जेव्हा या शिवमंदिरात कॅमेरा लावण्यात आला ! बघा यात काय दिसले..दैवी चमत्कार पाहून चकित व्हाल..

अध्यात्म ट्रेंडिंग

आज आम्ही आपल्याला भारतातील एक अशा विचित्र शिवमंदिराबाबत सांगणार आहोत ज्याठिकाणी असा एक शिवभक्त येतो जो मागच्या पाच हजार वर्षांपासून जिवंत आहे. हा भक्त रोज या मंदिरात येतो आणि शिवमंदिरातील शिवलिं’गची पूजा देखील करतो. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की जो कोणी मनुष्य या भक्तास पाहतो तो एक तर वेडा होतो नाहीतर त्याला लकवा मा’र’तो.

म्हणून या शिवमंदिराचे रहस्य जाणून घेण्यासाठी येथे कॅमेरे लावण्यात आले आणि अनेक शोध करण्यात आले. पण आज पर्यंत हे रहस्य कोणाला समजले नाही की हा कोणता शिवभक्त आहे जो या शिवमंदिरात रोज येतो. नमस्कार मित्रांनो मराठी समुदायच्या या लेखात आपले स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एका किल्ल्यावर असणाऱ्या रहस्यमय शिवमंदिराबाबत जे किती तरी वर्षांपासून विराण आहे.

या शिवमंदिराजवळ एक गाव आहे. या गावातील काही लोकांनी या अदृश्य शिवभक्ताला भटकताना पहिले आहे. पण ज्या लोकांनी या शिवभक्ताची अंगकाठी सांगितली त्यावरून ही रहस्यमय व्यक्ती महाभारतातील अश्वथामा सारखी आहे असे लक्षात येते.

हे वाचा:   श्रीमंत आणि यशस्वी व्हायचे असेल तर अर्ध्या रात्री उठून हे एक काम रोज करा...चाणक्यनीती

श्रीकृष्णाने अश्वथामाला श्राप दिला होता ही गोष्ट आपण सर्वांनी ऐकली आहे. महाभारतात आपल्या पित्याच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी अश्वथामाने उत्तरा च्या ग’र्भात असणाऱ्या अभिमन्यू पुत्राला मा’रण्यासाठी ब्रम्हास्त्र चा उपयोग केला होता. तेव्हा भगवान श्री कृष्णाने अभिमन्यू पुत्राला वाचवले आणि अश्वथामा च्या कपाळात असणारा मोती काढून घेतला आणि त्याला श्राप दिला की अश्वथामा युगे युगे पृथ्वीवरच भटकत राहील. मागच्या पाच हजार वर्षांपासून अश्वथामा भटकत आहे अशी मान्यता आहे.

असे मानले जाते की मध्य प्रदेश मधील बुढानपूर येथील किल्ल्यात असणाऱ्या शिवमंदिरात अश्वथामा येतो आणि सकाळी कोणी मनुष्य यायच्या आधीच शिवलिं’गाची पूजा करून निघून जातो. हो, हे खरे आहे बुढानपूर गावातील लोकांचे म्हणणे आहे की गावातील लोक मंदिरात जायच्या आधीच शिवलिं’गाची  पूजा कोणा अज्ञात व्यक्ती कडून झालेली असते.

असे हे अनेक काळापासून सुरु आहे. पाऊस वारा वादळ कोणताही दिवस असुदे पण या शिवलिं’गाची दररोज गुलाल बेलपत्र आणि नव्या फुलांनी पूजा झालेली असते, नेमके कोणाकडून हे घडते हे कोणालाच माहिती नाही.

हे वाचा:   खूप सतवले नशिबाने उद्याच्या सोमवारपासून या राशींच्या जीवनात या शुभघटना घडणार म्हणजे घडणार..

याचे कारण जाणून घेण्यासाठी काही न्यूज चैनलचे लोक इथे आले आणि त्यांनी मंदिरात कॅमेरा बसवला पण इतके सगळे करून सुद्धा कोण तर येवून शिवलिं’गाची पूजा करून निघून गेला. या मंदिराची बनावटच अशी आहे की शिवलिं’ग सोबत काय झाले हे कॅमेरात आलेच नाही. सकाळी टीमने येवून पहिले तर पूजा आधीच झाली होती.

आता प्रश्न पडतो की अशा इतक्या रहस्यमय ठिकाणीची पाहणी भारत सरकार कडून उज्ज तंत्रज्ञानचा उपयोग करून का केली जात नाही. की काय खरोखरच अश्वथामा इथे येतो की दुसरा कोणी व्यक्ती ? याबद्दल कोणीच काही सांगू शकत नाही.

पण तो कोण आहे ज्याला असे वाटते की ही जागा विराणच राहिली पाहिजे. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज पर्यंत कोणी देवू शकले नाही. आपल्याला याबद्दल काय वाटते खरोखरच अश्वथामा जिवंत आहे ? शिवमंदिरात दररोज कोण न चुकता पूजा करत असेल कृपया आपले मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.