घराच्या जवळच्या या दुर्वा..एकाच वेळी डेंगू पासून ते खाज, नायटा, फंगल सारखे आजार दूर करू शकतात..अशाप्रकारे करा यांचा वापर..महत्वाची माहिती

आरोग्य

मित्रांनो नेहमीप्रमाणे आजही आम्ही आलो आहोत एक नवीन माहिती घेऊन. आजच्या या माहितीमध्ये आम्ही सांगणार आहोत एक सुंदर असा गवताबद्दल. हिंदू ध’र्मामध्ये जे खूप पवित्र मानले गेले आहे त्या दुर्वां या गवताच्याबद्दल आज आम्ही बोलणार आहोत. ह्याचा उपयोग नेहमी लोक पूजेसाठी करतात.

गणपतीच्या पूजेत लोक याचा उपयोग प्रामुख्याने केला जातो. पण मित्रांनो, धार्मिक महत्वाबरोबरच याचे आयुर्वेदिक उपाय खूप जास्त प्रसिद्ध आहेत. तर आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की याचा उपयोग करून तुम्ही तुम्हाला होणाऱ्या शा’रीरिक आजाराची कशी काळजी घेऊ शकता. त्यासाठी ही माहीती शेवटपर्यंत पाहा.

दूर्वा हे असे एक गवत आहे जे तुम्हाला जागोजागी पहावयास मिळते. तर चला मित्रांनो, जाणून घेऊया याबद्दल. आपण सगळ्यांनीच हे ऐकले असेल, की सकाळी उठल्यावर जर अनवाणी पायांनी दुर्वांच्या गवतावर चालले, तर डोळ्याची दृष्टी वाढते.

तोंड येणे- सगळ्यात पहिला उपाय आहे तोंडात येणारे छाले.जर तुमच्या तोंडात छाले होत असतील, खाताना खूप त्रास होत असेल, तर दुर्वांच्या काढयाने गुळण्या केल्यावर तोंडातील छाले बरे होतात. त्यासाठी तुम्ही दूर्वा काढून घ्या त्या धुवून गरम पाण्यात उकळून मग कोमट पाण्याने गुळण्या करू शकता. तुमच्या तोंडातील छाले ठीक होतील.

हे वाचा:   याचा फक्त अर्धा कप घ्या..प्रचंड वी’र्य वाढ, जो’श रात्रभर कायम..थकवा अशक्तपणा कायमचा दुर..एकदा पहाच

पंडुरोग अर्थात रक्ताची कमतरता- अनिमियाचा आजार असेल, तर दुर्वांचा रस काढून घ्या. त्याला “हिरवा रस” म्हणतात. तो प्यायल्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते. हे बनविण्यासाठी तुम्ही दूर्वा मुळासकट काढून घ्या. धुवून स्वछ करा. नंतर मिक्सरवर यांचा रस काढा. तो गाळून प्या. शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यासाठी हे खूप प्रभावी आहे.

नाकातील र क्त स्त्रा व- नाकातून जर र क्त स्त्रा व होत असेल, तर दुर्वांच्या रसाचे २-२ थेंब नाकात घातले तर रक्त याचे थांबते. उचकी थांबण्यासाठी- उचकी लागली असेल तर ती थांबण्यासाठी दुर्वांच्या रसात मध मिसळून सेवन केले तर उचकी थांबते.

ल’घवीची आ’ग होणे- जर ल’घवीची आ’ग होत असेल, तर ४ चमचे दुर्वांचा रस १ ग्लास दुधात मिसळून घेतला तर जळजळ थांबते व रक्त जात असेल तरी फायदा होतो.

हे वाचा:   हा’र्ट अ’टॅक येण्याआधी आपल्याला दिसतात हि ५ मुख्य लक्षणे.. माहिती अवश्य वाचा..

त्वचा विकार- जर एखाद्या व्यक्तिला खरूज, नायटा, खाज यासारखे त्रास असतील, तर दूर्वा वाटून त्यात हळद घालून तो लेप तुम्ही खरूज, नायटा, खाज जिथे असेल, त्या जागी लावा, नक्की आराम पडेल.

मलेरिया व डेंगू – मलेरिया, डेंगू सारखा आजार आपण दुर्वांच्या मदतीने कसा दूर करू शकतो बघूया. दुर्वांच्या रसात बतीस चूर्ण मिसळून त्याचे चाटण दिवसातून 2 ते 3 वेळा चाटवल्यामुळे मलेरिया या आजारापासून आराम पडतो. मित्रांनो आमचा हा लेख कसा वाटला हे आम्हाला लाईक, कमेंट करून नक्की कळवा.

मित्रांनो माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.