चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी हा घरगुती रामबाण उपाय करा..एका रात्रीत वांग गायब..चेहरा उजळेल एकही डाग दिसणार नाही..

आरोग्य

महिला चेहऱ्याच्या सुंदरतेकडे विशेष लक्ष देत असतात आपल्या चेहऱ्याची काळजी घेतात तरी काही कारणामुळे चेऱ्यावर काळे डाग,सुरकुत्या,वांग येणे. वांग हे ऍलर्जी व सूर्याचे प्रकर किरणे व औ-षधे अश्या विविध कारणांमुळे होत असतात. चेहऱ्यावर वांग आपल्यामुळे आपला चेहरा निष्ठतेच दिसू लागतो यामुळे यावर आज आपण घरगुती उपाय पहाणार आहोत.

चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी तुम्ही दहीचे लेप चेऱ्यावर लावा आणि 20 मिनिनी चेहरा धुवून घ्या दही मध्ये नैसर्गिक असणारे लॅक्टिक ऍसिड हे चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी उपयुक्त असते. तसेच एक केळ कुचकुरून घ्या आणि त्यात दूध आणि थोडे मध घालायचे आणि याचे चांगले मिश्रण करून घ्या आणि हे मिश्रण चेऱ्यावर 25 मिनिटे तसेच ठेवा मग कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका.

चेहऱ्याच्या प्रत्येक समस्ये वर कोरफड हे रामबाण उपाय आहे 2 चमचे कोरफड आणि 1 चमचा मध या प्रमाणात मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनीटांनी चेहरा धुवून घ्या आढवढ्यातून 2 वेळेस हा उपाय तुम्ही करू शकता. वांग घालवण्यासाठी सुद्धा बटाटा हा एक प्रभावी उपाय आहे यासाठी कच्चा बटाटा घेऊन त्याचे दोन भाग करा त्यावर पाण्याचे 2 थेंब टाकून चेऱ्यावर मॉलिश करा.

हे वाचा:   दातावरील कीड काढून, पिवळसरपणा निघेल दात स्वच्छ आणि पांढरे शुभ्र अगदी एका रात्रीत..आयुष्यभर दात सुंदर व मजबूत राहतील..

10 मिनिटे मॉलिश केल्यानंतर कोमट पाण्यानी धुवून घ्या हा उपाय महिन्यातून 4 वेळेस करा. चेहऱ्याचे अनेक समस्ये वर चंदन हा रामबाण उपाय आहे यासाठी चंदन पावडर आणि गुलाबजल पाणी एकत्र करून ते लेप चेऱ्याला लावून ठेवा 30 मिनिटांनी चेहरा धुवून घ्या.

पुढचा उपाय मसूर डाळ बारीक वाटून त्यात दुध व तूप टाकून मिश्रण करून चेऱ्यावर लावावा हा उपाय वांग घालवण्यासाठी खूप उपयोगी आहे आणि 15 मिनिटांनी धुवून घ्या. चेहऱ्यावर कोरफड लावताना सर्वात आधी एका बाऊलमध्ये मध आणि कोरफड मिक्स करा आणि मिश्रण 10 मिनिटं सेट होऊ द्या. हे मिश्रण जेव्हा सेट झाल्यावर ते चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटं तसंच राहू द्या. सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोनदा करा. तुम्हाला फरक नक्की जाणवेल.

हे वाचा:   कसलीही चरबीची गाठ असू द्या,फक्त 1 वेळ हा उपाय करा, 2 दिवसात चरबीची गाठ गायब..डॉ'क्टरकडे किंवा ऑपरेशन ची बिलकुल गरज नाही..

केळ कुस्करून घ्या. त्यात दूध आणि मध घाला. चांगलं मिश्रण होईपर्यंत मिक्स करा. हे मिश्रण वांग प्रभावित भागावर लावा. किमान 30 मिनिटं तसंच राहू द्या आणि मग चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी हे काही घरगुती उपयोग आहेत याचा वापर तुम्ही करा नक्कीच फरक जाणवेल.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.