या प्रमुख कारणांमुळे स्त्रिया बाहेर स-बंध बनवतात..प्रत्येक पुरुषाला हे माहिती असणे गरजेचे आहे..जाणून घ्या

ट्रेंडिंग

पती-पत्नीचे नाते हे सात ज’न्मांचे नाते मानले जाते. परंतु, आजच्या आधुनिक काळात हे नाते एक ज’न्म टिकणेही पुरेसे आहे. कोणत्याही सुखी वै’वा’हिक जीवनासाठी विश्वास आणि निष्ठा खूप महत्वाची असते. पण काही वेळा काही विशेष कारणांमुळे जो’डीदाराला फस’वणूक करायला भाग पाडले जाते.

लग्नानंतरही तिचे कोणाशी तरी अफे’अर होऊ लागते. अफे’अर पती-पत्नी दोघांचेही असू शकते. मित्रांनो आज आम्ही या लेखात आपण हे पाहणार आहोत की, लग्नानंतर स्त्रिया बाहेर अफे’अर का करतात. यामागे काय कारण असू शकते. तर मित्रांनो यासाठी ही माहिती अगदी काळजीपूर्वक वाचा. प्रत्येक पुरुषांना हे माहित असणे खूप फायद्याचे आहे.

पहिल्या प्रेमाची आठवण:- मित्रांनो मुलींना लग्नाआधी बॉयफ्रेंड असणे सामान्य आहे. पण सम’स्या तेव्हाच येते जेव्हा लग्न झाल्यानंतरही ते त्यांना विसरू शकत नाहीत. जर ते त्यांच्या वै’वा’हिक जीवनात आनंदी नसतील तर प्रियकराची आठवण येऊ लागते. मग भावनांमध्ये अडकून त्याचे प्रेम प्रकरण सुरू होते. यासाठी पतीने आपल्या पत्नीवर खूप प्रेम केले पाहिजे.

घरगुती भां’डणे:- लग्नानंतर जर पती स्त्रीला मा’रहा’ण करत असेल, तिचा आदर करत नसेल, अशा परीस्थित घर आणि लग्न पत्नीसाठी न’र’क बनते. यानंतर ती स्वतःसाठी सुख मिळवण्यासाठी नवीन जो’डीदार शोधू लागते. मग त्या स्त्रीला बाहेरील पुरुष तिच्या पतीपेक्षा जास्त आवडू लागतात. शेवटी पतीच्या त्रा’साला कंटाळून ती स्त्री बाहेर सं’बंध ठेवायला सुरु करते.

हे वाचा:   या नावाच्या मुलींना मिळतो श्रीमंत नवरा..खूप भाग्यशाली असतात या नावाच्या मुली..बघा आपले नाव या मध्ये येते का..

पतीचा ब’दला:- काही स्त्रिया केवळ त्यांच्या पतीचा ब’दला घेण्याच्या ह’व्या’सापोटी बाहेरील व्यक्तीशी अफे’अर चालवतात. उदाहरणार्थ, जर पतीचे इतरत्र अफे’अर असेल तर बायकोसुद्धा त्याला धडा शिकवण्यासाठी तेच करते. या व्यतिरिक्त, जर पती या प्रकरणावर शंका घेतो किंवा त्याला इतर कोणत्याही प्रकारे त्रा’स देतो, तर पत्नीमध्ये सू’डा’ची भावना निर्माण होते.

ज’ब’रद्स्तीने वि’वाह झालेला विवाह:- अनेक वेळा मुलींना लग्न करण्याची इच्छा नसते पण त्यांच्या पालकांच्या द’बा’वामुळे ते लग्न करतात. अशा स’क्तीच्या लग्नांमुळे स्त्रिया फार आनंदी राहत नाहीत. म्हणून, लग्नानंतर जर त्या स्त्रीला आपला पती आवडत नसेल, अशावेळी ती स्त्री  बाहेरील पुरूषांसोबत अफे’अर करण्यास प्रवृत्त होते.

रो’मा’न्सचा कम’त’रता: – लग्नाच्या काही वर्षानंतर, पतीचा प्र ण य आणि र’स कमी होऊ लागतो. अशा परिस्थितीत, त्यांच्या शा-रीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी, बायका अनि’वा’र्य’पणे पुरुषांशी सं’बं’ध ठेवण्याचा विचार करू लागतात. कधीकधी पती शा-रीरिक दृष्ट्या म’जबू’त नसतो ज्यामुळे स्त्रीला अत्यंत आ’नंद मिळवता येत नाही. म्हणूनच स्त्रिया बाहेर अफे’अर चालवतात.

हे वाचा:   बायकोची आई ती आई अन नवऱ्याच्या आईच काय.? डोळ्यात अंजन घालणारा हा लेख एकदा नक्की वाचा.!

काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न:- अनेक वेळा स्त्रिया त्यांच्या वै’वा’हिक जीवनाला कंटाळतात. यासाठी मनोरंजन म्हणून त्या असे काही करायचा प्रयत्न करतात. त्यांच्या मनात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्याची इच्छा असते. ती लग्न मो’ड’ण्याचा विचार करत नाही, पण एका वेळच्या गमतीशीर प्रकरणात त्या अ’ड’कते.

भावनिक समर्थनाचा अभाव:- लग्नानंतर जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर तुमच्या पतीसोबत या ६ गोष्टी नक्की करा अन्यथा सम’स्या उद्भवू शकतात. जेव्हा एखादी स्त्री दुःखात असते तेव्हा ती तिच्या पतीकडून भा’वनिक आ’धार घेते. जर पती पत्नीला पती हा आधार देत नसेल तर पत्नीचे मन उ’डते. ज्या पतींमध्ये या क’मत’रता आहेत त्यांना कधीही त्यांच्या पत्नीचे खरे प्रेम मिळत नाही.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.