चाणक्य म्हणतात अशा स्त्रीसोबत चुकुनही लग्न करू नका..नाहीतर बरबाद व्हाल..कारण या स्त्रिया पतीसोबत अशाप्रकारे..

अध्यात्म ट्रेंडिंग

हिं दू ध’र्मामध्ये विवाह सोहळा हा एक पवित्र नाते सं’बंध मानला जातो. लग्न हे एक दोन व्यक्तींना जोडले जाते. ज्यामध्ये मुलगा आणी मुलगी हे दोघे कितीतरी स्वप्ने पाहत असतात. जर आपण पुरूषांच्या नजरेने बघितले तर तो आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत काही गोष्टींवर लहान-लहान लक्ष ठेवत असतो. याविषयावर आचार्य चाणक्य यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत.

ते आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. आचार्य चाणक्य यांनी असे सांगितले आहे की – पुरुषांना कोणत्या स्त्रियांशी विवाह केला नाही पाहिजे. नाहीतर भविष्यामध्ये याचा त्यांना खूप पश्चाताप होऊ शकतो. तर मित्रांनो चला आज आपण जाणून घेऊया की आचार्य चाणक्य यांच्या मते अशी कोणती स्त्री आहे जिच्यासोबत पुरुषांना चुकुनही विवाह केला नाही पाहिजे.

मित्रांनो लग्नासाठी स्त्रियांमध्ये कोणते गुण असायला पाहिजेत, आणी कोणत्या प्रकारच्या महिलेशी लग्न केले पाहिजे, याचे वर्णन चाणक्यनीती मध्ये अगदी सविस्तरपणे केलेले आहे. मित्रांनो खूप लोक हे सौंदर्याचे दिवाने असतात, परंतु हे महत्वाचे नाही की, जे बाहेरून चांगले दिसत आहे ते आतून देखील चांगले असेलच. यामुळे आपल्याला जीवनसाथी निवडण्याच्या वेळी,

स्त्रियांच्या सौदर्यांसोबतच तिचे मन सुद्धा ओळखणे गरजेचे आहे. कारण असे बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते की, ज्या व्यक्तीचे सौदर्य चांगले असते त्यांच्यामध्ये घ’मंड असतोच. यामुळे आचार्य चाणक्य यांनी सौदर्या पेक्षा मन चांगले असले पाहिजे असे सांगितले आहे. जर कोणी पुरुष स्त्रीची सुंदरता पाहून तिच्यासाठी वेडा होत असेल आणी तिच्यासोबत लग्न करत असेल तर भविष्यात त्याला पश्चाताप होऊ शकतो.

हे वाचा:   याठिकाणी ठेवा दहीभात घरातली पीडा दूर जाईल; पैसा आणि सुख दोन्ही मिळेल..सर्व वाईट शक्तींचा त्रास दूर होईल..

आचार्य चाणक्य यांच्या मते विवाहासाठी स्त्रियांच्या सौदर्यापेक्षा तिच्यामध्ये असलेले गुण पाहावेत. पुरूषांनी कधीही संस्कारी स्त्रीसोबतच विवाह केला पाहिजे. आचार्य चाणक्य यांच्या मते संस्कारी स्त्री लग्नासाठी चांगली मानली जाते. जिचे संस्कार चांगले असावेत आणी ती धार्मिक प्रवृत्तीची असावी. अशी स्त्री आपल्या कुटुंबाला नेहमी आनंदी ठेवते. आणी कठीण परीस्थितीत देखील आपल्या सोबत राहील.

धार्मिक कार्य करणारी स्त्री आपल्या घराचे वातावरण सुद्धा चांगले ठेवेल. अधार्मिक स्त्रीमुळे घरामध्ये वाद-विवाद होण्याची शक्यता असते. कारण अशी स्त्री संस्कृती आणी परंपरेचे पालन करत नाही. आचार्य चाणक्य यांच्या मते एखादी स्त्री दिसायला सुंदर नसेल पण तिचे संस्कार चांगले असतील तर पुरुषाने अशा स्त्रीशी विवाह केला पाहिजे.

कारण अशीच स्त्री आपले भविष्य चांगले बनवू शकते. १) लालची स्त्रिया :- मित्रांनो आपण सुद्धा समा’जामध्ये पहिले असेलच की काही स्त्रिया फक्त पैसा आणी संपत्ती पाहून प्रेम करतात. अशा स्त्रिया आपल्या पतीचा पैसा वायफळ खर्च करत राहतात. आणी ती याचा काहीच विचार करत नाही की हे पैसे मिळवण्यासठी तिचा पती दिवस रात्र कष्ट करत असतो.

हे वाचा:   घरात 'या' ठिकाणी बांधा तुरटी, पैशांची तंगी होईल दूर..झटपट श्रीमंत होण्यासाठी उपाय..

आचार्य चाणक्य म्हणतात अशा स्त्रियांना कधीच आपली जीवनसाथी म्हणून निवडू नका. कारण ती आपल्या पतीपेक्षा पैसा आणी किंमती वस्तूंवर जास्त प्रेम करत असते. अशा स्त्रीसोबत लग्न केल्याने पुरुषांना नंतर खूप पश्चाताप होतो. २) नकारात्मक विचार करणारी स्त्री :- मित्रांनो जीवनसाथी असा असायला पाहिजे जो नेहमी आपल्याला प्रोत्साहन दिला पाहिजे.

परंतु काही स्त्रिया अशा असतात ज्या नेहमी नकारात्मक आणी असंतुष्ट राहतात. या स्त्रिया नेहमी नकारात्मक बोलत असतात यामुळे पतीला देखील सकरात्मक गोष्टी करता येत नाही. म्हणून आचार्य चाणक्य म्हणतात अशा स्त्रीसोबत लग्न करू नका. विवाह तर अशा स्त्रीसोबत करायला पाहिजे जी नेहमी सकारात्मक विचार करत राहते. आणी कोणत्याही कठीण परीस्थितीत आपल्यासोबत ठामपणे राहील.

३) गु’पित गोष्टी बाहेर सांगणारी स्त्री :- मित्रांनो जी स्त्री घरातल्या गोष्टी घरातच गु’पित नाही ठेवत अशा स्त्री सोबत देखील कधीच विवाह केला नाही पाहिजे. काही स्त्रिया पतीच्या सवयी, घरातील भां’डणे बाहेर सांगत बसतात. यामुळे समा’जामध्ये पतीचा आणी कुटुंबाचा अप’मान होतो. यामुळे आपले दु श्म न देखील या गोष्टीचा फायदा घेऊ शकतात.