एका रात्रीत चेहऱ्यावरील काळे डाग गायब करा..वांग, मुरूमाचे डाग नाहीशे होतील..सर्वात सोपा व प्रभावी उपाय..एकदा हा जरूर करून पहा..

आरोग्य

मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना चेहऱ्यावर काळे डाग येणे वांग येणे किंवा चेहरा काळवंडणे अश्या स-मस्या असतात. उन्हात जास्त काळ फिरले की अश्या समस्या तयात होतात आणि सौंदर्य कोणाला नको आहे प्रत्येकाला वाटत माझा चेहरा सुंदर दिसावा आणि सुंदर दिसण्याच्या प्रयत्नात काही केमिकल युक्त औ-षधे घेतात आणि त्याचे दुष्परिणाम होतात.

काळे डाग, वांग किंवा चेहरा काळवंडणे यावर एक अतिशय सोपा उपाय आज आपण पाहणार आहे. आपल्या सर्वांच्या स्वयंपाकात घरात नेहमी वापरात असणारा हा जो पदार्थ आहे आलं या आल्याचा उपयोग करून एक अत्यंत साधा सोपा आणि सर्वांना करण्यासारखा उपाय आपण आज पहाणार आहे.

तर आपल्याला आलं लागणार आहे आल्याचे 2 ते 3 चमचे ज्यूस तयार करून घ्या मिक्सर च्या साह्याने ज्यूस तयार करू शकता किंवा खिसणीनेच्या साह्याने ज्यूस करू शकतात. त्याच्या नंतर त्यात एक चमचा मध मिक्स करा मधाचे सुद्धा मोठ मोठे गुणधर्म त्वचेसाठी आहेत आणि नक्कीच ते आपल्याला फा-यदेशीर ठरणार आहेत.

हे वाचा:   ल'घवी करताना ही चुक कधीच करू नका ! खूप महागात पडेल..पूर्ण अवयव निकामी होवू शकतो..जाणून घ्या

आपण यात आणखीन दोन पदार्थ वापरणार आहोत आपण हे जे मिश्रण तयार करणार आहे यात जवळपास 40 एंटीऑक्सीडेंट कंपाऊंट असणार आहेत आणि स्किन ये जिं ग असते त्यापासून आपले सं-रक्षण होते तसेच आपल्या शरीरात जे टॉक्सिन असतात ते बाहेर काढण्यासाठी सुद्धा हे जे मिश्रण आहे ते मदत करणार आहे.

तुमचे जे ब्लड सर्कुलेशन आहे ते सुद्धा स्टिम्युलेट करण्यासाठी या उपायाचा आपल्याला फायदा होणार आहे आणि आपल्या स्किनला आपल्या शरीराला जे न्यूट्रियन्ट लागणार आहे ते सर्व न्यूट्रियन्ट या उपायातून मिळणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे आपली स्किन डॅमेज करण्याच काम जे फ्री रेडिकल्स असतात त्यांच्या कडून सुद्धा प्रोडक्शन आपल्याला मिळणार आहे.

फक्त आपल्याला त्यात आलं ज्यूस 2 चमचे, 1 चमचा मध, 1 चमचा, आलमंड ऑयल, 1 चमचा एलोवेरा जेल ह्या पदार्थाचे चांगले मिश्रण करा. हे मिश्रण चेऱ्याला लावून हळुवार सर्क्युलर मोशनमध्ये मॉलिश करा आणि 30 मिनीटांनी धुवून घ्या. आणि हे उपाय सकाळी एकदा करायचा आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा करायचा. हा उपाय करा आणि चेऱ्यावरील काळे डाग, वांग यापासून मुक्त व्हा आणि चेहरा सुंदर करा.

हे वाचा:   मायग्रेन, आमवात, संधीवात, सांधेदुखी सर्व वातविकार एका दिवसात थांबवणाऱ्या या औषधी वनस्पतीबद्दल एकदा नक्की जाणून घ्या.!

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.