२४ जून मोठी वटपोर्णिमा: गुपचूप दान करा ही 1 वस्तू वर्षभर पैसा कमी पडणार नाही..पतीला दीर्घायुष्य लाभेल

अध्यात्म

वटपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक फार मोठा सण आहे या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतात. 7 जन्मी हाच पती मिळावा अश्या प्रकारची प्रार्थना करून वडाच्या झाडा भोवती प्रदक्षिणा घातल्या जातात. हिंदू ध र्म शास्त्रा प्रमाणे या वटपौर्णिमेस आपण काही अत्यंत प्रभावशाली उपाय करू शकता.

असे उपाय जे की आपल्या घरातील दरिद्री,गरिबी यांना दूर करते. तुम्ही जो उद्योग धंदा करताय,व्यवसाय करताय जे काही तुम्ही काम करता त्या कामातून मोट्या प्रमातून पैश्याची आवक सुरू होईल. केवळ हा उपाय केल्याने पैश्याची प्राप्ती होणार नाही पैसा प्राप्त करण्यासाठी पैसा मिळवण्यासाठी परिश्रम, कष्ट हे करावेच लागतात हा उपाय केवळ तुमच्या कष्टाला बळ देणार आहे.

तर वटपौर्णिमेला नेमका कोणता उपाय आपल्याला करायचा आहे ते पहा. वटपौर्णिमेला गुप्तदान केलात तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील आणि लक्ष्मी कृपेने घरात पैसा येऊ लागतो. हे गुप्तदान आपल्याला वटपौर्णिमाच्या पहाटे करायचा आहे म्हणजे ब्रह्म मुहूर्ताच्या शुभ मुहूर्तावर करायचा आहे गुप्तदान करायचा आहे.

हे वाचा:   कोणतंही मोठं दुःख नाहीसे करेल भगवान शंकराचा हा लवंगाचा उपाय; धनाची होईल भरभराट..!

म्हणजे या दाना बद्दल कुठेही आपण बोलणार नाही हा उपाय करण्याआधी सुद्धा आणि हा उपाय केल्यावर सुद्धा आपण कुठे बोलणार नाही याची काळजी घ्यायची आहे. हे गुप्तदान करण्यासाठी आपल्याला 3 नवीन झाडू लागतील हे झाडू आपण आदल्या दिवशी खरेदी करू शकता

आणि 24 तारखेच्या पहाटे आपल्या भागातील आपल्या गावातील लक्ष्मी मंदिर त्या लक्ष्मीच्या मंदिर मध्ये हे 3 झाडू आपण गुपचूप ठेऊन यायचे आहेत यालाच आपण गुप्तदान असे म्हणतो. या गुप्तदानाचा महिमा जितका वर्णावा तितका कमी आहे हे गुप्तदान केल्याने घराची भरभराट होऊ लागते.

घरातील लोकांना आरोग्याची प्राप्ती होते घरातील जे काही नकारात्मक ऊर्जा असेल ती समाप्त होते सुख,समृद्धीच्या प्राप्ती साठी हे गुप्तदान केल जात. आणि आपण जे 3 झाडू मंदिरात ठेवणार आहे ते ठेवताना कोणी तुम्हाला पाहणार नाही याची मात्र पूरेपूर काळजी घ्या आणि हे 3 झाडू ठेऊन आपल्या नंतर आपण विधीवध या वटपौर्णिमाच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करा.

हे वाचा:   आम्ही मांसाहार करतो मग स्वामी सेवा कशी करायची? मांसाहार करून स्वामींची पुजा करावी कि नाही? जाणून घ्या..

अशाच उपयोगी धार्मिक माहिती मिळवण्यासाठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.