5 रुपयांची ही वस्तू 1 वेळा केसांना लावा केस गळती होईल बंद; केस काळे, लांब,घनदाट करणारा उपाय.!

आरोग्य

डोक्यावर भरपूर काळेभोर केस असावेत असे कुणाला वाटत नाही. स्त्रियांना तर लांबसडक घनदाट केस असावेत असे वेडच लागलेली असते. परंतु प्रत्येकालाच काही ना काहीतरी केसांच्या समस्या असतात. कुणाचे पांढरे केस होतात कुणाचे केस गळतात, काहींना केसात कोंडा होतो.

मित्रांनो केसांच्या सर्व समस्यांवर आम्ही एक छान चा सोपा आणि अत्यंत कमी खर्चात ला उपाय घेऊन आलो आहोत हा उपाय कोणीही करू शकतो. यासाठी आपणाला तीन घटक लागणार आहेत. त्यातील पहिला घटक आहे ती म्हणजे कोरफड. प्रत्येकाच्या घरांमध्ये, बागेत सहजरीत्या उपलब्ध असते. नसल्यास ही कोरफड बाजारात सहजरीत्या आपल्यालाही मिळू शकते.

कोरफड आपणाला ताजी घ्यायची आहे याचा आपणाला केवळ दोन चमचे गर लागणार. त्या हिशोबाने बागेतील तेवढीच कोरफड चाकूने कापून घ्यावी म्हणजे वाया जाणार नाही. त्यानंतर आपण याचा चाकूच्या किंवा चमच्याच्या साह्याने गर काढायचा आहे दोन चमचे.

हे वाचा:   या झाडाची फक्त 4 पाने, हिरड्यातून रक्त येणे, काळे डाग करतील कायमचे दूर.!

यानंतर आपल्याला दुसरी वस्तू जी लागणार आहे ती तर अगदी सहजासहजी प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असतेच ती म्हणजे खोबरेल तेल. आपणाला दोन चमचे खोबरेल तेल यासाठी घ्यायचे आहे. दोन चमचे खोबरेल तेलात हा दोन चमचे कोरफडीचा गर आपणाला घालायचा आहे.

तिसरी वस्तू म्हणजे विटामिन ई ची कॅप्सूल. ही कॅप्सूल कोणत्याही मेडिकल मध्ये आपणाला सहज मिळते ही कॅप्सूल मध्ये बरोबर फोडून यातील घटक आपल्याला आपल्या या औषधात टाकायचे आहेत. आता हे तिन्ही घटक आपल्याला एकत्र एकजीव करायचे आहे आणि आपल्याला हे मिश्रण केसांच्या मुळाशी लावायचे आहे.

हे मिश्रण लावण्यापूर्वी आपल्या केसांना तेल लावलेले नसावे याची काळजी घ्यावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा उपाय केल्यानंतर एक दिवस आपल्याला हे मिश्रण आपल्या केसांना असेच लावलेले ठेवायचे आहे आणि दुसर्‍या दिवशी सकाळी तुम्ही जो काही शाम्पू किंवा साबण वापरतात याचा वापर करून तुम्ही तुमचे केस धुवू शकता अशाप्रकारे असे हे तयार मिश्रण लावल्यानंतर एक दिवस हे मिश्रण केसांना लावून ठेवायचे आहे जेणेकरून आपल्या केसांना योग्य पोषण पुरवठा होईल व आपली केस गळती थांबेल.

हे वाचा:   रात्री झोपताना फक्त 1 वाटी याचे सेवन करा.. थकवा, कम'जोरी निघून जाईल, स्टॅ-मिना रात्रभर राहील.. पुरूषांनी नक्की पहा..

या उपायाने केस घनदाट, काळेभोर होतात. केसांची गळती थांबते. आणि यासाठी आपण अगदी हा वरील उपाय साधेपणाने घरगुती आपण करू शकतो. मित्रांनो आमचा लेख कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना शेयर अवश्य करा. धन्यवाद.