वयाच्या तिसाव्या वर्षीच माझी मा’सिक पाळी बंद झाली..त्यात नवरा का’मुक स्वभावाचा, त्यानंतर माझ्यासोबत जे घडले..माझा अनुभव

ट्रेंडिंग

वयाच्या चाळीस ते पंचेचाळीस दरम्यान महिलांची मा सिक पा ळी कायमची बंद होते, आणि हा निसर्गाचा नियमच आहे, पण आपल्यातील काही महिलांना मुदतपूर्व मे नोपा जला सामोर जावं लागतं. म्हणजेच वयाच्या तिशीमध्येच काही महिलांची पा ळी निघून जाते आणि अशीच एक महिला म्हणजे मीनल वर्मा.

आज आपण याचबद्दल जाणून घेणार आहोत कि या महिलेची पाळी एवढ्या लवकर का आणि कशी गेली. आणि यामुळे तिला किती त्रा स झाला. तर या महिलेची अवघ्या तिशीमध्ये पा ळी बंद झाली होती, होय वं ध्यत्वाच्या बसलेल्या या ध क्क्याबद्दल तिने एका मुलाखतीत याचा सर्व खुलासा केला आहे, त्या म्हणाल्या कि गेल्या काही दिवसांपासून माझी पा ळी अनियमित होती.

आणि तेव्हा मग मी याचे कारण आमच्या डॉ क्ट रांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले कि हा सर्व ग र्भ निरो धक गोळ्यांचा परिणाम आहे. पण जेव्हा माझी पा ळी एक महिना चुकली तेव्हा मला वाटले कि मी ग रो दर आहे, आणि माझ्या लग्नाला एक वर्ष देखील झाले होते, आणि तेव्हा आम्ही दोघे सुद्धा आम्हाला मुलं होण्याचा विचार करू लागलो होतो. पण तेव्हा माझी प्रे ग्न न्सी टेस्ट निगेटि व्ह आली.

तेव्हा आमच्या डॉ-क्टरांनी काही र क्ताच्या त’पासण्या करायला लावल्या. आणि त्यावेळी माझ्या हॉ र्मो नची पातळी योग्य प्रमाणात नाही असं स्पष्टीकरण डॉ-क्टरांनी दिलं. तेव्हा त्यांनी मला एका हॉ र्मोन त ज्ज्ञाकडे जाण्यास सांगितलं आणि तेव्हा त्या डॉ क्ट रांनी मला मुदतपूर्व मे नोपॉ ज आल्याचं सांगितलं.

हे वाचा:   कोलगेटच्या अशा ट्रिक्स तुम्हाला कोणी नाही सांगणार.! फक्त दातच नाही तर असाही होऊ शकतो कोलगेटचा वापर.!

म्हणजेच माझी पा ळी गेल्याचे सांगितले, आणि या वयात अस होऊ शकत यावर माझा विश्वासच बसत नाही आहे, हे ऐकून मला प्रचंड ध क्का बसला. पण आपल्यातील अनेक लोक मोठं मोठ्या सेलिब्रिटी लोकांचं वागणं बघून बाळाचा निर्णय खूप उशिरा घेतात, आणि मग तेव्हा त्याच्या हाती काहीच लागत नाही.

अनेक स्त्रियांना असं वाटतं कि महिलांचे काम जी वन हे वयाच्या 50 वर्षांपर्यंत असते, आणि अनेक लोकांकडून असा प्रचार केला जातो. त्यामुळे अशा स मस्यांकडे दु र्लक्ष करणंच योग्य, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र अनेक स्त्रियांची ही क्षमता वयाच्या तिशीमध्ये सुद्धा कमी होऊ शकते, आणि जर वयाच्या या टप्प्यात आपण बाळासाठी प्रयत्न केला तर आपल्या हाती नि राशा येते त्यामागे अनेक कारणे असतात.

त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेणे खूप महत्वाचे असते, तसेच ती महिला पुढे म्हणाली कि आम्ही टे स्ट ट्यू ब बे बीचा मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आम्ही आमच्या अगदी जवळच्या एका मैत्रिणीची मदत घेण्याचा निर्णय घेतला. मात्र तो अयशस्वी झाला. या प्रकियेत सहभागी असणाऱ्या सगळ्या व्यक्तींना तो ध क्काच होता.

पण आम्ही अनेकदा चा न्स घेण्याचे ठरवले तेव्हापर्यंत माझं वय 32 होतं. वेळही निघून चालली होती. दु: खद गोष्ट अशी झाली की यावेळीही ही प्रक्रिया यशस्वी ठरली नाही. तिसऱ्या वेळी टे स्ट ट्यू बची प्रक्रिया करायला आमच्याकडे पैसे नव्हते. माझी मूल द त्तक घ्यायची तयारी नव्हती. आधीच शा री रिक पातळीवर माझे प्रचंड हा ल झाले होते.

हे वाचा:   M अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती अशा असतात; M पासून नाव असणाऱ्यांचा स्वभाव, प्रेम, करीयर, गुण कसे असतात जाणून घ्या..

त्यातच आमचं नातं, नोकरी, आ र्थिक स्थिती या सगळ्या आघाड्यासुद्धा सांभाळायच्या होत्या. ते का गरजेचं आहे हे मला कळत होतं. मात्र मला जो त्रा स झाला होता त्या पलीकडे जाऊन मला हा सगळा त्रा स अजून स हन करायची ताकद नव्हती. पूर्णपणे को सळले होते.

आम्ही कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरीही आमच्या होणाऱ्या बाळाला गमावल्याचं दु: ख फार मोठं होतं. एकदा माझी एक मैत्रीण तिच्या बाळाला घेऊन आली होती. जेव्हा ती गेली तेव्हा मला असं लक्षात आलं की मूल असण्याची इच्छा पूर्णपणे निघून गेली आहे, अगदी शून्य झाली आहे.

मला असं वाटतं की देवानेच माझी इच्छा मारून टा कली. कारण त्याने माझ्यासाठी एक वेगळी योजना आखली होती. मी देवाच्या आणखी जवळ गेले. त्यामुळे आपणांस सांगू इच्छिते कि आपण सुद्धा वयाच्या योग्य च रणात ल ग्न करा. आणि बाळाचा विचार करा आणि आपली सुद्धा पा ळी अनियमित होत असेल तर त्वरित डॉ-क्टरांना भेटा अन्यथा आपण सुद्धा पुत्र प्रा प्ती पासून आणि आई होण्याच्या आनंदापासून कायमचे दूर राहू शकाल.