केसातला कोंडा अर्ध्या तासात गायब करेल हा उपाय..सर्वात सोपा असा घरगुती उपाय..कोंडा, डोके खाजणे, केस ग’ळती कायमची बंद..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे. आम्ही तुमच्या साठी लेखातून विविध माहिती देत असतो. या लेखात आपण डोक्यातील कोंड्या विषयी माहिती दिली आहे. प्रत्येक व्यक्तीला आपले केस खूप आवडतात. केसा मुळे आपले साैंदर्य खुलून दिसते. आपण केसांची खूप काळजी घेतो. केस नेहमी स्वच्छ ठेवून त्याची नीगा राखतो.

केस व्यवस्थिततेल लावून विंचरून टापटीप ठेवतो. स्त्रिया तर केसांची वेगवेगळी हेअरस्टाईल करतात. काहींचे केस कुरळे तर काहींचे सिल्की आणि सरळ असतात. आपण आपल्या केसातील मळ, कोंडा घालवण्यासाठी विविध प्रकारचे हेअर शाम्पू वापरतो. ते केमिकल युक्त असते . त्याचे परिणाम केसांवर खूप दिवसांनी होतात. केस पांढरे होणे, केस गळणे, कोंडा होणे असे परिणाम दिसून येतात.

त्यावर काही उपाय यामध्ये दिलेले आहेत. केसा मध्ये भरपूर प्रमाणात कोंडा झाल्यास हा घरगुती आणि नैसर्गिक उपाय नक्की करून पहा. याचा खूप चांगला फा’यदा होईल. त्यासाठी नारळाचे तेल आपल्याला लागेल. नारळाच्या तेलामध्ये अँटी ऑक्सीडेंट असल्यामुळे आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे केसातील कोंड्याची समस्या दूर होते.

हे वाचा:   सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी पाणी पिल्याने काय होते? वाचून पायाखालची जमीन सरकेल ! बघा काय काय घडते..

खोबरेल तेल टाळू चे हायड्रेशन सुधारण्यासाठी आणि कोरडेपणा दूर करण्यासाठी मदत करते. त्यामुळे केसातील कोंडा वाढू शकतो. नारळ तेल लावल्यामुळे केसातील कोंडा कमी होते. डोक्यातील कोंडा कमी करण्यासाठी आपण लसूण देखील वापरू शकतो. त्यासाठी सगळ्या पूर्वी लसणाची एक ते दोन पाकळी बारीक करून पाण्यात मिसळून टाळूवर लावा.

त्याचा वास काही लोकांना सहन होत नाही. त्यासाठी त्यात तुम्ही थोड्या प्रमाणात मध आणि आलेही घालू शकता. असे केल्याने वास कमी होईल ते तुम्ही केसाला अगदी सहजपणे लावू शकाल. त्यामुळे कोंडा देखील कमी होते. हा उपाय करून पहा. केसांच्या आ’रोग्यासाठी तुम्ही कोरफड देखील वापरू शकता. कोरफड हे खूप आयुर्वेदिक औ’षध आहे. त्यामुळे केस मुलायम आणि सिल्की होतात. कोरफड टाळूला हलके करते.

हे वाचा:   शरीरातील उष्णता चुटकीत कमी करा..पित्त, छातीत जळजळ, तोंड येणे, पोटाच्या सर्व तक्रारी..आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाहीत !

त्यामध्ये बुरशी विरोधी गुणधर्म आहे. ते कोंड्यवर उपचार करतात. कोरफडीचे जेल केसांना वीस ते पंचवीस मिनिटे लावा. त्यानंतर तुम्ही शाम्पू वापरून केस धुवा. केस खूप सुंदर आणि मुलायम होवून केसांची वाढ होईल. त्याचबरोरीने तुम्ही केसांना कांद्याचे रस देखील लावल्याने देखील केसातील कोंडा कमी होतो.

केसांची वाढ खूप जलद गतीने होते. हा उपाय करून पहा. तुम्हाला खूप याचा फा’यदा होईल. बेंकिग सोडा डोक्यातील कोंडासाठी स्क्रब म्हणून काम करते. हे स्किन वरील मु’त्र पेशी काढून टाकण्यासाठी मदत करते. बेकिंग सोडा ओल्या केसांवर लावून टाळू वर मसाज करा. त्यानंतर केस धुवा. यामुळे देखील कोंडा कमी होतो. महिन्यातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग करून पहा. कोंडा पूर्णपणे कमी होईल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही महत्वपूर्ण माहिती मिळेल.