गरम चहा पीत असाल तर सावधान…90% पर्यंत वाढू शकतो कॅन्सरचा धो’का..समोर आले हे संशोधन

आरोग्य

नमस्कार मित्रांनो दिवसाची सुरुवात चहाने करत नाही असा कोण असेल? थंडीच्या दिवसात तर गरम गरम वाफाळलेला चहा म्हणजे एक अमृतच वाटते. कुणी पाहुणे आले गेले तरी पहिला केला जातो तो चहा एखाद्या कार्यालयाला कामानिमित्त भेट दिली किंवा वाटेत एखादा मित्र भेटला तरी चहापान हे अवश्य केले जाते. चहा हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे.

जगभरात गरम चहा पिण्याचे शौकिन तुम्हाला अनेक ठिकाणी मिळतील पण पुढील विधान ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल, चहामुळे वाढतो कैंसरचा धो’का. आजकालच्या जीवनात अधिकतर माणसे दिवसाची सुरवात करतात ते चहसोबत कारण सकाळी जर गरमा-गरम चहा घेतला तर दिवसाची सुरवात ही तजेदार व उत्साहजनक होते.

मित्रांनो ऐकून ध-क्का बसेल पण गरम चहा प्यायल्याने अन्ननलिकेचा कैंसर होतो. चहा 75 अंश डिग्री सेल्सियसवर गरम असताना पिल्यास तर कैंसरचा धो’का अजूनच वाढतो. जर तुम्हाला गरम चहा पिण्याची आवड असेल मित्रांनो आत्ताच सावध व्हा. गरम चहा तुम्ही घेत असाल तर हे पुढे जावून हे कॅन्सरचे कारण बनू शकतं.

हे वाचा:   नस दबली गेल्यास, नसांना सूज आली असल्यास किंवा नसांमध्ये ब्लॉकेजची समस्या असल्यास प्रभावी घरगुती उपाय...हार्ट, नसा नीट काम करतील

काही लोकांना तर गरमागरम चहा पिण्याचे व्यसनच असते ते चहा गॅसवरुन उतरल्यावर लगेचच पिवून टाकतात आणि याने कैं’सरचा धोका अजून वाढतो.चहा कपात ओतल्यवर दहा मिनिटांनी घ्यावा अस तज्ञ म्हणतात. 60 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त असलेली 700 मिलीलिटर चहा जर तुम्ही प्याल तर मित्रांनो अन्ननलिकेचा कैंसर हा तुम्हाला भविष्यात होण्याची शक्यता वाढते.

त्याचबरोबर ज्याला हॉट-चॉकलेट म्हटले जाते ती कॉफी सुध्दा आपल्या आ’रोग्यासाठी तेवढीच घा’तक आहे. चहा जरी आपल्याला तरतरीत आणि उत्साही बनवत असेल पण त्यातील टॅनिन हे मानवी आ’रोग्यासाठी घातक आहे. टॅनिन मुळे छातीमध्ये ज ळ ज ळ होते. शरीरातील पीत्त भयंकर वाढते शिवाय चहा आपल्या दातांचा रंगही पिवळा करते चहात असलेले टॅनिन त्यातील असलेल्या काही गुणधर्मामुळे दातांचा रंग पिवळा बनवते अमेरीकन संशोधक फरहद इस्लाम यांनी आपल्या शोधतून असा निष्कर्ष लावला आहे.

हे वाचा:   शरीरातील थकवा कमजोरी चुटकीत गायब; अपचन, पोट साफ न होणे, या काळात वाढलेलं वजन होईल झटपट कमी.!

मित्रांनो तर आता चहा पिताना नक्कीच काळजी घ्या आणि आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.