स्वयंपाक घरातील हा पदार्थ हा पदार्थ; म’रेपर्यंत हृदयविकाराचा त्रास होणार नाही, BP ची गोळी बंद, ब्लॉकेजेस, गुडघेदुखी, मुंग्या येणे बंद..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आपल्या स्वयंपाक घरात एक असे अप्रतिम औषध आहे जे हृदय रोगावर अत्यंत गुणकारी असे आहे. तसेच सांधेदुखी, गुडघेदुखीचा त्रास असेल. हाता पायांना बधिरता येत असेल (मुंग्या येणे ), छातीत ज’ळज’ळ होणे, bp चा त्रास असेल, शुगर असेल या सर्वांवर अत्यंत गुणकारी असे हे औषध आहे.

मित्रांनो या पदार्थाचे नाव आहे लसूण. आपल्या नेहमीच्या खाण्यातला पदार्थ. लसणामध्ये असे काही घटक आहेत की जे अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल अँटिऑक्सिडंट आहेत. तसेच लसणात भरपूर प्रमाणात कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह, आयोडीन विटामिन ए , सी , बी कॉम्प्लेक्स आहे. ज्यामध्ये सर्वसाधारण आजार ते दुर्धर आजार नष्ट करण्याची प्रचंड क्षमता यात आहे.

लसणा मुळे आपल्या शरीरातील इन्शुलिनचे प्रमाण वाढून डायबेटीस नियंत्रणात राहतो. जुनाट सर्दी असलेल्यांना ही लसुण वरदान आहे. लसणाची एक पाकळी तुम्ही दुखणाऱ्या दातावर ठेवली असता तुमचे दात दुखी बंद होईल. घसा दुखी असल्यास थांबेल. लसणामध्ये ऍलिसीन नावाचा घटक असतं त्यामुळे आपले रक्त पातळ होते.

हे वाचा:   मूतखडा, किडनी निरोगी, पोट साफ यासाठी करा हे घरगुती उपचार; मरेपर्यंत होणार नाही पित्त.!

तुम्हाला जर रक्त पातळ होण्याच्या गोळ्या सुरू असतील तर कच्चा लसूण खाण्याचे टाळा कारण असं केल्याने जास्त रक्त पातळ होते. इतर पदार्थांमध्ये मिक्स करून तर तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊन गेला असेल किंवा हृदयविकारा सं-बंधित कोणताही तक्रारी असतील तर तुम्ही लसणाचे नियमित सेवन केले पाहिजे. तुम्हाला आयुष्यात कधीही हृदयविकार होणार नाही. तसेच तुमच्या रक्तदाबाच्या गोळ्याही बंद होतील.

गावठी लसूण मिळाला तर उत्तम.नसेल तर जो लसूण मिळेल तो त्याच्या दहा पाकळ्या सोलून घ्याव्यात. तो बारीक कुटून घ्यावा. एक कप दूध घेऊन बारीक वाटलेला लसूण त्यामध्ये घालावा दुधाला उकळी येऊन द्यावी. आणि सकाळी उठल्यावर हे एक कप दूध प्यावे. ज्यांना दूध देणे शक्य नाही आणि ज्यांना शुगर नाही त्यांनी लसूण पेस्ट मध्ये अर्धा अर्धा चमचा साखर कुठून घेऊन दहा मिनिटे तसेच ठेवावे नंतर खावे. हे मिश्रण सकाळी खावे.

हे वाचा:   जिरे,धणे पाणी अशाप्रकारे प्या; किडनी खराब ते थायराईड हे ११ आजार जीवनभर होणार नाहीत.!

हे पण ज्यांना शक्य नसेल त्यांनी एक चमचाभर तेलामध्ये दहा लसूण पाकळ्या परतून घ्या. या परतलेल्या लसूण पाकळ्या खा. सलग सात दिवस हा उपाय तुम्ही करावा. सांधेदुखी, गुडघेदुखी, हृदयासं-बंधी कोणताही आजार असेल, ब्लॉकेजेस असतील तर तो गायब होईल. वरील माहितीचा तुम्ही नक्कीच फायदा करून घ्या आणि आवडल्यास आपल्या मित्रांसोबत ही माहिती शेअर करा.

मित्रांनो वरील माहिती ही अत्यंत उपयुक्त असली तरी ही माहिती आमच्या सामान्य माहितीच्या तत्वावर आधारित आहे. त्यामुळे यातील उपाय करण्यापूर्वी आपण एकदा तज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा. धन्यवाद