आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये कधी कोणाला काही होईल हे सांगता येत नाही. आज अनेक लोक विविध आ’जा’रांना ब ळी पडत आहेत ज्यामध्ये हा र्ट अ टॅक, दमा, म’धुमेह, र क्ताची कमी, ल’कवा मारणे या सारख्या अनेक गं भीर आ जाराचा समावेश आहे, आणि आपल्यातील बऱ्याच लोकांना हा र्ट अ टॅकची लक्षणे माहित आहेत,
पण काही प्रमाणत सारख्याच सम’स्या या ल’कवा मा’रणे तसेच अर्धां’गवायू सारख्या आ’जा’रांमध्ये दिसून येतात. आणि आपण आपण त्या बद्दलच जाणून घेणार आहोत कि आपल्याला ल’कवा किंवा अर्धां’गवायूचा झ’टका का येतो त्याची लक्षणे तसेच कारणे काय आहेत, चला तर मग जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती, तर आपणांस माहित असेल कि जेव्हा आपल्याला ल’कवा मा’रतो,
म्हणजेच अर्धां’गवायूचा झ’टका येतो, तेव्हा आपल्या श-रीरातील स्ना’यूंची हालचाल बंद झाल्यामुळे श-रीर लुळे पडते अथवा निकामी होते. आणि अर्धां’गवायू झाल्यास म’ज्जासंस्था आणि में’दूच्या कार्यात अडचणी येतात आणि श-रीराचा अर्धा भाग अनियंत्रित होतो. आणि यालाच आपण ल’कवा म्हणजेच अर्धांगवायू असे म्हणतो. मित्रांनो आजकाल याचे प्रमाण खूप वाढले आहे.
अगदी चांगल्या निरो’गी व्यक्तींना सुद्धा याचा झ’टका येत आहे. तर आता याची लक्षणे काय तर आपणांस सांगू इच्छितो कि अर्धां’गवायूची ल क्षणे श-रीरातील कोणत्याही भागावर जाणवू शकतात. बऱ्याचदा यामध्ये श-रीराचा एक भाग निकामी होतो मात्र काही वेळा दोन्हीकडील भागावरही याचा परिणाम दिसून येतो. काही लोकांना कंबरेखालील भागावर अर्धांग’वायूचा परिणाम दिसून येतो.
तर काही लोकांमध्ये हात पाय सुद्धा निष्क्रिय होतात. अर्धांगवायूची लक्षणे:- श्वसनाच त्रा स होणे किंवा धाप लागणे :- आपणांस हे माहित कि में’दूद्वारे आपल्या श-रीरावर नियंत्रण ठेवले जाते, मात्र जेव्हा या कार्यात बि घाड होतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या इतर अव’यवांवर सुद्धा दिसू लागतो. जसं की श्वसन क्रियेत अडथळे येणे, आपल्याला श्वास घेण्यास त्रा’स होणे.
चालताना धाप लागणे, श्वास घेता न येणे, तोंडावाटे श्वास घ्यावा लागणे, श्वास घेताना मोठ्याने आवाज येणे, घशात श्वास अ’डकणे अशी लक्षणे असतील तर त्या व्यक्तीला कधीही अर्धां’गवायू होण्याची शक्यता असू शकते. तीव्र डोके दु’खी :- आपले श-रीर व्यवस्थित काम करण्यासाठी श-रीराला र क्त पुरवठा सुरळीत होणे खूप महत्वाचे असते, मात्र आपल्या मेंदूला र’क्तपुरवठा होत नाही तेव्हा शा-रिरीक कार्यात अडथळे निर्माण होतात. र’क्तपुरवठा कमी प्रमाणात मिळाल्यास में’दूच्या पे’शींना कार्य करणे कठीण जाते.
ज्यामुळे तीव्र डोकेदु खीचा त्रा’स रु’ग्णाला जाणवतो. अतिदा बामुळे र क्तवाहिनी फु टल्यास अथवा बंद झाल्यास स्ट्रो क येतो अशावेळी लकवा मा रण्याची खूप मोठी शक्यता असते. मा नसिक अ’वस्था बिघडणे :- अर्धांग वायूचा झ टका येण्याआधी त्या व्यक्तीची मा नसिक स्थिती हळूहळू बदलू लागते. जसं की त्या व्यक्ती क्षणात वि चित्र वागते आणि क्षणात पुन्हा नीट वागू लागते.
दैनंदिन कामे करताना त्या व्यक्तीचा गोंधळ उडतो. चक्कर येते अथवा काम करण्याचा कंटाळा येतो. थोडक्यात अशी मा नसिक स्थिती असलेल्या व्यक्तीला अर्धांगवायू होण्याचा धो’का जास्त असतो. स्म रणात ठेवणे कठीण जाणे:- अर्धांगवायू होण्याआधीचे आणखी एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे स्म रणशक्तीवर परिणाम होणे.
जर एखाद्याला सतत कोणतीही गोष्ट आठवण ठेवणं कठीण जात असेल, विचार करणं जमत नसेल, बोलताना अडथळा येत असेल, तर सग परस्थिती मध्ये सुद्धा अर्धांगवायू होण्याची शक्यता असू शकते. श-रीरावरील नियंत्रण जाणे:- अशा केस मध्ये में’दूवरील अनियंत्रणामुळे शा रिरिक हालचाली वर ताबा ठेवणे कठीण जाते. ज्यामुळे त्या व्यक्तीचे हात,
पाय, श-रीर अनियंत्रित होते. अंग थ रथ रणे, हात अथवा पाय लु’ळे प’डणे, अंगाचा तोल जाणे, बसणे अथवा उभे राहता न येणे, चेहरा वाकडा होणे, बोलताना अडथळे येणे, हालचाल करता न येणे अशी लक्षणे असतील तर तो अर्धांग’वायूचा झ टका असतो. अर्धांगवायूचा झ टका येण्याची कारणे:- अर्धांगवायू होण्याची कारणे अनेक आहेत.
में’दूंचे गं भीर आ जार, ऑ टोइ म्यून वि कार, स्ट्रो क, ह्र दयविकार, वि षबा धा अशा कारणांमुळेही अर्धां’गवायू होण्याची शक्यता असते. गं भीर स्वरूपाच्या म्हणजेच स्ट्रो क अथवा मा नेच्या मणक्याच्या दु खापतीमुळे होणाऱ्या अर्धां’गवायूची लक्षणे त्वरीत जाणवतात. अशा परिस्थितीत रु’ग्णाला ताबडतोब वै द्यकीय मदतीची गरज असते.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.