23 जुलै मोठी गुरुपौर्णिमा: इथे गुपचूप फेका 1 लवंग..24 तासात चमत्कार पहा..वेगवेगळ्या मार्गांनी घरात धन येईल..सर्व रोग आ’जार त्वरित बरे होतील !

अध्यात्म

आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे.

अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात ध’र्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. या तिथीचे , या दिवसाचे खास महत्व वेगळेच. या दिवशी आपण घरातील गुरू प्रतिमेची पूजा करा, शक्य असल्यास गुरूंना भेटून गुरूंना आशीर्वाद द्या.

तसेच गुरू भेटीसाठी शक्यतो जावे, गुरूंना दक्षिणा अर्पण करावी. गुरूंची पूजा झाल्यावर हा एक सोपा उपाय करा. हा उपाय घरीच करा.
यातील पहिला उपाय म्हणजे या दिवशी आपण कुंडलीतील राहू दोष कमी करण्यासाठी हा उपाय करावा. त्यासाठी एक साबूत लवंग म्हणजेच तुटकेली नसावी, फुल असणारी पूर्ण लवंग घ्या व सकाळी देवपूजा झाल्यावर महादेवाच्या पिंडीवर ही लवंग अर्पण करा.

हे वाचा:   शरीराच्या या भागावर आजच बांधा काळा धागा; प्रत्येक वस्तू येईल तुमच्या घरात.!

यासाठी जर तुमच्या घरी महादेवाची पिंड नसेल तर पिठाची तयार करू शकता व हा विधी करू शकता किंवा जवळपास मंदिर असेल तर तिथे अर्पण करावी व अर्पण करताना प्रार्थना करा की तुमच्या कुंडलीतील दोष नष्ट होऊदेत. त्यामुळे याचा परिणाम नक्की जाणवेल. प्रार्थना झाल्यावर तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप नक्की करा. त्यामुळे तुमचं जीवन सुखी व आनंदी होईल.

दुसरा उपाय असा की तुम्ही घरातील वाढलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट करू शकता. यासाठी 10 ते 12 छोट्या कापराच्या वड्या, 5 साबूत लवंग व तसेच 3 मोठ्या विलायची एकत्र घ्या, एक वाटी मध्ये घ्या, वाटी एका ताटात ठेवा व नंतर हे सर्व प्रज्वलित करा, हे कापूर, लवंग, विलायची तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. याच्या धुराने सर्व कीटक, नको असणारी अशुभ ऊर्जा घरातून बाहेर जाते.

त्यामुळे तुमचं घर शांतीपूर्ण बनेल. तसेच घरातून हे ताट अलगतपणे फिरवावे, सर्व खोल्या व कोपऱ्यात फिरवावे. तसेच घरातील या वस्तू जाळल्याने एक सकारात्मक ऊर्जा निर्मित होऊन दैवी शक्ती घरात प्रवेश करतात. तिसरा उपाय असा की जर घरातील व्यक्ती सतत आ’जारी असेल, जाही केल्या आ-जार बरा होत नसेल तर हा उपाय करावा.

हे वाचा:   पाप करणाऱ्या लोकांना असे मिळते त्यांच्या पापाचे फळ; अशा लोकांनी एकदा नक्की वाचा.!

एक साबूत लवंग घेऊन ती तुम्ही डाव्या हातात घेऊन मुठीत धरा, जी व्यक्ती आ’जारी आहे तिच्या वरून केसांपासून नखापर्यंत 7 वेळा उतरवा व आजार दूर होउदे यासाठी प्रार्थना करा. त्यांनंतर टेरेस वरती जावे व तिथून शक्य तितक्या दूर ही लवंग फेकून द्या. अशी लवंग तुम्ही घरापासून दूर फेकल्यावर खाली या व हात पाय स्वच्छ धुवून देवघरात गुरू नामाचा, इष्ट देवतेचे नामस्मरण करा. हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.