मॅगी खाल्याने होतात हे 5 घा’तक परिणाम..जाणून थक्क व्हाल ! बघा काय काय असते मॅगी मध्ये..

आरोग्य

मित्रांनो, झटपट म्हणजे अगदी 5 मिनिटांत बनवली जाणारी मॅगी जवळपास सर्वांनाच आवडते. त्यामुळे सर्वाना क्षणिक भूक भागवायची सवय लागली आहे, तसेच कामातून वेळ न मिळणे , जेवण बनवण्यासाठी आळस करणे या काही कारणाने बऱ्याच लोकांचा कल हा 5 मिनिटात मॅगी बनवून खाण्याकडे दिसतोय.

लहान मुलांच्या आयांना, बॅचलर तरुणांना आणि मेस मधील जेवण खाऊन कंटाळलेल्यांना मॅगीने एक चविष्ट आणि झटपट तयार होणारा पदार्थ म्हणून एक सोपा पर्याय दिला. बाजारात मॅगीने नूडल्स म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवली. पोहे, उपमा , थालीपीठ ह्यासारखे आपले पारंपरिक पदार्थ सोडून मॅगी खाणं हे मॉडर्नपणाचं लक्षण मानलं जाऊ लागलं.

एमएसजी हे अनेक पदार्थांत प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून वापरले जाते. पण हे सुद्धा शरीरासाठी घा’तकच आहे. जास्त प्रमाणात एमएसजीचे ज्याला आपण अजिनोमोटो म्हणतो त्याचे सेवन केल्यास शरीरावर गं-भीर परिणाम होतात. जास्त प्रमाणात एमएसजी शरीरात गेल्यास त्याने डोकेदुखी, मळमळ, अति प्रमाणात घाम येणे, छातीत दुखणे, तसेच चेहेऱ्याची आग होणे, मानेला व इतर ठिकाणी मुंग्या आल्याची भावना होणे असा त्रास होतो.

याचा वापर जवळपास सर्वच चायनीज प्रॉडक्ट मध्ये आढळतो ज्यामध्ये एक विशिष्ट चवीचा पदार्थ ऍड केलेला असतो. मॅगीमध्ये आढळणारे ट्रान्सफॅट्स हे आपल्या शरीरासाठी अतिशय घा’तक ठरतात. कारण ट्रान्सफॅट्स आपल्या शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलला कमी करते आणि जे शरीरासाठी चांगले नसते अशा कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढवते.

हे वाचा:   तीक्ष्ण दृष्टी व तल्लख बुद्धी हवी असेल तर दररोज खा थोडेसे तूप; पोटदेखील होईल साफ होऊन वजनदेखील होईल कमी.!

शिस्याचा आपल्या शरीरातील अनेक प्रणालींवर घातक परिणाम होतो. आपल्या यकृत आणि मूत्रपिंडांसाठी तर हे अतिशय घातक आहे. खास करून लहान बाळांसाठी आणि गरोदर स्त्रियांसाठी तर हे वि’षच आहे. कारण ह्याने बाळांची सेंट्रल नर्व्हस सिस्टीम निकामी होऊ शकते. शिसे हा धातू जड असल्याने त्याचा हाडे व दातांमध्ये संचय होतो.

ग रो द र स्त्रियांमध्ये जर शिसे दीर्घ काळापर्यंत शरीराच्या संपर्कात आले तर त्याने अचानक ग र्भ पा त होऊ शकतो शिवाय अ र्भ क कमी वजनाचे ज-न्माला येऊ शकते व अर्भकात काही व्यंग तयार होऊ शकते. मॅगी च्या पॅकेट मध्ये सोडियम म्हणजेच मिठाचे प्रमाण जास्त असते. एका मॅगीच्या पाकिटामध्ये ८५० मिलीग्रॅम पेक्षा अधिक सोडियम आढळते.

ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांच्यासाठी मॅगी खाणे अत्यंत घा’तक आहे. त्यांनी मॅगी खाणे जवळपास टाळावे. दररोज मॅगी खाल्यामुळे वजनवाढीची समस्या देखील जाणवू शकते. मॅगीमध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर आढळतात. त्याचे सेवन जास्त केल्यास त्याचे रूपांतर फॅट्समध्ये होते. ज्यामुळे आपल्याला वजनवाढीचा धो का निर्माण होऊ शकतो.

हे वाचा:   ऑक्सिजन लेवल राहील नेहमीच १००%; फक्त हे पदार्थ खायला सुरुवात करा, फुफ्फुस कधीच डॅमेज होणार नाही.!

शिवाय धो का वाढल्यास हृदयविकार होऊ शकतो. मॅगीमध्ये मैदा असतो. गव्हाच्या किंवा ज्वारीच्या पिठाच्या बरोबरीला जर मैदा घेतला तर मैदा आपल्याला पचण्यासाठी जास्त वेळ घेतो. मैदा खाल्यानंतर आपल्या शरीरात अधिककाळ राहत असतो जे अत्यंत हा-निकारक आहे. मॅगीमधून आपल्याला व्हिटॅमिन्स, फायबर, प्रथिने, प्रोटिन्स मिळत नाही.

मॅगी खाल्यानंतर आपल्याला फक्त तात्पुरती ऊर्जा मिळते जी क्षणिक असते. त्यामुळे मॅगी कधीतरी खाणे फक्त सोयीस्कर ठरेल, शक्य तितके यापासूनच नव्हे सर्वच फास्ट फूड्स पासून दूर राहता येईल तितके रहावे. संतुलित आहार आणि निरोगी जीवन जगण्याची कला नक्कीच सर्वांनी आत्मसात करावी, म्हणून भारतीय खाद्यसंस्कृती जास्तीत जास्त आत्मसात करावी ज्यामुळे तुमचं शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहतील.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.