नेहमी तरून दिसण्यासाठी “हे 3 पदार्थ रोज खा”, कधीही म्हातारे दिसणार नाही..वय अजिबात कळून येत नाही; वेळीच जाणून घ्या..

आरोग्य

मित्रांनो, आपले केस काळेभोर असावेत, आपली त्वचा तजेलदार असावी त्यात सुरकुत्या नसाव्यात असे तुम्हाला वाटत असेल. नेहमी तरून राहावे अशी जर तुमची इच्छा असेल तर एक उपाय आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. मित्रांनो जसा त्याच्या आहार तसे त्याचे तारुण्य.

जर तुमचा आहार योग्य असेल तर तुम्ही सतत चिरतरुण राहाल. म्हणून आज आम्ही आ यु र्वे दा त सांगण्यात असलेले असे तीन पदार्थ आपणास सांगणार आहोत. हे पदार्थ तुम्ही रोज जर खाल्ले तर तुम्ही सदासर्वकाळ तरून रहाल. तुमच्या चेहऱ्यावरती सुरकत्या देखील पडणार नाहीत आणि तुम्ही तरून दिसाल.

१. पहिला पदार्थ लिंबू:- मित्रांनो लिंबू हा अगदी साधा आहे. पण विटामिन सी चा सर्वात मोठा स्रोत आहे लिंबू. आपल्या ज्या शती झालेल्या पेशी असतात त्या पेशींना रिपेअर करण्याचे काम लिंबू करतो. लिंबू मध्ये लोह शो ष ण करण्याची मोठी ताकद असते. त्याचप्रकारे रक्ताभीसरन  चांगले करते.

या लिंबू मध्ये जी पोषक द्रव्ये असतात ती सर्व पेशींपर्यत अगदी सहज पोहचतात. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर काळे डाग पडत नाहीत, पडले असतील तर ते कमी होतात, सुरकुत्या येत नाहीत आणि त्वचा नेहमी ताजीतवानी आणि तरून दिसते.

हे वाचा:   या शेंगा कुठे भेटल्या तर घरी घेऊन या आणि अश्या वापरा; फायदे एवढी की पायाखालची जमीन सरकून जाईल..

२. दुसरा पदार्थ अक्रोड:- मित्रांनो जे ड्रायफूड असतात त्यात ओमेगा3, ओमेगा6 असतात. विटामिन सी आणि इ चा मोठा स्रोत आहे अक्रोड. या मध्ये प्रो टी न देखील असतात. हे जे सगळे घटक यामध्ये आहेत त्यामुळेच अक्रोडचे महत्व इतके वाढले आहे की तुमची केस, तुमची त्वचा यांचे संरकक्षण यामुळे होते.

मित्रांनो नवनवीन पेशींची निर्मती करण्यासाठी अक्रोड खूप महत्वाचे आहे. ज्यावेळी नवे पेशींचा वेग कमी होतो तेव्हा आपण म्हातारे दिसू लागतो तर नव्या पेशींच्या निर्मितीचा वेग हे अक्रोड वाढवते. आपण दररोज दोन ते तीन अक्रोड खायला हवेत यामुळे आपल्या केसांना पोषण मिळेल तसेच आपली त्वचा देखील मुलायम बनेल.

३. तिसरा पदार्थ रताळे:- रताळे ही बीटा क्या रो टी न युक्त असतात त्यामुळे आपल्या केसांना, त्वचेला, नखांना पोषण देण्याचे हे काम रताळे करत असतात. त्याचबरोबर यात ओमेगा३, विटामीन A,C,D आणि K अशी जवळजवळ सर्व प्रकारची विटामिन यात दिसून येतात.

हे वाचा:   भयंकर कानदुखी साठी करा हा उपाय; याचे फक्त २ थेंब कानात टाका, कानदुखी होईल पूर्णपणे गायब.!

श रीरात असे काही पदार्थ तयार होतात जे श रीरातून बाहेर पडणं अत्यावश्‍यक आहे. शरीराची डि टॉ क्‍सि फा ई होणं खूप गरजेच असत. अशावेळी श रीरातील नको ते घटक बाहेर काढून श रीराला साफ ठेवण्यासाठी रताळ हे अतिशय उपयोगी ठरते.

यामुळे आपल्या चेहऱ्याला सुरकुत्या येत नाहीत, केस गळती होत नाही आणि आपण तरून व ताजेतवाने दिसतो, तर मित्रांनो वाढलेले वय आपल्याला कमी करायचे असेल तर तुम्ही सुद्धा हे पदार्थ आपल्या आहारात घ्या. लक्षात ठेवा जसा ज्याचा आहार तसा त्याचे तारुण्य. हा मंत्र नेहमी लक्षात ठेवत चला आणि योगासने आणि प्राणायम याची जोड देखील यास द्या.

टीप:- इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. बेस्ट मराठी या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.