते, ते धोलपूर, ग्वाल्हेर, मारवाड सिरोंज, हंडिया मार्गे आहे. येथे लष्करी मोहीम सुरू होती. लांबच्या प्रवासामुळे मुमताज खूप थकली होती आणि त्यामुळे तिच्या ग’र्भ’धारणेवर परिणाम झाला.

यामुळे मुमताजला खूप त्रा स सुरू झाला. १६ जून १६३१ च्या रात्री मुमताजला प्रसू’ती वेदना झाल्या. इस्लामी जी कद्र महिन्याची १७ तारीख होती. शहाजहान बंड संपवण्याची रणनीती बनवत होता. मुमताजला प्रसू’ती वे’दना होत होत्या, त्यावेळी शाहजहान दख्खनचे बंड संपवून डावपेच बनवत होता. त्याला मुमताजच्या वाईट स्थितीची माहिती मिळाली.

हे वाचा:   लग्नाआधी शा-ररीक सं'बंध केल्याने काय होतात परिणाम..पुढे काय काय होऊ शकते..जाणून घ्या

यादरम्यान तो मुमताजकडे गेला नाही. सुईना पाठवण्याची सूचना केली. मंगळवार सकाळपासून ते बुधवारी मध्यरात्रीपर्यंत मुमताज या वे’द’नांनी त्र’स्त होत्या. त्यांच्यासोबत शाही हकीम वजीर खान उपस्थित होते. तो आधीच्या बा’ळं’तपणा दरम्यान तिच्या सोबत होता. ३० तासांच्या प्रदी’र्घ संघर्षानंतर मुमताजच्या घरी मध्यरात्री गौहर आराचा ज न्म झाला.

पण मुमताज असहाय्य होती. मुलीच्या ज’न्मानंतर मुमताज खूप थरथरू लागली आणि तिच्या पिं’डऱ्या थंड पडू लागल्या. मुमताजच्या शरीरातून होणारा अति र’क्त स्त्रा’व सुईणी आणि हकीम थांबवू शकले नाहीत. ती खूप जास्त वेदनेत होती. इकडे शाहजहानने अनेक दूत पाठवले मुमताज ची खबर घेण्यासाठी, पण कोणीही परत आले नाही. रात्र खुप जास्त झाली होती.

कोणताही धूत परत न आल्यामोळे शहाजहानने स्वतः हरममध्ये जाण्याचा निर्णय घेतला, जेव्हा त्याला संदेश आला, बेगम ठीक आहे, परंतु खूप थकल्या आहेत. बाळाला ज न्म दिल्यानंतर मुमताज गाढ झोपेत गेली होती. तिला कोणी त्रा’स देऊ नका असा संदेश दिला गेला. मुमताजने शेवटच्या क्षणी शहाजहानला बोलवायला संगितले. थोड्या वेळा नंतर शहाजहान हरमण मध्ये पोहचला.

यादरम्यान तमुमताज खूप त्रा’सलेली होती. शहाजहान हरममध्ये पोहोचल्यावर त्याला मुमताज खाली पडलेली दिसली आणि हकीमांनी तिला पकडलेले दिसले. मुमताज रडत होती. ती मृ त्यू च्या जवळ होती. शहाजहान येताच शाही हकीम सोडून सर्व लोक खोलीतून बाहेर पडले. बादशहाचा मुमताजचे डोळे भरून आले. शहाजहान मुमताजच्या डोक्याजवळ बसला.

हे वाचा:   नारळाची साल फेकून देत असाल तर आताच थांबा; नारळाच्या सालीचे हे फायदे ऐकून व्हाल हैराण.!

डोक्याजवळ बसल्यानंतर मुमताज ने शहाजहान च्या हातात हात दिला आणि त्याच्याकडून दोन वचन घेतली. पहिले वचन दुसरे लग्न न करण्याबाबत होते. तर दुसरे वचन अनोखे होते ते म्हणजे एक शानदार कबर बांधण्याचे होते. काही काळानंतर, मुमताजचा जीव पहाटेच्या काही वेळापूर्वी निघून गेला. मुघल इतिहासकार अब्दुल हमीद लाहोर यांनी बादशाहनामामध्ये लिहिले आहे,

राणीचा मृ’त्यू तिच्या ४० व्या वर्षी झाला. तिला १४ मुले (८ मुले आणि ६ मुली) होती. मृ’त्यूनंतर मुमताजचा मृ’तदेह ५ सुती कपड्यांमध्ये गुंडाळण्यात आला होता. मुमताजची काळजी घेणार्‍या सती उन निसा यांनी तिचा मृ’त’दे’ह ५ सुती कपड्यांमध्ये गुंडाळला होता. इस्लामिक सूचना असूनही, महिलांनी र’डून त्याच्या मृ’त्यू’वर शोक व्यक्त केला.

मुमताजच्या मृ’त्यू मुळे सम्राटच नव्हे तर संपूर्ण बुर्‍हाणपूर असह्य झाले होते. बायकांच्या रडण्याच्या आवाजाने गडाच्या भिं’ती भरून गेल्या. मुमताजचा मृ’तदेह तापी नदीच्या काठावर असलेल्या झैनबागमध्ये बेलमेंटवर (तात्पुरता) पु’र’ण्यात आला. तिच्या मृ’त्यूनंतर १२ वर्षांनी, आग्रा येथे निर्माणाधीन ताजमहालमध्ये मृ’तदेह पुरण्यात आला.