आई बनणे हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. प्रत्येक मुलगी लग्नानंतर या सुखाची आतुरतेने वाट पाहत असते. जेंव्हा तिला हे सुख मिळते तेंव्हा बाळा बरोबर ती ही हे नवीन आयुष्य जगत असते, जसे की तिझा पुनर्ज’न्मच होतो. हे सगळं सुख मिळताना तिला त्रास ही खूप होणार असतो हे माहीत असून ही याची ती आतुरतेने वाट पाहत असते. बाळ येण्याच्या आनंदात घरातील एक आणि एक व्यक्ती आनंदात असते, घरातील वा’तावरण पूर्णच बद्दलेल असते. काही वेळा अंदाज चुकीचे ठरतात. त्यामुळे योग्य ती चाचणी करूनच ही गोष्ट घरच्यांना कळवली पाहिजे.
प्रत्येकीला लगेच डॉ’क्टरांचा सल्ला घेणे शक्य होत नाही. तसेच आता बाजारात विक्रीसाठी प्रेग्न’न्सी किट सुद्धा उपलब्ध आहेत, पण काही वेळी घरकामात गुंतलेल्या स्त्रियांना बाजारात जाणे ही शक्य होत नाही. त्यावेळी ,काही घरगुती उपाय केले पाहिजे जे आज आपण जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला घरी राहूनच अगदी सोप्या पद्धतीने ग’र्भधारणा झाली आहे की नाही याची खा’त्री करता येईल. यासाठी एक रुपयाही खर्च करायला लागणार नाही.
टूथपेस्ट चा वापर करून ही चाचणी करता येते. एका काचेच्या निर्जं’तुक केलेल्या ग्लास मध्ये युरीन घ्या आणी त्यामध्ये टूथपेस्ट टाका. जर टूथपेस्ट चा रंग बदला तो फिकट होत गेला तर ग’र्भधारणा आहे असे समजावे.
मीठ – मीठ हे तर प्रत्येक घरी असणारच पदार्थ आहे. सकाळी उठल्यानंतर पहिल्या लघवीचा सॅ’म्पल एका काचेच्या ग्लास मध्ये घ्या आणि त्या मध्ये मीठ टाका आणि त्याचे निरीक्षण करा जर युरीन आणि मीठ एकत्र आल्यावर फेस झाला तर ग’र्भधारणा झाली आहे. जर परिणाम सकारात्मक असेल तर मिठासोबत लघवीतील एचसीजी हार्मोनची अभिक्रीया होऊन फेस निर्माण होतो.
साखरेच्या वापरानेही करू शकता चाचणी. एका ग्लास मध्ये युरीन घ्या आणि त्यामध्ये साखर टाका, जर साखर विरघळण्याच्या ऐवजी जर त्याचे गुठल्यात रुपांतर झाले तर समजून जा की ग’र्भधारणा झाली आहे.
एका ग्लास मध्ये युरीन घ्यावे आणि त्या मध्ये साबणाचे तुकडे टाकावे. ते ग्लास मधील मिश्रण न ढवळता तसेच ठेवावे जर अधिक प्रमाणात फेस झाला तर समजून जा की ग’र्भधारणा झाली आहे. ब्लिचिंग पावडर चा वापर हा बाथरूम स्वछतेसाठी केला जातो. पण त्यावरून ही गर्भधारणा झाल्याचे पडताळणी करता येते. एका ग्लास मध्ये युरीन घेऊन त्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकावी, जर या मिश्रणातुन जर लगेच बुडबुडे आले तर ग’र्भधारणा झाली आहे आणि जर ते तसेच राहिले ते ग’र्भधारणा नाही झाली असे समजून जावे.
ग’र्भधारनेची काही प्रमुख लक्षणे आहेत:-
मासिक पा’ळी थांबणे – आई बनणे हे सर्व मासिक पा’ळीवर अवलंबून असते. मासिक पा’ळी थांबणे हे ग’र्भधारणाचे मोठे लक्षण आहे. जेंव्हा स्त्री ग’र्भवती होते तेंव्हा तिज्यात एक विशिष्ट हा’र्मोन तयार होते त्यामुळे मासिक पा’ळी थांबते. स्त’न दुखणे – ग’र्भधारणा झाल्यास स्त’नांमध्ये वे’दना होतात. श’रीरातील होणाऱ्या हा’र्मोन्स बदला मुळे या वे’दना जाणवतात. स्त’नाचा आकार बदलतो, स्त’नाची वाढ होते. स्त’नांमध्ये जकडणं सुद्धा जाणवते.
र’क्तस्राव होणे, श’रीरात जकडणं होणे – काही वेळेला हलका र’क्तस्राव होतो आणि श’रीर जकडल्यासारखे होऊन थकवा जाणवतो. जर जास्त र’क्तस्राव होत असल्यास डॉ’क्टरांचा सल्ला घ्यावा. जास्त भूक लागणे – हार्मोन्स मधील बदला मुळे स्त्रियांना जेवले असेल तरीही भूक लागलेले जाणवते, जर एखादा पदार्थ आवडत नसेल तरीही तो आवडू लागतो. खाण्यापिण्याच्या आवडीमध्ये बद्दल होतो.
निप्पल चा रंग बदलतो – श’रीरातील हार्मोन्स बदलामुळे ही सर्व लक्षणे आढळतात. निप्पलचा रंग आधी पेक्षाही गडद दिसून येतो. त्वचेतील रंगामध्ये ही बदल होतो. आणि स्त’नाच्या शि’रा ही दिसू लागतात.
ल’घवीला वारंवार होणे – ग’र्भधारणा झाल्याचे हे ही एक महत्वाचे लक्षण आहे, श’रीरातील प्रोजे’स्टोरेन हार्मोन चा स्तर वाढल्याने वारंवार ल’घवीला येते. ग’र्भधारणाच्या पाहिल्या महिन्यात हे लक्षण आढळते. मूड सतत बदलणे – ग’र्भधारणाच्या वेळी सतत स्वभाव बदलत असतो. काही वेळेला खूप चि’डचिड होते तर काही वेळी नाराज झाल्यासारखे वाटते