कितीही देव देव करा पण या 5 लोकांना देव कधीच प्रसन्न हो नाही..कधीच श्रीमंत बनत नाहीत असे लोक..

अध्यात्म

मित्रांनो, काही लोक खूप देव देव करतात, खूप सारे कष्ट, पूजा करतात पण त्यांना यश येत नाही आणि ते कधीही श्रीमंत बनत नाहीत. याची कारणेही तशीच आहेत. या व्यक्तींना त्यांच्या कामात खूप पैसा, सुख मिळत नाही कारण त्यांच्या काही चुका असतात ज्यामुळे या गोष्टी घडत असतात. जरी पैसे आले तरी ते टिकत नाहीत.

म ळ क ट कपडे घालणाऱ्या व्यक्तीच्या घरी लक्ष्मी माता कधीच टिकत नाही. कामामुळे जर कपडे अस्वच्छ होत असतील तर ठीक आहे, पण जर कुणी मुद्दाम आळशीपणे अस्वच्छ कपडे परिधान करत असेल तर मात्र हे चुकीचे आहे त्यामुळे ती व्यक्ती कधीही श्रीमंत होत नाही.

जो व्यक्ती अतिशय कठोर वा णी चा असतो, ज्या व्यक्तीचे शब्द हे अपशब्द असतात, सतत शि वी गा ळ, श्रा-प, नकारात्मक बोलणे अशा व्यक्तीच्या घरी लक्ष्मी वास करत नाही. ती व्यक्ती कधीही श्रीमंत होत नाही.

हे वाचा:   वास्तुशास्त्रानुसार घरात कचरापेटी या दिशेला चुकूनही ठेऊ नका; आजारपण येईल, पैसाही टिकणार नाही.!

जी व्यक्ती सूर्योदयानंतर सुद्धा आणि सूर्यास्तानंतर सुद्धा झो प ले ली असते अशी व्यक्ती कधीही श्रीमंत होऊ शकत नाही. हिंदू ध-र्मातील शास्त्रा नुसार आपण ब्र म्ह मुहूर्तावर उठावे तसे जमले नाही तर सूर्योदयापूर्वी उठावे ज्यामुळे लक्ष्मी कृपा सदैव राहते.

ज्या व्यक्ती अस्वच्छ पायांनी झो प ता त अशा व्यक्तींच्या घरात नेहमी आ-जारपण वाढते. सदैव आ-जारपण पसरलेले असते. त्यामुळे आलेला सर्व पैसा आ-जारपणासाठी खर्च होतो. त्यामुळे धन सं च य होत नाही व ती व्यक्ती श्रीमंत बनत नाही. तसेच जरी पाय धुतले व ओल्या पावलांनी झो प ल्या स देखील लक्ष्मी माता घरी वास करत नाही.

ज्या व्यक्ती डो-क्याला तेल लावून तेच पुन्हा श रीराच्या अन्य भा गां ना लावतात त्या व्यक्तींच्या आयुष्यात माता लक्ष्मी वास करत नाही परिणामी त्या व्यक्ती श्रीमंत बनत नाहीत. तसेच जय व्यक्ती चालताना नखाने गवत तो-डतात किंवा जमीन नखाने उ क र ता त त्यांच्यावरही माता लक्ष्मी दृष्टी ठेवत नाही.

हे वाचा:   या दिवशी काढा नखे..पैसा नेहमी तुमच्या हातात राहील..जाणून घ्या योग्य वार !

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.