कितीही धडधाकट माणूस असुद्या परंतु त्याच्या आयुष्यामध्ये या 5 चूका करत असेल तर कितीही धडधाकट असेल तरी त्यांचे लिव्हर खराब झालाच म्हणून समजा आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याला मेंदू, हृदय, किडनी हे एखाद्या तंदुरुस्त माणसासाठी महत्वाची आहे त्याच प्रमाणे लिव्हर सुद्धा खूप महत्वाचे आहे.
जर आपला लिव्हर कमी झाला तर लिव्हर बरा करण्यासाठी लाखो रुपय खर्च येतो मुळात लिव्हर खराब झाल्यावर व्यवस्थित होणं हे काही शक्य गोष्ट नाही. त्यात माणसाला जीव गमवावा लागतो परंतु अस आपल्या बाबतीत घडू नये त्यासाठी या 5 गोष्टी माणसाने न केलेल्याच बऱ्या आणि आता आपण त्या 5 गोष्टी पहाणार आहोत.
पहिली गोष्ट आहे दारू पिणे तुम्ही कोणत्याही ब्रॅण्डची दारू घ्या त्यात अल्कोहोल असतच आणि या अ-ल्कोहोल मध्ये इतकी हा-निकारक तत्व असतात त्यामुळे आपल्या लिव्हर वर त्याचा परिणाम होतो यामुळे आपल्या लिव्हर वर सूज येते त्याचबरोबर आपल जे फॅटी लिव्हर हे खराब करण्याच काम हे अ’ल्कोहोल करत तर तुम्ही दा रू पित असाल तर तुम्ही दा रू पिणे सोडून द्या.
दुसरी गोष्ट आहे काही लोक स्वतःच,स्वतःवर ट्रीटमेंट करायला जातात म्हणजे त्यांना एखादा काही आजार झाला ताप आला तर डॉ’क्टर कडे न जाता मेडिकल वरून गोळ्या आणून खातात तर त्याची आपल्या व्यवस्थित मात्रा माहिती नसते. काही जणांच अंग दुखत असेल तर पेनकि’लर आणून खातात आपण डॉ’क्टर कडे याच्यासाठी जायचं असत की डॉ’क्टर आपल्या शरीराला मानवेल एवढ्याच गोळ्या देतात किंवा एखाद्या गोळीचा आपल्या वर दुष्परिणाम होणार नाही आपली तब्बेत बघून डॉक्टर आपल्याला गोळ्या देत असतात जर तुम्ही आजारी असाल तर मेडिकल मध्ये न जाता डॉ’क्टर कडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यावा.
तिसरी गोष्ट आहे धूम्रपान करणे लोक सिगारेट वढतात त्यात केमिकल ऑक्सिडिटी आपल्या शरीरात एवढी तयार होते आणि फ्री रेडिकल मुळे आपला लिव्हर खराब होतो जर तुम्ही धू म्र पा न करत असाल तर धू म्र पा न बिलकुल करू नका यामुळे तुमच्या लिव्हर वर परिणाम होत असतो परंतु ते आपल्याला माहिती नसतो.
चौथी गोष्ट आहे आपल्या शरीराला पाहिजे 8 तासची झोप जर तुम्ही झोप घेत नसाल तर खूप आवघड आहे जेव्हा आपण झोपत असतो तेव्हा रिपेर आणि डीटोफिकेशन कार्य आपल्या शरीमध्ये होत असत जर तुम्हाला झोप कमी असेल तर ऑक्सिडिटी त णा व वाढतो आणि त्याच्यामुळे आपला लिव्हर घराब होऊ शकतो.
पाचवी गोष्ट आहे ती आपण खात असलेले पदार्थ आणि आपली चुकीची डायट पद्धत काही लोक त्यांचा लिव्हर खराब होतो ते कोणत व्यसन करत नाही तरी सुद्धा, तर याच कारण आहे आपले खाण्याचे पदार्थ फॅटी फूड,प्रोसेस फूट, कृत्रिम शुगर हे पदार्थ आपण खातो आपण काय खात आहे.
जर आपल्याला माहिती नसेल तर अश्या गोष्टी होऊ शकतात ज्या पदार्थात फॅट जास्त असत व ज्या केमिकल प्रोसेस फूड असतात ते पदार्थ तुम्ही बिलकुल खाऊ नका तुम्ही घरचे पदार्थ खाऊ शकता कारण यातून आपल्याला भरपूर व्हिटॅमिन भेटतात. बाहेरचे जे प्रोसेस फूड असतात जे काही कृत्रिम शुगर असते त्यामुळे सुद्धा आपला लिव्हर खराब होऊ शकतो.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.