हात न लावता कानातील मळ चुटकीत बाहेर फेका, कानातून आवाज येणे, पडदा फाटणे, बहिरा देखील ऐकू लागेल..

आरोग्य

कान दुखी होत असेल, कानात सतत मळ होत असेल किंवा कानाचा पडदा फाटला असेल, वय झाल्यामुळे कानाला कमी ऐकायला येत असेल किंवा कानामधून घाण पाणी येत असेल. कानाची कुठलीही समस्या तुम्हाला असेल तर त्या सर्व समस्या या उपायाने पूर्ण पणे निघून जातील. आपल्या घरातल्या वस्तू यासाठी वापरून हा अत्यंत उपयोगी उपाय करू शकता.

कानामधील मळ हा कानासाठी चांगला असला तरी त्याचे प्रमाण जास्ती झाले तर आपल्याला ऐकायला येत नाही. आपल्याला हा मळ सहन होत नाही कानात गुदगुद करत आणि मग ते मळ काढण्यासाठी आपण काढी, पेन, चावी इत्यादिचा वापरतो. परंतु यामुळे आपल्या कानाला हानी पोहचू शकते.

आणि हा कानातील मळ हे आपल्या शरीराचे तापमान आणि वातावरणामधील तापमान याचा परिणाम होऊन पातळ होतो. आणि कान, नाक आणि घसा याला जोडणारी जी एक नळी असते त्यात हा मळ पातळ होऊन पसरतो ज्याला आपण प्रतिनाळ असे म्हणतो आणि यामुळे ही नळी बंद होते आणि कानात एक प्रकारचा बीप आवाज होतो.

हे वाचा:   रोगप्रतिकारक शक्ती झटपट वाढवणारे पदार्थ; डेंग्यू या सारखे आजार होतील लवकर दूर.!

तसेच कानात प्रचंड त्रास होतो शिवाय जर कानात मळ वाळला तर त्याचे लहान गोळे तयार होतात आणि कानात खळ-खळ असा आवाज येतो आणि यामुळे आपल्याला ऐकायला येत नाही किंवा कानातून सतत पाणी येत व ऐकायची शक्ती कमी होते. अशी कुठलीही समस्या तुम्हाला असेल तर हा साधा उपाय 7 दिवस करून बघा.

कानाच्या कुठल्याही समस्यासाठी तुम्हाला कुठलेही औषध घ्यायची गरज नाही. या उपयाने कानाची कुठलीही समस्या दूर होते आणि कानातील मळ तर अगदी अलगद बाहेर येईल.  या उपायासाठी आपल्याला 2 वस्तू लागणार आहेत. सर्वात आधी 1 कप पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे त्यात अर्धा चमचा हळद टाकायची आहे.

हळद ही प्रतिजैविक असते त्याचप्रमाणे शरीरातील सूज कमी करणारी असते जंतू संसर्ग मारणारी असते. दुसरी वस्तू आहे तुरटी, तुरटीची अर्धा चमचा पावडर आपल्याला त्यात घ्यायची आहे. तुरटीमुळे फाटलेला पडदा जुळतो त्याचबरोबर कानातील मळ अलगद बाहेर फेकला जातो. त्याचप्रमाणे जे कान, नाक व घसा याला जोडणारी नळी असते त्याच्यातील जो दाब आहे तो योग्य प्रकारे राखला जातो.

हे वाचा:   इलायची खाल्ल्याने मिळतील इतके जबरदस्त फायदे कि जाणून तुम्हीसुद्धा हादरून जाल.!

हळद व तुरटी या दोन्हीचा एकत्रित परिणाम कानासाठी खूप चांगला होतो आणि कानाचे पूर्ण समस्या निघून जातात. 1 कप पाण्यात अर्धा चमचा तुरटी अर्धा चमचा हळद टाकून ते मिश्रण अर्धा होईपर्यंत उकळून घ्यायचे. त्यानंतर ते पाणी थोडा वेळ शांत ठेऊन द्यायचे यामुळे हळद खाली बसते आणि स्वच्छ पाणी वर राहत हे वरचे स्वच्छ असलेले पाणी आपल्याला काढून घ्यायच आहे. हे पाणी तुम्ही स्टोर करून ठेवू शकता व कधीही वापरू शकता हे पाणी बरेच दिवस टिकते.

आपल्याला रात्री झोपताना या पाण्याचे 2 थेंब कानात टाकायचं आहे जर कानात मळ झालेला असेल तर तो सकाळी अलगद रित्या बाहेर येते आणि त्याचबरोबर यामुळे ऐकण्याची शक्ती प्रचंड वाढते. सलग 7 दिवस हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर हा साधा सोपा उपाय सर्वांना करता येणार उपाय नक्की करून पहा.