वयाच्या चाळीशी नंतर सुद्धा आपला स्टॅ-मिना वाढवण्यासाठी हा आहार घ्या, प्रत्येक पुरुषाने या पदार्थाचे सेवन हे केले पाहिजे. .

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

आज आपण पाहणार आहोत की चाळीशी नंतर बहुतेक लोकांमधील शक्ती आणि प्राण हा गेलेला असतो. त्यांच्यामध्ये कोणतेही काम करण्याची ताकद राहिलेली नसती. तग कोणातीही वस्तू धरण्याची क्षमता ही एक अशी शक्ती आहे. जी आपल्याला दिवसभरातील सर्व कामे चांगल्या प्रकारे करू देते. पण चा ळी शीनंतर स्टॅ’मि ना कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमचे वाढलेले वजन.

मित्रांनो खरेतर त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला तुमचे वजन नि-यंत्रित करावे लागेल. तुमचे वजन यो-ग्य असेल, तेव्हाच तुम्ही या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकता. काही घरगुती उपाय देखील स्टॅ मि-ना वाढवण्यास मदत करू शकतात. तग ध रण्याची क्ष-मता म्हणजेच स्टा-मिना तुमच्या आहारावरही अवलंबून असते. जेवणाकडे जास्त लक्ष द्या. अन्नातून श रीराला चांगली ऊर्जा मिळत असते.

मित्रांनो  दिवसातून चार ते पाच वेळा थोड्या थोड्या प्रमाणात जेवण घेणे चांगले असते. पण हे देखील तितकेच आ वश्यक आहे की तुमचा आहार हा सं तु लित असावा. बदललेली जी वन शैली आणि वा ईट सवयींमुळे या सगळ्याचा आपल्या में दूवर सुद्धा काही प्रमाणावर घा’त क परिणाम होत असून,

त्यामुळे आपल्यातील त णाव वाढतो आहे. वजन वाढल्याने थ कवा आणि नै रा श्याचा धो’का ही वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आणि त्यामुळे अनेक आ जारही आपल्याला होत असतात. तुम्हाला दिसेल की म धु मेह, हृ दय वि कार, र क्त दाब, म’ळम’ळ इत्यादींची प्रकरणे आजकाल खूपच वाढत जात आहेत. वयाच्या चाळीशीनंतर, तुमचे वजन वाढले असेल तर, ते नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही काही घरगुती आणि अत्यंत साधे सोपे असे उपाय नक्कीच करू शकता आणि ते करण्या साठी अशा काही सो प्या पायऱ्या येथे दिलेल्या आहेत…

हे वाचा:   घरात नेहमी असा दिवा लावत जा; रोगप्रतिकार शक्ती इतकी वाढेल कि दवाखान्यात जायची वेळच येणार नाही.!

१. अक्रो’ड:- अक्रो’ड मधे प्रोटीन अधिक चांगल्या प्रमाणात आढळून येते. अ क्रो’डमध्ये उपस्थित प्रो-टि न हे अतिशय आ रो’ग्यदायी आहे आणि श रीरातील  च’र बी सुद्धा कमी करण्यात उपयुक्त असते. २. मिरची:- मिरचीमध्ये च रबी कमी करणारे कॅ’प्सिड नोड आढळून येत असते. २०११ मध्ये इंग्लंडमधील एका अभ्यासात, एक माणूस दररोज ६  ग्रॅ म शिमला मिरचीचे तेल किंवा तिखट खात होता आणि त्यामुळे त्यांचे वजन ७ पटीने वाढल्याचे दिसून आले.

३. काळे सोयाबीन:- आपल्या आहारात काळे सोयाबीन घेतल्याने क र्करो गाचा  धो’का हा फार प्रमाणात कमी होत असतो. तसेच याचे सेवन केल्याने वजन देखील झ’टपट कमी होण्यास मदतच होत असते. काळे सोयाबीन तुमचे वजन देखील नियंत्रित करू शकते.

४. ब-टाटे खावा :- अमेरिकेत झालेल्या एका अ-भ्यासात असे म्हटले आहे की, ब-टाटे खाणे कं बरेसाठी सर्वात धो का-दायक आहे. पण हे सर्व तळलेले बटाटे बद्दल सांगितले होते. भा जलेल्या किंवा उकडलेल्या बटाट्यात काळी मिरी घालणे आणि ते खा णे हे आहारात खाणे खूप चांगले आहे. उच्च र क्तदाबाच्या  रु’ग्णांसाठी हे खूप उपयुक्त आहे. उकडलेले बटाटे दह्यासोबत खाणे अतिशय चांगले असते.

हे वाचा:   नाकात बोटं टाकण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का.? नसेल तर एकदा हि माहिती नक्की वाचा.!

५. खरबूज :- खरबूज खाल्ल्याने ताजे वाटते.  त्यात फक्त ४५  कॅलरीज असतात. जर तुम्हाला गोड खाण्याची इ च्छा असेल तर, खरबूज खाणे हे हे’ल्दी असतात. ६. कोबी :- तुमच्या आहारात तुम्ही हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने तुमच्या कॅ लरीज ह्या २०% पर्यंत कमी होऊ शकतात. जर तुम्ही दररोज २ कप को बीचा रस करून प्यायला तर, तुम्हाला आवश्यकतेपेक्षा जास्त व्हि टॅ मिन ए त्यातून मिळू शकणार आहे.

७. पनीर :- वयानुसार तुमचे स्ना यू हे अधिक क’म कु’वत होत जात असतात. तुमची प चन क्रि याही यामुळे कमकु वत होत असते. कॉ टेज चीजमधून अधिक प्रथिने मिळतात, हे प्रोटीन तुमचे स्नायू मजबूत बनवते. आणि त्याच बरोबर वजन नियंत्रणात ठेवण्यास देखील मदत होत असते.

. अ श्व गंधा:- आयुर्वेदात असे म्हटले आहे की अ-श्व-गंधा हे तग धरण्याची क्षमता म्हणजेच स्टा मिना वाढवण्यात खूप महत्त्वाची भूमिका निभावत असते. तसेच यामुळे रो गप्र ति कारश’क्ती वाढण्यास देखील मदत होते.  डॉक्टरां चा योग्य तो सल्ला घेऊन आणि त्याचे योग्य ते प्रमाण ठरवून तुम्ही त्याचा समावेश करू शकता.

9. केळी, अंडी:- केळीमध्ये असलेले का र्बो हा यड्रेट हे आ रोग्याला खूप जास्त उपयुक्त आहेत. आणि त्यामुळे श रीरातील ऊर्जा वाढण्यास देखील मदत होते. अंडी हे प्रथिने आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. आणि त्यामुळे आपली तग धरण्याची क्षमता देखील यामुळे वाढण्यासही मदत होऊ शकते.