जोडीदारासोबतचे नाते चांगले राहण्यासाठी शा-रीरिक सं-बंधांना अतिशय महत्त्व आहे. जर नात्यामध्ये लैं-गिक सं-बंध चांगले नसतील तर, याचा परिणाम नात्यावर आणि वैयक्तिक आयुष्यावरही होताना दिसत असतो. मग आपल्या वै-वाहिक जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. आनंदी वैवाहिक आयुष्यासाठी शा-रीरिक सं-बंध महत्त्वाचे असतात.
मात्र, कधी-कधी दोघांपैकी एकाची लैं-गिक इच्छा जास्त नसते किंवा अजिबातच नसते. अशा वेळी दोघांमध्ये त णा व निर्माण होऊ शकतो. वै-वाहिक जीवन बिघडण्यामागे लैं गि क इच्छेचा अभाव हे एक कारण असू शकते. का म वा’सना संपण्यामागे अनेक कारणे असतात. ती शा-रीरिक तसेच मा न सि क ही असतात. ही इच्छा पुन्हा होण्यासाठी किंवा आपला टायमिंग वाढवण्यासाठी हा उपाय करणे आवश्यक
आहे.
बऱ्याच जणांना रात्रीच्या वेळी या स म स्या जाणवत असतात. तुळशीच्या बियाचा उपयोग आपण वै-वाहिक जीवनाच्या सुखासाठी करू शकतो, तसेच हा उपाय आयुर्वेदिक क्षेत्रात खुप महत्वाचा मानला जातो. या उपायाने सर्व प्रकारच्या शा-रीरिक सं-बंधांच्या समस्या दूर करण्यासाठी मदत होणार आहे. या सर्व समस्यांवर या तुळशीच्या बिया रामबाण काम करतील.
या तुळशीच्या बिया तुम्हाला, मोठ्या तुळशीच्या झाडामधून उपलब्ध होऊ शकतात. या तुळशीच्या बिया एकत्र करून चूर्ण करायचे आहे. हा शक्तिशाली उपाय करण्यासाठी आपल्याला एक ग्लास दुधामध्ये हे तुळशीच्या बियांचे चिमूटभर चूर्ण टाकायचे आहे. रात्री झोपताना ,जेवण झाल्यानंतर 20 ते 25 मिनिटानी हा उपाय करायचा आहे.
दूध गरम केल्यावर त्यामध्ये हे चिमूटभर बियांचे चूर्ण मिक्स करायचे आहे. तसेच या मिश्रणात एक चमचा खडीसाखरेची पावडर टाकुन ,त्यानंतर आपल्याला शक्य असल्यास असेल तर पांढरी मुसळचे चिमूटभर चूर्ण या मिश्रणात टाकायचे आहे. मग हे मिश्रण एकजीव करून ते दूध चांगल्या प्रकारे उकळून ,नंतर ते दूध घ्यावे.
हा असा सोपा उपायामुळे आपल्या सगळ्या समस्या दूर करतो. तसेच आपल्या टायमिंग मध्ये वाढ करण्याचे काम करत असतो. तुम्ही हा उपाय कितीही दिवस करू शकता.फक्त या उपायामध्ये सर्व पदार्थ अगदी प्रमाणामध्ये घेतल्यास कोणत्याही प्रकारचा सा ई ड इफेक्ट होत नाही.
या उपयाचे परिणाम हळूहळू तुम्हाला जाणवू लागतील. याशिवाय तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. तसेच तुम्ही या उपायाबाबत कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला ,ह्याबाबतीत घेऊ शकता.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.