या १० रुपयांच्या वस्तूचा उपयोग केल्यामुळे कॅन्सर, हार्ट अटॅक कधीच येणार नाही..तुमच्या डॉ’क्टरचे लाखो चे बिल हे वाचवू शकते..अधिक जाणून घ्या

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आपल्या देशामध्ये कित्येक पाककृतींमध्ये डाळींचा आवर्जून समावेश केला जातो. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींमुळे शरीराला पोषक घटकांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो. तसंच जेवणाच्या थाळीमध्ये तुम्हाला पौष्टिक व स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वादही घेता येतो. सर्व डाळींमध्ये प्रथिने आणि आरोग्यवर्धक गुणधर्मांचा साठा असतो.

मूग डाळ हे आ-रोग्यासाठी एक उत्तम अन्न आहे, जे केवळ आपल्या आरोग्याच्या स-मस्या दूर करत नाही तर पोषण आणि आ’रोग्याशी सं-बंधित असंख्य फा’यदे देखील देते. मूग डाळ हा एक उत्कृष्ट आहार मानला जातो, जे पचन सुधारते आणि पोटात शीतलता निर्माण करते, ज्यामुळे पचन आणि पोटात उष्णतेची समस्या नसते. बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास मूग मसूरचे सेवन खूप फा’यदेशीर आहे,

त्याचे सेवन पोट साफ करण्यास मदत करते. म्हणून डाळ भात आजारी असताना दिला जातो कारण यामुळे ताकद लवकर भरून निघते. या मध्ये असणारी पोषक तत्वे शरीरातील अशक्तपणा भरून काढतात व सशक्त बनवतात. हलकासा पण स्वादिष्ट आणि पोषक आहार म्हणून मूग डाळीकडे पाहिले जाते.

हे वाचा:   ही 1 गोळी खा आज वजन वेगाने कमी करा; सर्दी, खोकला, कफ होईल लवकरच गायब.!

मूग डाळ मध्ये फायबर, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, विटामिन बी कॉम्प्लेक्स आणि प्रथिने समृध्द आहे, जे शरीरातील या पोषक घटकांची कमतरता पूर्ण करते, त्याशिवाय इतर पोषक देखील त्यातून मिळतात. शरीरात कोलेस्टेरॉल वाढते तेव्हा मूग डाळचे सेवन करणे फा’यदेशीर असते, ते शरीरातून जादा कोलेस्टेरॉल काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धो’का कमी होतो.

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी मूग डाळचे सेवन फायदेशीर ठरू शकते. आपल्या देशामध्ये मूग डाळ तसंच हिरव्या चण्याच्या डाळीचा प्रामुख्याने खिचडी, चीला किंवा स्प्राउट्स यासारख्या पदार्थांमध्ये वापर केला जातो. मोड आलेल्या मुगाचे सेवन करणं आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असते. आहारामध्ये या डाळीचा समावेश केल्यास शरीरास कित्येक आरोग्यवर्धक फायदे मिळतील.

मूग डाळीमध्ये फायबर आणि प्रोटीनचा भरपूर साठा आहे. शरीर निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. फायबरमुळे वारंवार भूक लागण्याची समस्या उद्भवत नाही. तर शरीरातील नुकसान झालेल्या पेशींच्या दुरुस्तीसाठी प्रोटीनचा पुरवठा होणे गरजेचं असते. डाळ आणि तांदळामध्ये अमिनो अ‍ॅसिडची मात्रा अधिक असते.

हे वाचा:   सिताफळ खाल्ल्याने होणारे जबरदस्त फायदे जाणून तुम्हीसुद्धा भारावून जाल.!

वजन घटवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी डाळ-भात हा उत्तम आहार आहे. कारण याद्वारे आपल्या शरीराला नैसर्गिक स्वरुपात पुरेशा प्रमाणात प्रोटीनचा पुरवठा होता.अंकुरलेली मूग डाळ सकाळी लवकर खाल्ल्यास शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते. कारण त्यात प्रथिने, अमीनो ऍसिड आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म जास्त प्रमाणात असतात, जे शरीराला अनेक गं’भीर आ’जारांपासून वाचवतात.

मूग डाळीत विविध प्रकारचे अँटीऑक्सिडंट घटक आढळतात, जे शरीराचे मुक्त रॅडिकल्सपासून सं’रक्षण करतात. शरीरात कर्करोग, जळजळ, हृदयरोग इत्यादी समस्यांचे कारण अतिरिक्त मुक्त रॅडिकल्स आहेत.मूग डाळ रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. त्यात असलेले पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. एका संशोधनानुसार, मुगडाळ एलडीएल कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास सक्षम आहे, ज्यामुळे हृदयाच्या समस्या दूर ठेवण्यासाठी त्याचे सेवन करणे आवश्यक आहे.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.