हल्ली साथीचे व संसर्गजन्य रोग अस्वच्छतेमुळे भरपूर वाढले आहेत, यामुळे जीवन त्रासदायक बनते. आसपासचा परिसर अस्वच्छ असल्यावर आजार पसरतात व आपण थोडं देखील व्यायाम केला नाही तरी आपण त्याचं शि का र बनतो. त्यामुळे अशा आजारांना शरीर ब ळी पडते. अशी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी काही घरगुती उपाय नक्की करावेत. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढेल व शरीर अशा कोणत्याही आजाराला बळी पडणार नाही.
डेंगू हा ताप एक प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. हा आ-जार इडास जातींच्या डासांमार्फत पसरतो. डास चावल्यावर ३ ते १० दिवसांत थंडीताप, खूप अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, इ. त्रास सुरू होतो. या विषाणूंना खास औ-षध नाही. हा आजार साथीने येतो, त्यामुळे तो ओळखणे सोपे असते. साथीच्या सुरुवातीस मात्र थोडे रुग्ण असल्याने ओळखणे थोडे अवघड जाते.
साधारणपणे हा आजार ५ ते ७ दिवसांत आपोआप बरा होतो. पण काही जणांना रक्तस्रावाचा त्रास सुरू होतो. हिरड्या, नाक, जठर, आतडी यांतून रक्तस्राव व्हायला सुरुवात होते. तर या तापावरच आपण आज घरगुती उपाय पाहणार आहोत. चला तर जाणून घेवू कोणते घरगुती पदार्थ डेंगू ताप कमी करण्यास मदत करतात.
पपई:– पपईमधील ऍन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील फ्री रॅडीकल्सपासून तुमचा बचाव करते. तसेच पपईतील बीटा कॅरोटीन आतड्यांच्या कर्करोगापासून बचाव करते. ता’ण-त’णाव कमी होतो – दिवसभराच्या धावपळीनंतर वाटीभर पपईचे काप खाल्ल्यास थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच व्हिटामिन सी श’रीरातील हा’र्मोन्सचे प्रमाण संतुलित राखते.
पपईच्या झाडाचा प्रत्येक भाग आपल्या आरोग्यासाठी लाभकारी आहे. पपईची पाने खाल्ल्यास डेंग्यूच्या वेळी येणारा ताप आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो. पपईच्या पानांचे सेवन केल्याने गॅस, जळजळ, अपचन होत नाही.
गुळवेल:- त्याचसोबत गुळवेल या वनस्पतीचा देखील उपयोग अनेक आजारांवर होतो. ज्या लोकांना टीबी असेल त्यांच्यासाठी अश्वगंधा, शतावरी, गुळवेल, दशमुल, अडूळसा इत्यादींना सम प्रमाणात एकत्रित करून काढा बनवा आणि रोगी व्यक्तीला दररोज एक ग्लास सकाळ संध्याकाळ पिण्यास द्यावे. गुळवेल च्या १०-२० मिली रसामध्ये २ चमचा मध टाकून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे.
नैसर्गिकरित्या तंदुरुस्त राहण्यासाठी गव्हांकुर हे एक शक्तिशाली टॉनिकच आहे. यामध्ये कार्बोहाईड्रेट, विटामिन, क्षार आणि प्रोटीन असते. विविध प्रकारच्या रोगा पासून मुक्ती मिळते. आ’रोग्यदायी फा’यदे होऊ शकतात.
बीट:- बिटाचा रस सेवन करणे अतिशय लाभकारी आहे. बीट खाल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. गाजर आणि बीटचा १-१ कप रस पिल्याने याचा मोठा फायदा होता. यामुळे किडनी स्टोनची समस्या देखील दूर होते. बीटचे सेवन रोजच्या आहारात असल्यास कॅल्शिअम भरपूर मिळते. यामुळे दात आणि हिरड्या मजबूत होतात. कधीही हाडे वे’दनेचा त्रास होणार नाही.
पाणी:- जल है तो कल है, शरीरात पाणी असणे हेच जिवंतपणाची जाणीव आहे, सर्व शरीराचा समतोल तसेच शरीर हे चयापचय व्यवस्थित ठेवण्यासाठी पाणी खूप गरजेचं आहे, त्वचेसाठी सुद्धा शरीरातील वि’षारी घटक बाहेर टाकण्यासाठी पाणी महत्वाचं आहे. दिवसातून तीन ते चार लिटर पाणी प्यायलाच हवे.
उन्हाळ्यात प्रमाण जास्त ठेवावे. आवश्यक पाण्याचे सेवन न केल्यास काही व्यक्तींना डोकेदुखी, अर्धशिशी यांसारखे आजार उद्भवू शकतात. बध्दकोष्ठता आढळते. जास्तीत जास्त पाणी प्यायल्यास बध्दकोष्ठतेचा आजार दूर होऊ शकतो. वजनदेखील कमी होण्यास मदत होते. त्वचा तजेलदार व निरोगी दिसण्यासाठी ही गोष्ट नक्की करावी.
ताप असताना या वरील गोष्टी आहारात नक्की ठेवा म्हणजे ताप वर चढणार नाही. या उपायाने ताप कंट्रोल मध्ये राहील पण आ’जार पूर्ण बरा करण्याचे काम हे आपले शरीरच करत असते. चार दिवस उलटून सुद्धा ताप सारखा येत असेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.