रात्री झोपण्यापूर्वी दुधात टाकून घ्या हा पदार्थ..प्रचंड वी’र्य वाढ होईल ! जोश रात्रभर कायम..मणक्यातील गॅप, सांधेदुखी गायब..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो. आम्ही नेहमीच आपल्यासाठी नवनवीन माहिती घेऊन येत असतो ज्याचा आपल्याला नक्कीच लाभ होत असतो आजही आम्ही आपणासाठी एक अशीच नवीन माहिती घेऊन आलो आहोत मित्रांनो आपल्यापैकी जर कोणी सांधेदुखी ने त्रस्त असेल तसेच वाटत असेल तर आता आपणास कोणत्याही औ’षध गो’ळ्या घेण्याची गरज नाही.

हा उपाय केल्याने कॅल्शियमची कधीच कमी पडणार नाही. बस आपणांस एव्हडच करायचं आहे झोपण्यापूर्वी दुधात टाकून हा पदार्थ घ्यायाचा. म्हणजे म्हातारपणी सुध्दा प्रचंड जोश वाढेल. नमस्कार मित्रांनो. एक नवीन उपाय खास तुमच्यासाठी. आज पर्यंत तुम्ही असंख्य गोळ्या औ’षधे घेऊनही तुम्हाला असणारी सांधेदुखी, सोबतच वात समस्या, असेल तर या सर्व समस्येच समाधान पाहायला मिळणार आहे. हा उपाय तुम्ही नियमित आणि सांगितल्याप्रमाणे केल्यास तुम्हाला आयुष्यामध्ये गोळ्या औ’षधे घ्यावे लागणार नाहीत.

कॅल्शियम कधीच कमी पडणार नाही. प्रतिकार शक्ती त्यांची चांगली राहते ज्यांच्या शरीरात पुष्कळ प्रमाणावर कॅल्शिअमची मात्रा आहे. ज्या व्यक्तींना दुर्बलता, से-क्स सं-बंधी तक्रारी, पु रु ष त्व कमी होणे, अशा व्यक्तींसाठी आजचा उपाय खरच वरदान आहे. आयुर्वेदामध्ये यासाठी काही महत्वाच्या वनस्पती आहेत.

हे वाचा:   सकाळी रिकाम्यापोटी घ्या फक्त 1 चमचा; 5 मिनिटांत पित्त होईल पूर्णपणे गायब.!

या उपायासाठी कोणती वनस्पती लागणार आहे? तसेच या वनस्पतीच्या मदतीने अजून शरीरातील कोणते आजार कमी करता येतात? यासाठी हा उपाय पूर्ण वाचा. मित्रांनो शरीरातील सांधेदुखी, मणक्यातील गॅप, तसेच सांध्यांना असणारी सूज जाण्यासाठी हा उपाय उपयोगी ठरणार आहे. या उपायासाठी आपणांस सर्वप्रथम लागणार आहे तो पदार्थ म्हणजे दूध.

सर्वात उत्तम शेळीच दूध आयुर्वेदिक दृष्ट्या या दुधाला फार महत्व आहे पण जर शेळीचे दूध उपलब्ध नसेल तर तुम्ही दुसरं कोणतही दूध वापरू शकता. दुधामध्ये असणारे विपुल प्रमाणात कॅल्शियम हाडांच्या मजबुतीसाठी तसेच प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. हे करत असताना आपल्याला २ कप दूध घ्यायचं आहे.

या उपायासाठी दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे “मोह”. या वृक्षाला हिंदीमध्ये “महुवा” तर इंग्रजी मध्ये याला “एलॉपा ट्री” असे म्हणतात. या दिवसात मोहाला भरपूर प्रमाणात फुले येतात. यानंतर त्याची फळे येतात. ही फुले मधुर, शीतल, पौष्टिक, धातूवर्तक, बलकारक, मधकारक असतात. या फुलांमध्ये भरपूर प्रमाणात सूक्रोज, ग्लूकोज, फ्रूक्टोज, अल्बिनोज, व्हिटॅमिन ए,सी, कॅल्शियम, फॉस्फरस, कॅरोटीन असते.

हे वाचा:   हिवाळ्यात आठवड्यातून फक्त एकदा खा हा पदार्थ हाडांची कमजोरी, अनिद्रा, रक्ताची कमतरता, थकावट आयुष्यभर तुमच्या पासून दूर राहील…

यामुळे यकृताची कार्यशक्ती, इतर व्याधी, कॅन्सर आजार तसेच से-क्स सं-बंधी तक्रारी कमी होण्यासाठी ही फुले वरदान मानली जातात. ही फुले सुकवूनही वर्षभर पुरतील अशी ठेवता येतात. या फुलांपासून फुलांचा अर्क तयार केला जातो. ही फुले आपणास २५ – ५० ग्रॅम वापरायची आहेत. ही फुले जे दोन कप दूध आहे त्यामध्ये टाकायची आहेत.

हे दूध एक कप होईपर्यंत उकळायचे आहे. त्यानंतर हे मिश्रण गाळून घ्या. हे गाळून घेताना चमचा च्या मदतीने प्रेस करा. अशाप्रकारे अर्क त्यामध्ये उतरेल. हे दूध संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर आपण घ्यायचे आहे. हा उपाय सलग एक महिना करायचा आहे. से-क्स सं-बंधी तक्रारी,सांधेदुखी पूर्णपणे दूर होईल. हा उपाय केल्यास गोळ्या, औ-षधे घेण्याची गरज पडणार नाही.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.