स्त्रियांनी ग’र्भवती होण्यासाठी खा, फक्त हा एक पदार्थ..स्त’नाचा ढिलेपणा निघून जाईल..महिलांसाठी वरदान आहे !

आरोग्य

नमस्कार वाचक मित्रानो तुमच्या सर्वाचे आमच्या पेजवर खूप स्वागत आहे. आपल्या भारत देशात अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक औ’षधी वनस्पती आहेत.काही वनस्पती बद्दल आपल्याला माहिती नसते. अशीच एक बहुपयोगी वनस्पती आपल्या देशात दिसून येते. या वनस्पतीचे दोन प्रजाती आढळून येतात. त्यामध्ये याचे नाव सफेद कटेरी आहे. पहिली प्रजाती हि सर्वत्र आढळून येते.आणि या वनस्पतीला जांभळ्या रंगाची फुले असतात.

तर दुसरी जी प्रजाती आहे तिला पांढऱ्या रंगाचे फुल येतात आणि हि खूप नामशेष प्रजाती आहे. सफेद कटेरीला दु’र्ल’भा, ग’र्बदा या नावानी देखील ओळखले जाते. याचे झाड काटेरी असते. ही वनस्पती हिवाळ्यात उगवते तर पावसाळ्यात म’रण पावते. सफेद कटेरीच्या अनेक प्रजाती आहेत. पण प्रामुख्याने तीन प्रजाती दिसून येतात. १ ) लहान कटेरी ( सोलानम लीन), २) मोठी कटेरी ( सोलानम अगुएवी लाम ), ३) पंढरी कटेरी ( सोलानम लासी ओकार्पाम दुनल) औ’षधासाठी वापरली जातात. कटेरीला इंग्रजीत यलो बेरीड नाईट शेड म्हणून ओळखले जाते.

हे वाचा:   तमालपत्र केसांसाठी एक वरदान ! केस आठवड्यात २ इंच पर्यंत लांब, कोंडा गायब, काळेभोर दाट केस..बघा याचे उपयोग..

आपल्या भारतामध्ये कटेरी ला विविध नावानी ओळखले जाते. याचा आपल्याला खूप फायदा होतो. ही वनस्पती स्त्रियांसाठी वरदान आहे. ज्या स्त्रियांना पुन्हा पुन्हा ग-र्भपात होतो. किंवा ज’न्म घेतलेल्या नवजात शिशु लगेच म’रण पावत असेल तर अशा स्त्रियांना कटेरीची मुळे आणि पिंपळाचे पान एकजीव करून म्हशीच्या दुधासोबत द्या .असे केल्याने स्त्रीचे ग-र्भ सुरक्षित होते सोबतच नवजात शिशु देखील सुरक्षित ज’न्म घेतो.

जी स्त्री खूप प्रयत्न करून देखील ग-र्भवती होत नसेल तर अश्यावेळी या स्त्रियांनी मा’सिक पाली गेल्यावर अंघोळ करून घ्यावी. यानंतर एक लहान मुलीच्या हाताने आपण पांढऱ्या कटेरीच्या झाडाचे मूळ बारीक करून घ्यावे. हे बारीक केलेले मुळ्याचे गायीच्या दुधासोबत सेवन करावे. यामुळे महिला लवकर ग-र्भवती होतात. जर स्त्रिया स्त-नाचा किंवा स्त-नाचा ढिलेपणामुळे त्रस्त असाल तर कटेरीचे मूळ समान प्रमाणात घ्या.

हे वाचा:   मुलांच्या घशात नाणे अडकले असेल तर घरातच करा हा सोप्प्पा उपाय; झट्क्यातच होईल समस्या दूर.!

ते बारीक करून ते स्त’नावर लावल्याने स्त’न कडक होतात आणि स्त’नाचा सैलपणा कमी होतो. काही रोगामुळे, केस गळण्यमुळे टक्कल पडण्याची स्थिती आली आहे. त्यावर कटेरी वनस्पतीचा उपचार फायदेशीर ठरू शकतो.२० ते ५० मिली फळांच्या रसामध्ये थोडे मध मिसळून डोक्यावर लावल्यास फा’यदा होतो. पांढऱ्या कटेरीच्या ५ ते १० मिली फळांच्या रसामध्ये मिसळून डोक्यावर लावल्याने इंदलुप्तमध्ये फा’यदा होतो.
वरील माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया मिळवा. आमच्या पेजला उत्तम प्रतिसाद द्या. धन्यवाद