ल’घ’वीची ज’ळज’ळ थांबेल, पित्त वाढणार नाही, मुतखडा फुटून बाहेर निघेल; फक्त हा सोपा घरगुती उपाय

आरोग्य

मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण असे दिसतात की, ते खूप प्रमाणात पिझ्झा, तसेच बर्गर, त्यांनतर तेलक’ट आणि मसालेदार अन्न यांसारखे अनेक विविध परदेशी पदार्थ खात असतात, आणि असे केल्याने यामुळे अनेकदा अपचन होत असते. त्याच बरोबर हे अन्न बराच वेळ पोटात राहिल्याने कालांतराने ते ख’राब होऊन जाते आणि त्या नंतर त्यांची पचनसंस्था ही नीट काम करत नाही. ज्या लोकांना पोटाच्या अनेक स-मस्या असतात.

त्यांना इतर आ-जारांची लागण लवकर होते आणि म्हणूनच तुम्ही तुमचे पोट नेहमी स्वच्छ ठेवावे आणि त्याच प्रकारे तुम्ही वेळेवर अन्न खावे. आपल्यापैकी बरेच जण कधीही काही सुद्धा खात असतात, आणि त्यामुळे आपली पचनक्रिया नीट होत नाही आणि परिणामी आपल्याला अपचन, पोट फु’गणे आणि इतर स-मस्या ह्या होऊ लागतात. जर तुम्हीही या स मस्यांशी  ल’ढत असाल तर, आजचा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे, चला तर मग जाणून घेऊया..

जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्हाला पित्ताचा  त्रा-स होत आहे तर, हे घरगुती उपाय नक्की करून पहा. हे करण्यासाठी, आपण आपल्या श-रीरातील  स’मस्या आणि मू’त्रपिंडाच्या  स-मस्या पूर्णपणे बरे करण्यासाठी वनस्पतीच्या मुळाचा वापर करणार आहोत.  हा उपाय घरीच बनवला जाऊ शकतो. आणि या उपायांनी देखील तुम्ही तुमच्या श’रीराच्या अनेक  स-मस्यांवर मात करू शकता.

बर्याच लोकांना ल घवीची वारंवार  स’मस्या होत असते, त्याच दरम्यान वारंवार ज’ळज’ळ किंवा ल’घवीनंतर  वे-दना होण्याच्या स-मस्या देखील होत असतात. आपल्यापैकी बर्‍याच जणांना पित्ताचा  त्रा स वारंवार होतो आणि यामुळे छातीत ज ळज ळ,  मु’तखडा आणि कोणत्याही प्रकारचे मू’त्रमार्गाचे संक्रमण हे सहज होऊ शकत असते. अशा वेळेला काही जण अनेकदा विविध औ षधे सुरू करत असतात. पण ही औ षधे जोपर्यंत चालू असतात.

हे वाचा:   न मारता उंदीर घरातून बाहेर जातील; परत यायची पुन्हा हिम्मतच करणार नाहीत.!

फक्त तोपर्यंत तुम्हाला फरक जाणवत असतो. पण ही औ षध बंद झाल्यावर तुम्हाला त्याचा पुन्हा त्रा स होऊ लागतो. पण जर तुम्ही आजचा उपाय सतत करत राहिलात तर, तुम्हाला कोणतीही अ डचण येणार नाही आणि तुम्हाला  स मस्या पूर्ण ठीक होण्यास मदत होईल. या सर्व  स-मस्या सोडवण्यासाठी आयुर्वेदशा स्त्राने अनेक उपाय सांगितले आहेत. आयुर्वेदशा स्त्रातही हा उपाय अत्यंत महत्त्वाचा  मा नला जातो.

तुमच्या सर्व  स मस्या ह्या या वनस्पतीच्या मुळापासून दूर होणार आहेत. ज्या वनस्पतींच्या मुळांपासून आपण हा उपाय करणार आहोत. तर त्या वनस्पतीचे नाव आहे की अनंत वेल. त्याच प्रमाणे या वनस्पतीची जी मुळे आहेत त्यांची तुम्हाला अगदी बारीक वाटून पावडर करून घ्यायची आहे. आणि ही बारीक केलेली पावडर ही आजच्या उपायासाठी तुम्हाला वापरायची सुद्धा आहे.

मू त्रपिंडाच्या  सं बंधित असणाऱ्या अनेक स मस्यांवर हे रामबा’ण  औ षध म्हणून अनंतवेलचे मुळाचे पावडर अतिशय उपयोगी ठरत असते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेला दुसरा घटक म्हणजे जिरे. आयुर्वेद शा स्त्रात जिऱ्याला खूप महत्व मा’नले जाते. जर तुम्हाला पोटासं’बंधी काही  स-मस्या असतील तर, त्या  स-मस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी जिरे उपयुक्त ठरतात.

जिऱ्याच्या नियमित सेवनाने पोट फु गणे आणि अपचन दूर होते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जिरे भा’जून त्याची पावडर बनवावी लागेल. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक चमचा जिरे पावडर लागेल, त्यानंतर तिसरा घटक खडी साखर आहे. दाणेदार साखर हे थंड करणारे घटक आहे. तुम्हाला तुमच्या चवीनुसार आणि गरजेनुसार खडी साखर घ्यायची आहे. तुम्हाला हे मिश्रण एका वाडग्यात घालायचे आहे आणि त्यात एक ते दोन ग्लास पाणी घालायचे आहे.

हे वाचा:   या उपायाने कोलेस्ट्रॉलचा कायमचा बंदोबस्त करा; पुन्हा कधीच याचा त्रास होणार नाही.!

आता हे सर्व मिश्रण तुम्हाला व्यवस्थित गॅ सवर उकळायचे आहे आणि नंतर चा’ळणीच्या साहाय्याने गा ळून घ्यायचे आहे. अनेकदा आपल्यापैकी अनेकांना पित्ताचा त्रा स होतो. पण आपण त्याकडे फारसे लक्ष देत नाही. ही स मस्या कालांतराने  गं-भीर  आ-जारात रूपांतरित होऊ शकते आणि परिणामी आपल्याला अनेक स’मस्यांना तोंड द्यावे लागते.

आपल्या श रीरात पित्त तयार होण्याचे कारणही वेगळे आहे. बहुतेक वेळा आपली बदललेली जी वनशैली आणि बदलता आहार, योग्य वेळी पुरेशी झोप न मिळणे आणि जास्त मैदा खाणे यामुळेही पित्ताची निर्मिती होऊ शकते.  एकदा तुमच्या श रीरात पित्ताची  स-मस्या निर्माण झाली की, पित्त लवकर कमी होत नाही, म्हणून तुम्ही हा उपाय अवश्य करा. हा उपाय पंधरा दिवस सतत करावा लागतो, असे केल्याने मू’त्रपिंडातील खडे लवकर बाहेर पडतात आणि पित्ताचा त्रा’सही दूर होतो.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.