दिवाळीची साफसफाई करताना घरात ही वस्तू सापडली तर; समजून जा लक्ष्मी घरी आलेली आहे..हा असतो धनसंकेत

अध्यात्म

दिवाळी जवळ आलेली आहे आणि प्रत्येकजण आपल्या घराचे आणि अंगणाची साफसफाई करत आहेत. ही साफसफाई करत असताना जर या 5 पैकी कोणतीही एखादी वस्तू तुमच्या दृष्टीस पडली तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्या घरावर प्रसन्न आहे आणि माता लक्ष्मीचे आगमन दिवाळीपूर्वीच आपल्या घरात आपल्या वास्तूत झालेला आहे.

जाणून घेऊ या की दिवाळीच्या साफसफाईत कोणत्या 5 वस्तू दिसणे अत्यंत भाग्यशाली मान्यात येते. दिवाळीची साफसफाई करत असताना जर एखाद्या जुन्या कपड्यात पॅन्ट असेल जुनी पर्स असेल यामध्ये काही पैसे तुम्हाला दिसून आले की जे तुमच्या लक्षात सुद्धा येत नाही की तुम्ही ते पैसे नक्की कधी ठेवले होते तर असे अकस्मात पैसे सापडल्यास हे प्रत्येक्ष माता लक्ष्मीचे संकेत आहेत.

असे झाल्यास लक्ष्मीचा आदर करा व लक्ष्मीला टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. जे पैसे तुम्हाला जुन्या कपड्यात किंवा पर्स मध्ये सापडतील हे चुकूनही खर्च करू नका या उलट ते आपल्या देवघरात आपण ठेऊ शकता किंवा तुमच्या तिजोरीमध्ये किंवा कपाटात अगदी संभाळून ठेवा. जर पैसे जास्त असतील तर ते आपण एखाद्या मंदिरात दान करू शकता.

हे वाचा:   स्वप्नामध्ये अशी दृशे दिसण्याचा नेमका काय असतो अर्थ.? जाणून घ्या यामागील खरं सत्य.!

दिवाळीची साफसफाई करताना जर तुम्हाला शंख अगदी खूप दिवसांनी दिसला नाही मात्र जर अचानक शंख दिसून आला किंवा एखादी कवडी जर दिसून आली तर हा शंख किंवा कवडी सुद्धा माता लक्ष्मीस अतिप्रिय असते. अश्या वस्तू दिसल्या तर गंगाजलने धुवून आपण आपल्या तिजोरीत ठेवाव्यात यामुळे तुमच्या पैश्यामध्ये सतत वाढ होत जाते.

अनेक लोक नशीबवान असतात की त्यांना दिवाळीची साफसफाई करताना मोर पंख दृष्टीस पडते किंवा बासरी दृष्टीस पडते. मोर पंख बासरी या भगवान श्री कृष्णाशी सं-बंधित वस्तू आहेत आणि भगवान श्री कृष्ण हे या जगाचे पालनहार श्री हरी विष्णूंचे अवतार आहेत. आणि म्हणूनच या दोन्ही वस्तू लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून आपण संभाळून ठेवाव्यात. मोर पंख किंवा बासरी आपण हॉल मध्ये किंवा मुलांचा अभ्यास चालतो त्या ठिकाणी लावू शकता.

जर दिवाळीची साफ सफाई करीत असताना जर एखाद्या देवी देवतेची फोटो किंवा मूर्ती दिसून आली तर हा सुद्धा एक अत्यंत शुभ संयोग आहे. हा लक्ष्मी मातेकडून एक इशारा आहे की माता लक्ष्मी तुमच्या घरात आलेली आहे. ही मूर्ती किंवा फोटो आपण मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये लावू शकता.

हे वाचा:   नोटेवर लिहा फक्त हे शब्द; होईल अचानक धनलाभ, लक्ष्मीप्राप्तीचा गुप्तउपाय अवश्य करा.!

किंवा फोटो जर खूप खराब झाली असेन तर वाहत्या पाण्यात विसर्जित करा नाहीतर पिंपळाच्या वृक्षाखाली आपण ठेऊ शकता. दिवाळीची साफसफाई करत असताना जर जुने तांदूळ सापडले अगदी खूप दिवसापासून ते तिथेच आहे आणि त्यातल्या त्यात तांदूळ जर साबूत असतील. तर हा प्रत्यक्ष माता लक्ष्मीचा खूप मोठा शुभ आशीर्वाद मानला जातो.

तांदूळ हे सौभाग्याचे प्रतीक आहे आणि ते शुक्र ग्रहाशी सं-बंधित मानले जातात आणि शुक्र ग्रह हे मनयुष्याच्या जीवनात खूप चांगले प्रभाव पडणारे असते. आणि यामुळे जर जुने तांदूळ सापडल्यास जपून ठेवा तिजोरीत ठेऊ शकता किंवा देवघरात सुद्धा ठेवणे खूप शुभ मानले जाते.  लाल रंग हा माता लक्ष्मीस सर्वाधिक प्रिय रंग आहे.

आणि जर तुम्ही तिजोरीची साफसफाई करत असताना जुना लाल कपडा दिसला जो तुम्ही मागील काही वर्षात पहिला सुद्धा नाही. तो कपडा कपाटामध्ये दिसून आला तर हा कपडा संकेत असतो को लक्ष्मी मातेचा प्रवेश तुमच्या वास्तूत झालेला आहे. आणि म्हणूनच या दिवाळीला आपण माता लक्ष्मीच्या स्थायी वास आपल्या घरात व्हावा यासाठीचे प्रयत्न नक्की करा.