ग’र्भधारणेत योगदान देण्यास शा’रीरिक अक्षमता असेल तर…स्त्रीमधील वांझपण घालवणारा १०० % प्रभावी उपाय; कराल तर १ महिन्यात

आरोग्य

आपण पाहिलं असेल कि अनेकांना ग’र्भधारणेस अनेक समस्या असतात. त्यापैकीच एक म्हणजे वांझपण. आज आपण पाहणार आहोत कि, वांझपण म्हणजे काय ? आणि ते कोणत्या गोष्टींमुळे येते. तसेच त्यामागे कोणकोणती करणे असतात. त्यावर आपण कोणती काळजी घायला हवी आणि ती कशी घ्यावी या सर्व गोष्टीं बद्दल आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत.

आत्ताच्या धावपळीच्या युगात प्रत्येक सातपैकी एका दाम्पत्यास ग’र्भधारणेस समस्या असते. देशाच्या विकासाचा स्तर काहीही असो, ही अवस्था सर्वठिकाणी जवळ जवळ सारखीच असते. जगात वांझपणा सरासरी १३-१८ टक्के आहे आणि तीच सरासरी भारतात १० ते २० टक्क्या दरम्यान आहे. भारतात सध्या लोकसंख्येची वाढ एक प्रमुख चिंता आहे, परंतु वांझ दाम्पत्यांची संख्यासुद्धा एक महत्वपूर्ण राष्ट्रीय समस्या आहे.

वांझपण म्हणजे काय ? वांझपण म्हणजे व्यक्तीच्या ग’र्भधारणेत योगदान देण्यास शा’रीरिक अक्षमता. जर महिलेचे वय ३४ वर्षापेक्षा कमी आणि दाम्पत्यांना १२ महिन्यांपर्यंत ग’र्भनिरोधक मुक्त यौन सं’बंध ठेवल्या नंतरही गर्भ राहत नाही किंवा महिलेचे वय ३५ वर्षाहून अधिक आणि दाम्पत्यांना ६ महिने गर्भनिरोधाशिवाय यौन संबंध ठेवून देखील ग-र्भ राहत नाही तर तपासणीची गरज असते.

जी महिला पूर्ण काळापर्यंत ग-र्भ ठेवू शकत नाही त्याला सुद्धा वांझपण असे समजावे. आपण नेहमी महिलेला दोषी ठरवतो पण वांझपण सामान्यतः पुरुष आणि स्त्री ह्या दोन्ही जोडीदाराच्या योगदानामुळे होतो. वांझपणाचे अधिकतम प्रकरणे अनुवां’शिक कारणांवरून होतात आणि त्यांना थांबू शकत नाही. परंतु हे शक्य आहे की, वांझपणाच्या काही संभाव्य प्रकारांना आपण आपल्या रोजच्या जी’वनशैलीत काही बदल आणून थांबवू शकतो.

हे वाचा:   श्वास घ्यायला त्रास, छाती दुखत असेल, कफ झाला असेल तर लगेच या तेलाने मालिश करा, सर्व त्रास होतील लगेचच नाहीसे.!

आपल्या जी’वनशैलीचा आपल्या संभावित प्रज’नन क्षमतेवर मोठा प्रभाव पडतो. चला तर मग जाणून घेऊ कि, वांझपण रोखण्यासाठी आपण आपल्या जीवनशैलीत कोणते बदल करायला हवेत. जेणे करून तुम्ही वांझपण होण्यापासून स्वतःला लांब ठेवाल. हा मार्ग जो कोणालाही वांझपण थांबवण्यास मदत करू शकतो.

१) धू-म्रपान आणि न’शायुक्त पदार्थांच्या सेवनाचा कोणत्याही प्रजनन क्षमतेवर घटक प्रभाव पडू शकतो. अल्कोहोलचे अत्याधिक सेवन पुरुष आणि महिला दोघांच्या प्रज’नन क्षमतेला प्रभावित करतो. अ’ल्को’होल शु-क्राणूंसाठी टॉक्सिक आहे, अ-ल्कोहोल स्प-र्म काउंट कमी करतो, यौन क्षमतेस प्रभावित करतो, हा-र्मोन्स संतुलन बिघडवतो आणि गर्भातचा धोका वाढवतो.

२) संतुलित आहार ज्यात कर्बोदके, प्रोटीन आणि फायबर युक्त पदार्थ खायला पाहिजे. मांसमटन ऐवजी मुबलक फायबर आणि आयर्नचा पुरवठा करणाऱ्या प्रोटीनयुक्त भाज्यांचा आहारात समावेश असावा. असंतुलित भोजनामुळे व्हिटॅमिन सी , फोलेट , सेलेनियम किंवा झिकच्या कमतरतेमुळे वांझपणाचा धो’का वाढतो. हिरव्या पालेभाज्या, फळे, डाळीयांचा दैनंदिन आहारात समावेश असावा.

हे वाचा:   1 चमचा पाण्यात टाकून वाफ घ्या, फुफुसातील घाण चुटकीत बाहेर पडेल..ऑक्सिजन नेहमी 100 राहील ! सर्दी खोकला पूर्ण बंद

३) अधिक प्रमाणात व्यायाम महिलांमध्ये मासिक स्त्रा’वात सम’स्या निर्माण करू शकतो आणि पुरुषांमध्ये अं’डकोशाच्या आजूबाजूला गर्मी वाढल्याने शु-क्राणूंच्या उत्पादनाला प्रभावित करू शकतो. म्हणून शारीरिक हालचाल आणि व्यायामाची मध्यम मात्रा असावी जेणे करून आ-रोग्यास त्याची मदत होईल. व्यायामाची मध्यम मात्रा महिलेची प्रज’नन क्षमता वाढवू शकते.

४) वजन जास्त प्रमाणात वाढू न देणे हा वांझपणातून वाचण्याचा एक श्रेष्ठ उपाय आहे. जाडेपणामुळे पुरुषांमध्ये गर्मी वाढून शु’क्राणूंची मात्रा कमी होते आणि महिलांमध्ये ओव्यूलेशनवर दबाव पडतो जे वांझपणाचे कारण आहे. इथे मुख्य संदेश हा आहे की, ओव्यूलेशनची सम’स्या असल्यास आपल्या रोजच्या जी’वनात योग्य आहार आणि शा’रीरिक हालचालींचा समावेश केल्यास प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होऊ शकते.

यौ’न संक्रमित रोगांचे निदान आणि त्याप्रकारच्या योग्य उपचाराने प्रजनन क्षमतेला वाचवण्यास मदत मिळते. कीटकना’शक, लीड, भारी धातू, टॉक्सिक रसायन आणि आयोनैजिंग रेडिएशन सारख्या पर्यावरणीय विष आणि धोक्यांपासूनही वाचले पाहिजे. वर्किंग कपल्समध्ये वांझपणा वाढत आहे. जास्त ताण आणि कमी झोपेमुळे वांझपणाचा धो’का बळावतो आहे.