नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वाचे आपल्या पेज वर मनपूर्वक स्वागत आहे. आम्ही आमच्या लेखातून वेगवेगळ्या विषया बद्दल माहिती देतो.
या लेखात आपण शरीरावर उठलेली चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय पाहणार आहे. आपल्या सगळ्यांना चामखीळ उठणे, मस उठणे या बद्दल माहिती आहे.
काही व्यक्तीच्या मानेला,पाठीवर, काखेत चामखीळ उठते. काही लोकांना तर चेहऱ्यावर देखील चामखीळ उठते. चेहऱ्यावर चामखीळ उठल्या मुळे सुंदरता कमी होते. मानेला, इतर ठिकाणी, पाठीवर चामखीळ उठल्या नकोसे होते. त्याचा काही त्रास मात्र होत नाही. चामखीळ घालवण्यासाठी आपण विशिष्ट करून दवाखान्यात देखील जाणे टाळतो.
यामुळे त्याचे प्रमाण खूप वाढते. यावर घरगुती उपाय आहे. हे उपाय खूप साधे आणि सोपे आहे. चेहऱ्यावर जर चामखीळ असेल तर हा उपाय तिथे करू नका. याची काळजी घ्या. या मध्ये दोन उपाय दिले आहेत. ते खूप उपयुक्त आणि लाभदायक आहे. यामध्ये पहिला उपाय जो आहे,त्यामध्ये आपल्या घरामध्ये नेल पॉलिश उपलब्ध असते. याचा उपयोग मुली, महिला आपले नख छान दिसण्यासाठी वापर करतात.
यामुळे प्रत्येक घरात सहज उपलब्ध होते. बाहेर स्टेशनरी दुकानात देखील सहज मिळेल. ज्या ठिकाणी आपल्याला चामखीळ उठली आहे त्या ठिकाणी नेल पॉलिश लावायचे आहे. नेल पॉलिश लावल्याने चामखीळ मऊ होवून गळून पडते. यानंतर बारीक होत हळूहळू नष्ट होते. हा त्याचा गुणधर्म आहे. याचा उपयोग तुम्ही काखेत, पाठीवर चामखीळ उठल्यास नक्की करू शकता.
हा उपाय साधारण चार ते पाच दिवस करा याचे फायदे नक्की तुम्हाला मिळतील. पण चेहऱ्यावर चामखीळ उठल्यास हा उपाय करू नका. दुसरा उपाय करण्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे. एक कांदा घेवून त्याला बारीक चिरून त्यातून रस काढा.हा रस आपल्याला ज्या ठिकाणी चामखीळ उठते त्या ठिकाणी लावायचा आहे.
रात्री झोपताना तुम्ही हा कांद्याचा रस चामखीळ ज्या ठिकाणी उठली आहे, त्या ठिकाणी लावून त्यावर बँडेज पट्टी लावायचा आहे. दोन तीन दिवसांनी ती पट्टी काढायची आहे. हा उपाय दोन ते तीन वेळा नक्की करा. हा उपाय खूप उपयोगी आणि गुणकारी आहे . वरील दोन्ही उपाय रात्री झोपताना करायचे आहे.
पाठीवर, काखेत, चामखीळ उठल्यास नक्की करू पहा. चेहऱ्यावर वरील उपाय करू नका. त्यासाठी डॉ’क्टरां कडून योग्य तो सल्ला नक्की घ्या. माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.