नखे बघून समजू शकते तुम्हाला कोणता आजार आहे; तुमचे आ’रोग्य कसे आहे याचा अंदाज नखे बघताच लावला जाऊ शकतो..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, जेव्हा आपण आ’जारी पडतो आणि तेव्हा आपण डॉ’क्टरकडे जातो, त्यावेळी आपण आपल्याला काय त्रा’स होत आहे, हे सांगण्यापूर्वीच डॉ’क्टर हात दाखवा असे म्हणतात म्हणजेच ते आपल्या हाताची नखे बघत असतात. पण तुम्हाला माहित आहे का, या मागचे कारण काय आहे? तर जाणून घेऊया-

तुम्ही बऱ्याच वेळा लक्षात घेतले असेल की, तुमच्या नखांचा रंग बदलत राहतो, कधी कधी तो पूर्णपणे पांढरा होतो आणि कधीकधी तो पिवळा दिसू लागतो. जसे तुमचे डोळे आणि चेहरा पाहून तुम्हाला तुमच्या आ’रोग्याबद्दल माहिती मिळते. तशाच प्रकारे, नखे बघून, तुमचे आ’रोग्य कसे आहे, याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

आता नखावरून रो’ग शोधण्याची एक मोठी यादी आम्ही तुम्हाला सांगणार आहे. जसे कि कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांच्या कम’तरतेमुळे नखे तुटतात, त्याचप्रमाणे नखे निळे पडणे हे हृदयाच्या आ’रोग्याशी सं’बंधित आहे. तसेच अजून जाणून घेऊया, नखावरून आपले आ’रोग्य कसे आहे ते..

१.नखांचा पिवळा रंग – हाताच्या बोटांच्या नखांचा रंग पिवळा पडणे, जरी हे नेल पॉलिशच्या अति वापरामुळे होत असले तरी, हे बु’रशीजन्य सं’सर्ग (फं’गल इंफे’क्शन) किंवा सोरा’यसिस सारख्या गं’भीर कारणांमुळे देखील होऊ शकते. आणि निळे किंवा राखाडी नखे झाली असेल तर, तुमच्या श’रीराला पुरेसा ऑक्सि’जन मिळत नाही आणि तुम्हाला ऑक्सि’जनची गरज आहे.

हे वाचा:   कसल्याही प्रकारचा यु’रि’न इन्फेक्शन पासून सुटका मिळवण्यासाठी करा हा उपाय; महिलांच्या समस्या सुद्धा होतील दूर.!

२.क’मकुवत आणि ठिसूळ नखे – जर तुमची नखे सहज तुटत असतील किंवा नखे वाढण्यापूर्वीच वाकत असतील तर, हे रसायने किंवा मॉइ’श्चरायझर्सच्या अति वापरामुळे होते. जर तुम्हाला नखे मजबूत करायची असतील तर, तुम्हाला या रसायनांपासून ( केमिकल ) दूर राहावे लागेल. क’मकुवत नखे बी जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोहची क’मतरता आपल्या श’रीरामध्ये आहे असे दर्शिवत असते.

३. जाड नखे – साधारणपणे नखांची ही स्थिती बु’रशीजन्य संस’र्गामुळे होते, परंतु जर ती गां’भीर्याने घेतली गेली तर, यामुळे संधिवात, मधुमेह, फुफ्फुसांचा संस’र्ग, एक्झामा, सोरा’यसिस देखील होतो. नखे कडक होणे आणि जाड होणे, पिवळे होणे, वाढ न होणे ही कारणे त्यांच्यामागे असू शकतात.

४. नखांवर पांढरे डाग – बर्‍याच लोकांमध्ये असे दिसून आले आहे की, त्यांच्या नखांवर विखुरलेले पांढरे डाग असतात आणि हे सहसा झिंकच्या क’मतरतेमुळे असू शकतात. एवढेच नाही तर हे अल’र्जी, बुर’शीजन्य संस’र्ग किंवा आपल्या नखेला इ’जा झाल्यामुळे देखील ते होऊ शकते.

हे वाचा:   फक्त हे छोटेसे झाड घरात लावा, घरातील सर्व विषारी घटक शोषून घेईल; ऑक्सिजन राहील १००% शुद्ध.!

५.नखांवर गडद रेषा – जर तुम्हाला तुमच्या नखेवर गडद पट्टे दिसतात, जे सहसा निरु’पद्रवी असतात, पण ते त्वचेच्या कर्करो’गाचे लक्षण देखील असू शकते, जे तुमच्या अं’ग’ठ्यात किंवा बोटामध्ये आहे. असे झाल्यास, नक्कीच डॉ’क्टरांना भेटा.

६.नखांवर लाल किंवा तपकिरी पट्टी– कधी कधी नखांवर उभ्या रेषा दिसतात, पण त्या वे’दनादा’यक नसतात. पण अशा वेळी तुम्ही लगेच त्यावर नेल कटरने  घासू नका. या रि’जेस/रेषा तुमच्या श’रीरातील  हॉ’र्मोनल असतुं’लन ,थायरॉ’इड स’मस्या, म धुमेह किंवा ता’ण- त’णा’व दर्शवित असतात.

७.निळसर नखे – जर तुमची नखे निळी पडली असेल तर, ते खूप आपल्या आ’रोग्यासाठी खूप धो’कादायक असू शकते. कारण हे डाग/निळा रंग, तुमच्या श’रीराला योग्य प्रमाणात ऑक्सि’जनचा मिळत नाही, हे दर्शवित असतात. असे लक्षण असल्यास तुम्हाला ह्रदयस’बंधित स’मस्या आहेत, असा बांधला जातो आणि यामुळे त्वरीत डॉ’क्टरांचा सल्ला घ्यावा.