खोकल्यावर सर्वात प्रभावी औ’षध कितीही भयंकर खोकला लगेच बरा करा छातीतील कफ मिनिटात बाहेर फेका..ऑक्सिजन लेवल वाढेल

आरोग्य

मित्रांनो थंडीचा महिना आला की खोकला येणार हे एक समीकरणच असते. त्यात सुद्धा कोरडा खोकला आणि कफयुक्‍त खोकला असे दोन प्रकार असतात. खोकला झाल्यानंतर सहाजिकच श्वसनास संदर्भातल्या समस्या तयार होतात. या सर्व समस्यांवर आम्ही एक रामबाण औषध घेवून आलो आहोत.

या औ’षधामुळे तुमची ऑक्सिजन लेवल नेहमी शंभर टक्के राहील आणि तुम्हाला कधीही ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. याशिवाय घसा खवखवणे घसा दुखणे छातीत कफ होणे या सर्व समस्यांवर हा उपाय म्हणजे रामबाण औ’षध आहे. चला तर मग हा उपाय कसा करायचा ते आपण पाहूया यासाठी मित्रांनो आपल्याला पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे हळद. हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल अँटिबायोटिक अँटी इम्पलेमेंट्री असे अनेक औ’षधी गुणधर्म असतात.

आपल्या आहारात अशा अँटीऑक्सिडेंट घटकांचे प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचा समावेश केल्यास विविध आजारांच्या शक्यता कमी होतात. त्यामुळे घशामध्ये जंतुसंसर्ग झाला तर त्याचं त्यांना नष्ट करण्याचे काम हळद करते तर अशी जंतुनाशक हळद पाव चमचा आपल्याला घ्यायची आहे

हे वाचा:   पोटाच्या सर्व समस्या चुटकीत गायब होतील; सकाळी पोट झटपट साफ तेही एकदाच, करा या चमत्कारी वनस्पतीचा वापर.!

दुसरा घटक लागणार आहे सुंठ. सुंठे वाचून… ही म्हण आपल्याला माहितीच आहे. खोकला घालवायचा असेल तर सुंठेला पर्याय नाही. अशी सुंठ आपल्याला अर्धा चमचा घ्यायची आहे. यानंतर तिसरा घटक आपण घेणार आहोत काळ्या मिरीचे चूर्ण हे अंटीबॅक्टरियल गुणधर्म असतात त्यामुळे घशातील जंतूंचा नायनाट होतो.

त्यांच बरोबर काळी मिरी काळी कफ नाशक असते तर अशी की काळी मिरी व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे पाव चमच्या ला थोडी कमी. यानंतर शेवटचा आणि चौथा घटक आपण घेणार आहोत मध. मधाला आयुर्वेदामध्ये त्यामध्ये संपूर्ण आहाराचा दर्जा देण्यात आलेला आहे मधामध्ये अँटिबायोटिक गुणधर्म असतात त्यामुळे घशातील जंतू सं’सर्ग कमी होतो.

तसेच घशाची खवखव घसा दुखणे आणि खोकला यांपासून आराम मिळतो असा हा गुणकारी मध आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे हे चारही जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे आपले खोकल्यावरचे औ’षध तयार झाली आहे. चारही घटक मिसळून एक मोठा चमचाभर असे हे औ’षध तयार झालेले आहे. हे एका व्यक्तीसाठी एक वेळचे औषध आहे हे औ’षध आपल्याला थोडे थोडे करून चाटून खायचे आहे.

हे वाचा:   ल’घवी करताना जळजळ होणे, सतत ल’घवीला आल्यासारखे वाटणे, थेंब-थेंब ल’घवी होणे.. करा हा घरगुती उपाय सर्व सम'स्या निघून जातील

औ’षध खाल्ल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ पिऊ नये. या औषधाने आपला खोकला जाईल घशातील खवखव थांबेल तसेच शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाणही वाढेल. मित्रांनो आम्ही दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या सामान्य सिद्धांतांवर आधारित असते कृपया याचा प्रयोग करताना एकदा तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

आमचा लेख कसा वाटला हे आम्हाला लाईक कमेंट करून अवश्य कळवा इतकी उपयुक्त माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना मिळावी म्हणून शेअर अवश्य करा. धन्यवाद.