हिऱ्यापेक्षा मौल्यवान आहे ही वनस्पती; जर कुठे दिसली तर लगेच उचलून घ्या..तुमचे लाखोंचे डॉक्टरांचे बिल वाचवू शकते..फा’यदे पहा !

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आम्ही तुम्हाला आयुर्वेदाच्या बऱ्याच अशा महत्त्वाच्या गोष्टी सांगत असतो. आयुर्वेदामध्ये अनेक प्रकारच्या औ’षधी वनस्पती बद्दल माहिती सांगितली आहे. अनेक वनस्पती आपल्याला माहिती देखील नसतात. म्हणून आजच्या या लेखात आज आम्ही तुम्हाला एक अशी वनस्पती सांगणार आहोत जी खूपच बहुमूल्य आहे याचे हजारो फा’यदे आहे.

या वनस्पतीचे सेवन केल्याने मोठे-मोठे रो’ग देखील पळून जातील. तर मित्रांनो आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला एका अशा वनस्पती बद्दल माहिती सांगणारा आहोत जी वनस्पती तुम्हाला नक्कीच हजारो फायदे मिळवून देईल. या वनस्पतीचे नाव आहे ‘छोटा गोखरू’ ही वनस्पती अगदी सहजपणे नदीच्या काठावर किंवा शेतात उपलब्ध असते.

रिकामे मैदानावर देखील ही वनस्पती सहजपणे मिळत असते. यासाठी तुम्हाला काही खर्च करायचं नाहीय. ही वनस्पती अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल. थोडीशी उंच असलेली ही वनस्पती जिला काटेरी फळे येत असतात. विविध प्रांतांमध्ये विविध भागांमध्ये या वनस्पतीला वेगवेगळे नावे आहेत. याचा उपयोग करून श-रीरामध्ये आलेली क’मजो’री तुम्ही अगदी सहजपणे दूर करू शकता.

हे वाचा:   नखे बघून समजू शकते तुम्हाला कोणता आजार आहे; तुमचे आ'रोग्य कसे आहे याचा अंदाज नखे बघताच लावला जाऊ शकतो..

या वनस्पतीमुळे डोकेदु’खी, मु’ळव्या’ध त्वचावि’कार इत्यादी सम’स्या दूर केल्या जाऊ शकतात. तसेच ही वनस्पती केसांसाठी देखील खूपच फायदेशीर मानली जाते. मित्रांनो आजच्या जीवनामध्ये केसांच्या सम’स्या जवळपास सर्वच लोकांना आहेत. तर मित्रांनो या वनस्पतीमध्ये अनेक असे पौष्टिक गुणधर्म असतात जे केस ग’ळ’ती थांबवत असतात. तसेच अनेक लोकांचे पांढरे केस,

झालेले असतात हे केस देखील काळे करण्याचे काम या वनस्पतींमध्ये सामावलेले आहे. अशी ही वनस्पती केसांसाठी देखील खूप फायदेशीर ठरते. मित्रांनो तुम्हाला जर केसांच्या सम’स्या असतील तर या वनस्पतीचा वापर करू शकता. याच्या पानांना वाळवून त्याची पूड बनवून दुधाबरोबर पिल्यास लैं’गि’क आ’रो’ग्य आणखी सुधारले जाते.

याच्या पानांना उन्हामध्ये चांगल्याप्रकारे वाळवून घ्यावे व त्यानंतर याची पूड बनवून घ्यावी ही पूड डोक्यावर लावल्यास डोकेदु’खीचा त्रा’स पूर्णपणे बरा होत असतो. ही वनस्पती मू’ळव्या’धीच्या त्रा’सापासून देखील सुटका करून देत असते. यासाठी या वनस्पतीच्या पानांचा दोन ते तीन थेंब घेऊन ते दह्याबरोबर सेवन करावे. असे केल्याने मू’ळव्या’धीचा त्रा’स पूर्णपणे बरा होत असतो.

हे वाचा:   महिलांमध्ये पांढरा स्त्राव कधी येतो..अंगावरून पांढरे जाणे याचे कारण आणि उपाय जाणून घ्या, वेळीच सावध व्हा अन्यथा..

ही वनस्पती तुमच्याकडे आढळते का या वनस्पतीला तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट मध्ये नक्की लिहा. मित्रांनो तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप :- मित्रांनो हा लेख सर्व सामान्य माहितीच्या आधारे दिला आहे. तुम्ही एखाद्या आ’जा’राने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉ’क्टर किंवा मे’डि’कल प्रो’फे’शनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.