नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या बाहेरच्या कलिक किंवा मित्रांसोबत बोलता बोलता काही अश्या गोष्टी असतात ज्या आपण कधीही कोणाला सांगितल्या नाही पाहिजेत पण आपण त्या बोलून जातो तर आज आपण तेच पाहणार आहोत की आपण कोणत्या गोष्टींचा उल्लेख बाहेर केला नाही पाहिजे. काही गोष्टी अशा असतात ज्या कोणालाही सांगू नयेत, आज-न्म त्यांचं गुपित ठेवलं जातं आणि त्याची कारणेही तशीच असतात.
मित्रांनो आपल्या खासगी आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या केवळ आपल्याला व आपली जीवनसाठीला माहीत असतात. आपल्या प त्नीच्या म्हणजेच आपल्या बायकोच्या अशा काही गु प्त गोष्टी असतात त्या तुम्ही कोणालाही कधीही सांगू नये. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात. असे म्हणतात एका राजाची ताकद त्याच्या दं डामध्ये असते, एका ब्रा ह्मणाची ताकद त्याच्या वि द्वत्तेत असते, तर एका स्त्री ची ताकद तिच्या सौंदर्यात असते.
तीच सौं दर्य हीच तिची खरी ताकद आणि श स्त्रे असतात. तिचे मधुर श ब्द हे सर्वांचे मन जिंकून घेतात. आजकाल जगामध्ये सर्व लोक एकमेकांना खाली खेचण्यात, नाव ठेवण्यात व्यस्त आहेत. कोणाची तरी टर उ डवणे, कोणाचीतरी अ पमान करणे, त्याला घा लून पाडून बो लणे यामध्ये सर्वजण त्यांचा वेळ व्यतित करतात. समोरची व्यक्ती जर तुमच्यापेक्षा बलवान असेल तर त्याच्याशी तुम्ही पंगा घेऊ नका त्यामुळे तुमचं आर्थिक, शा रीरिक नुकसान होऊ शकतं.
त्यामुळे शक्य तितकं गोड बोलून विषय संपवा. याउलट समोरची व्यक्ती जर कमजोर असेल तर तिला समजून घ्या व मा फ करा. त्याच्यावर दया करा, परंतु जर ती व्यक्ती भां डण करण्यासाठी अडून बसली तर तुम्ही देखील जशास तसेच वागा. काही गोष्टी ज्या तुमच्या आयुष्यात घडतात जरुरी नाही की सर्व गोष्टी सर्वांना सांगितल्या पाहिजेत. आशा काही गोष्टी ज्या तुम्ही कधीच कोणाला सांगितल्या नाही पाहिजे.
पती प त्नी मध्ये जेव्हा भां डण होते तेव्हा ते त्यांनी आपसात मिटवले पाहिजे, कोणालाही सांगून आपले प्रॉ ब्ले म कमी होत नसतात, तसेच आपणच समजूतदारपणे आपण स्वताच आपले वाद मिटवावेत. जर तुम्ही ही गोष्ट इतरांना सांगितली तर बा हेर तुमची थ ट्टा होईल व वारंवार त्या गोष्टीची जाणीव तुम्हाला करून दिली जाईल. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही दोघांनी विसरून इतरांना सांगायला नाही पाहिजे.
तसेच मित्रांनो आपल्या बायको बरोबर झालेले आपले भांडण इतरांना कधीच सांगू नका. या भांडणाचा अनेक जण चुकीचा फायदा करून घेवू शकतात. शेजारी, शत्रू, पाहुणे, मित्र यामध्ये काही लोक असे असतात ज्यांना तुमचं सुख पाहवत नसतं त्यामुळे तुमच्या व्यवसायात झालेली घट, नुकसान याविषयी एका शब्दानेही कोणाला बोलू नका.
कारण त्यामुळे तुमची नाचक्की होणार नाही, मा-नहा-नी, अवमान होणार नाही तसेच यापेक्षा तुम्ही व्यवसाय पूर्ववत कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. तुमचा कधी काही कारणाने अपमान झाला असेल मग तो घरी किंवा ऑफिस मध्ये तर तो अपमान पचवायला शिका व पुन्हा ती वेळ येणार नाही याची काळजी घ्या.
या गोष्टी जर तुम्ही चार चौघात सांगितल्या तर तुमचा आणखीन पुन्हा अपमान होऊ शकतो त्यामुळे तुम्ही ही गोष्ट स्वतःजवळ सुद्धा न ठेवता विसरून आनंदी रहा. इथे ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या नक्की तुम्ही तुमच्या आयुष्यात निरीक्षन करून पहा व नेहमी लक्षात ठेवून वागा.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. अशाच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे बेस्ट मराठी फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.