सात दिवसात थॉयरॉईड पूर्ण नॉर्मल…थायरॉईड या आजाराच्या नियंत्रणासाठी 5 घरगुती उपाय..

आरोग्य

आपल्या श’रीरातील सगळेच अवयव खूप महत्त्वाचे समजले जातात. त्यापैकी एखाद्या अवयवाला इजा झाली तर आपण मृ’त्यूला आमंत्रण ही देऊ शकतो. त्यामुळे सध्या आपले आरोग्य हे स्वा’स्थ व निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. पण धकाध’कीच्या जी’वनामुळे व बदलत्या जी’वनशैलीमुळे आपल्याला अनेक आजारांनी विळखा घातला आहे. आणि या आजारांपैकी एक आजार म्हणजे थायरॉईडची सम’स्या..!

थायरॉईड या आजारातून आपल्याला मुक्ती मिळू शकते. पण त्याचे वेळीच निदान झाले पाहिजे. थायरॉईडची सम’स्या ही विशेषता महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. मा’सिक पा’ळी, ग’र्भावस्था यामुळे महिलांच्या हा’र्मोन्स बदल होतात. आपल्याला माहीत नसेल पण थायरॉईड हा आजार बहुधा आयोडीनच्या कमतरतेमुळे उद्भवतो. पण कधीकधी हा रोग थायरॉईड ग्रंथींची वाढ झाल्यामुळे देखील होऊ शकतो.

थोडीशी काळजी आणि नियमित तपासणी या दोन उपायांनी आपण थायरॉइडच्या विकारांमुळे होणारा त्रास टाळू शकतो. हा त्रास विशेषतः महिलांना अधिक होत असल्याने त्यांनी वेळोवेळी डॉ’क्टरशी सल्ला घ्यावा. थायरॉईड चा त्रास अनेक महिलांना असतो, आज आठपैकी सात महिलांना थायरॉईड ची लागण झालेलं दिसून येत आहे. यावर योग्य घरगुती उपचार घेतल्यास या पासून आपणास आराम नक्की मिळेल.

हे वाचा:   हे एकदाच फक्त 2 मिनिटे लावा आणि मिळवा आश्चर्यकारक गोरा ग्लोइंग चेहरा..चार चौघात उठून दिसाल ! सर्वात प्रभावी उपाय..

थायरॉईड म्हणजे काय ? आपल्या श’रीरात वेगवेगळ्या ग्रंथी असतात.आपल्या श’रीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणजे थायरॉइड ग्रंथी जी गळ्याच्या खालच्या भागांमध्ये असते. थायरॉईड ग्रंथींची वाढ झाल्यामुळे थायरॉईड हा रोग होतो.

थायरॉईड ची ल’क्षणे – *हृदयाची गती कमी होणे. *स्म’रणश’क्ती कमी होणे. *अनियमित मा’सिक पा’ळी. *भूक कमी किंवा अजिबात न लागणे. *अचानक आणि खूप वजन वाढणे. *श’रीरावर सूज येणे. *चिडचिड होणे. *केस गळणे. *प्रमाणापेक्षा जास्त घाम येणे. *जास्त थंडी वाजणे. *ब’द्धको’ष्टता. *थकवा. *अपचन. अशी अनेक लक्षणे आपणास थायरॉईड बाबत दिसून येतात.

याचा योग्य वेळी उपचार करणे खूप गरजेचे आहे, जर योग्य वेळी उपचार नाही झाला तर परिणाम गं’भीर होऊ शकतात. थायरॉईड आहे की नाही ओळखण्यासाठी र’क्ताची चाचणी करून घ्यावी. र’क्ताच्या चा’चणी वरून आपणस स्पष्ट होत असते कि थायरॉईड आहे कि नाही ते.

दुधी भोपळा – दुधी भोपळा थोडासा रस काढा आणि तुळशीच्या पाना सोबत घ्या. सकाळी किंवा संध्याकाळी दोन-तीन चमचे घेतला तर आपल्याला थायरॉईडची सम’स्या कमी करण्यास मदत होते. त्याचप्रमाणे माशात तेल जास्त असते त्यामुळे त्यांना देखील आपल्याला खाल्याने थायरॉईड पासून आराम मिळू शकतो. अंडी, मासे याचे देखील सेवन करणे श’रीरासाठी खूप महत्वाचे आहे, श’रीराला आवश्यक असणारे प्रोटीन आपल्याला अंडीतून मिळते. त्यामुळे अंड्याचे सेवन केले पाहिजे.

हे वाचा:   चुकूनही खाऊ नका ‘हे’ अन्नपदार्थ गरम करून; अन्यथा होईल अन्नातून वि'षबाधा..खूप जणांचा यामुळे जीव गेला आहे..महत्वाची माहिती !

पालक आणि गाजर खाणे गरजेचे – पालक आणि गाजर हे आपल्या श’रीरातील लोहाचे प्रमाण व्यवस्थित ठेवते. श’रीरातील हा’र्मोन्स नियंत्रणात ठेवते. यामुळे मा’सिक पा’ळी योग्य वेळी होते. आणि यातील व्हिटॅमिन अ श’रीरातील थायरॉईड चा त्रास कमी करते. त्यामुळे आहारात पालक आणि गाजराचा समावेश करावा. थायरॉईडमध्ये साखरेचे सेवन कमी करावे.

अति गोड खाण्याने त्रास वाढू शकतो. आणि थायरॉईडमुळे घशात वेदना होतात. त्यामुळे साखरेचे सेवन कमी करावे. थायरॉईड बरा होण्यासाठी अ आणि ब जी’वनसत्त्व असलेले पदार्थ सेवन करावे. सगळ्यात आधी डॉक्टर च्या सल्ल्याने उपचार करावा.