जर आपले पोट नीट साफ होत नसेल, तर त्यासाठी तुम्हाला हा एक सोपा करायचा आहे. त्यासाठी चूर्ण तयार करायचे आहे. जे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे, याचबरोबर बद्धकोष्ठतेची समस्या मुळापासून कमी होण्यास मदत होते. कारण पोट साफ नसेल, तर दिवसभर आपल्यालाही कसेतरी वाटतं आणि त्यामुळे कामाचा ताण वाढतो.
याचा काही वेळा असाही परिणाम दिसून आलाय की यामुळे केस गळणे सुरू होते. यासाठी उपायासाठी आपल्याला ओवा आणि जीरे लागणार आहेत. कारण या जीऱ्यामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. हे तुमची रक्ताची कमतरता पूर्ण करते. तसेच आपल्या शरीरातील चरबी काढून टाकण्यासाठी मदत होते. आपली पचनशक्ती सुधारते. जिरे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि वजन नियंत्रणात ठेवते.
यामुळे तुमची बद्धकोष्ठता मुळापासून दूर होईल. तिसरी वस्तू म्हणजे, काळे मीठ लागणार आहे. कारण काळे मीठ सुद्धा शरीरा साठी उपयुक्त असते. काळे मीठही तुकडे करून घ्यावे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते आणि त्याची पावडर बनवू शकता. यामुळे तुमच्या शरीरातील गॅस, अपचनाची समस्या दूर होईल. आपले पचन व्यवस्थित होते. तसेच कोणत्याही परिस्थितीत बद्धकोष्ठतेच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका.
आपल्याला बर्याच काळापासून बद्धकोष्ठता असेल तर ही चिंताजनक बाब आहे. यामुळे यकृत कमकुवत होण्याचा धोका निर्माण होत असतो. यामुळे आपल्या त्वचेची चमक नाहीशी होते. त्यामुळे पोट स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे. ओवा खाल्यास, ते आपली पचन क्षमता सुधारते. गॅस, अपचन, अॅसिडिटीची समस्या दूर करते.
जे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करतात आणि त्याच वेळी आपली प्रतिकारशक्ती देखील वाढवतात. हा उपाय करण्यासाठी 2 चमचे ओवा आणि 2 चमचे जिरे घ्या, दोन्ही प्रमाणात मिश्रण तयार करून हे मिश्रण एकजीव केल्यानंतर,यामध्ये तुम्ही याची पावडर तयार करू शकता.
या दोन्ही गोष्टी म्हणजे ओवा आणि जीरा या अनेक रोगांपासून आपले रक्षण करतात, कारण यांच्यामध्ये पोषक तत्वांचे भांडार आहेत. तसेच ओवा खाल्याने जुनाट निकृष्ट सांधेदुखीचा त्रासही दूर होतो. ओव्याच्या सेवनाने पचनक्रिया चांगली होते. तसेच तुमच्या छातीत होणारी जळजळ दूर होते. याचबरोबर, तुम्हाला काळे मीठ घ्यायचे आहे.
याचे एकत्र सेवन केल्याने आपल्या डोळ्यांची दृष्टी वाढते. बीपी नियंत्रित करते. असे हे चूर्ण घेतल्यास, सेवनाने अशक्तपणा दूर होतो. यामुळे शरीरातील विषारी घटक काढून टाकले जातील. पोट साफ होईल. गॅस एसिडिटीची समस्या दूर होईल. मग हे मिश्रण एकजीव करून घेतल्यानंतर, हे मिश्रण रोज झोपण्याच्या वेळेसही घेऊ शकता.
रात्रीचे जेवण केल्यानंतर 1 तासानंतर, तुम्ही गरम पाण्यात टाकून घेवू शकता. यासोबत, विशेषत: बद्धकोष्ठतेशी संबंधित काही समस्या असल्यास, तुम्हाला रात्री हे चूर्ण 1 चमचा गरम पाण्यात मिसळून घ्यायचे आहे. त्यामुळे सकाळपर्यंत पोट साफ होईल. तुम्हाला बद्धकोष्ठता अजिबात होणार नाही. सकाळी उठल्यावर तुम्हाला बरे वाटेल.