ही आहेत भाग्यशाली महिलांच्या श’रीरावरील काही लक्षणे..अशा महिला साक्षात महालक्ष्मीचे रूप असतात..

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रानो तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे. देवाने खूप सुंदर अशा विश्वाची निर्मिती केली आहे. त्या विश्वाला घरपण निर्माण होण्यासाठी स्त्रियांची निर्मिती केली आहे. पुरुष आणि स्त्री हे दोन संसाररूपी रथ ओढण्यासाठी मजबूत चाके आहेत. स्त्रीयाशिवाय आपल्या घराला घरपण येत नाही.

चार भिंतीमध्ये देखील जीव निर्माण करण्याचे कार्य स्त्री अगदी प्रेमाने करते. घरातील स्त्रीमुळे आपल्या घरात सुख समृद्धी आणि पवित्रता टिकते. विवाह करण्यापूर्वी प्रत्येक स्त्री आणि पुरुषाच्या मनामध्ये आपल्या जोडीदाराबद्दल काही भावना असतात.स्त्रीच्या मनात आपल्या साथीदाराला कल्पना खूप सुंदर असतात.

स्त्रीला नेहमी असे वाटते की तिच्या पतीने तिच्यावर खूप प्रेम करून तिचा आदर करावा.प्रत्येक पुरुषाला असे वाटते की, त्यांच्या पत्नीने त्यांना नेहमी साथ देवून घरच्या जबाबदारी योग्य पद्धतीने पूर्ण केले पाहिजे.पती आणि पत्नीचे नाते हे मैत्रीचे झाले तर प्रेमाचे हे पवित्र बंध उत्तम होते.

वि’वाहापूर्वी एकमेकांना पूर्णपणे स्वभाव ओळखणे खूप गरेजेचे आहे.आपल्या जीवनात येणारी स्त्री गुणवान,चरित्रवान आणि रूपवान आहे की नाही. आपल्या शास्त्रामध्ये काही श’रीराच्या अ’वयवांचा आधारे माहिती देण्यात आली आहेत. ज्या स्त्रीचे केस लांब ,काळेभोर असतात, अशा महिला खूप भाग्यवान असून यांचे केस सुख आणि समृद्धीचे संकेत समजले जाते. अशा स्त्रीशी लग्न करणारे पुरुष जीवनात नेहमी यशस्वी होतात.

हे वाचा:   सं-भोग करत असताना सर्वात जास्त आनंद कोणाला मिळतो ? स्त्री की पुरुष ? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा..काय आहे सत्य

गोल चेहरा, मोठेमोठे डोळे अशा स्त्रिया आपल्या पतीशी एकनिष्ठ असतात. अशा स्त्रिया परिवारामध्ये सुखाने संसार करतात.ज्या महिलांचे हात लांब असून बोटे बारीक असतात.तळहात गुलाबी असतात अशा स्त्रिया पैसे जपून वापरतात. नेहमी पैशांची बचत करत असतात. स्त्रियांचे पाय लांब असून बोटे जवळजवळ असतात.

अशा महिला खूप नशीबवान असतात. अशा प्रकारे श’रीराच्या अ’वयवांवरून त्यांचे गुण आणि दोष समजले जातात. प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे स्त्रीचा हात असतो. स्त्री ज्यावेळी लग्न करून सासरी येते, त्यावेळी ती अन्नपूर्णा,सरस्वती आणि लक्ष्मीच्या रुपात येते. घरातीला प्रत्येक व्यक्तींची काळजी घेते .

त्यांच्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक आणि आनंदी बनते.स्त्री ज्या घरात लग्न करून जाते त्या घराला,परिवाराला स्वर्ग बनवते. आपल्या भविष्यपुराणात अशा स्त्री बद्दल काही लक्षणे सांगितले आहे. त्यातील पहिले लक्षण म्हणजे जी स्त्री ध’र्म मार्गावर चालते. देवध’र्म आणि धार्मिक कार्यात सहभागी होते.

हे वाचा:   गॅसवर कोलगेट टाकताच कमाल झाली, हात जोडून विनंती गृहिणी असाल तर नक्की वाचा.!

दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून नमस्कार करते. नेहमी देवाला आणि गाईला नैवद्य करून दाखवते. त्या स्त्रीमुळे घरातील नकारात्मक उर्जा निघून जाते.घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र बनते.यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीला उत्तम आ’रोग्य लाभते.

दुसरे लक्षण म्हणजे घरातील स्त्री नेहमी समाधानी असली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मानला पहिजे. यामुळे पतीही आपल्या पत्नीवर नेहमी खूष असतो. ज्या स्त्रियांचे चेहरे आपल्या वडिलांशी मिळते जुळते असतात त्या स्त्रिया खूप भाग्यवान असतात.अशा स्त्रिया खूप प्रेमळ आणि दयाळू असून संसार सुखाने करतात.वरील माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा.