या दिवशी काढा नखे..पैसा नेहमी तुमच्या हातात राहील ! फक्त याच दिवशी काढावीत नखे..

अध्यात्म

आज आपण नखे काढण्याची माहिती घेणार आहोत. नखे कधी काढावीत हे खूप अत्यंत महत्वाचे आहे. आणी नखे कशी काढावीत हे पण खूप महत्वाचे आहे. नखे काढत असताना प्रथमतः नखे काढून कागदावर एकत्र करावीत त्याची पूड बांधावी, किंवा घडी करावी, किंवा एकत्रित करून ती कचऱ्यात टाकावी. ती इथे-तिथे फेकून देऊ नयेत.

त्यामुळे अनेक अडचणी येतात. आणी नखे काढण्याचा जो नियम आहे त्याचा फायदा घेता येणार नाही. प्रथमतः आपल्या आठवड्याचे सात दिवस आहेत. हे लक्ष्यात ठेवा की प्रत्येक दिवशी नखे काढण्यासाठी एक वेगळा त्याचा लाभ आहे. किंवा त्याची हानी आहे. जर तुम्ही सोमवारी नखे काढले तर शुभ घडेल. मंगळवारी काढले तर तुमच्याकडे धन, दौलत, पैसा भरपूर प्रमाणात येईल.

बुधवारी काढले तर शुभ घडेल. शुभ म्हणजे काय? एखादी चांगली कोणतीही गोष्ट घडू शकते. ती काय अशी एकच गोष्ट नाही, अशा अनेक गोष्टी असू शकतात. त्यानंतर जर नखे गुरुवारी काढले तर तुम्हाला एखाद पत्र येईल, पत्र म्हणजे एखाद्या प्रकारची ओर्डर, एखाद्या प्रकारच्या इतर गोष्टी, असे कोणतेही पत्र येऊ शकते. त्यानंतर शुक्रवारी काढले तर तुमचे पुढील जीवन आईश आरामात जाईल.

हे वाचा:   शनिवारी काय करावे, काय करू नये; ९९% लोकांना माहित नसलेलं खरं सत्य.!

शनिवारी काढले तर शुभ घडेल. आणी आठवड्यामध्ये असा एकमेव वार आहे की ज्यादिवशी तुम्ही जर नखे काढला तर काहीतरी अशुभ घडत किंवा योग्य घडत नाही. मनासारखे आपल्या होत नाही. तो वार म्हणजे रविवार. तर तुम्ही शक्यतो रविवारी नखे काढू नयेत. किंवा नखे काढण्याचे टाळावे. नखे काढून झाल्यानंतर व्यवस्थित कागदाच्या पुडीमध्ये बांधून कचराकुंडीमध्ये टाकून द्यावे.

म्हणजे तुम्हाला या सांगितलेल्या गोष्टींचा लाभ मिळेल. मग तुम्हाला असे वाटेल की हे कस काय शक्य आहे. तुम्हाला जर याची प्रचीती पहायची असेल किंवा या गोष्ठी खऱ्या किंवा खोट्या हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही गुरुवारी किंवा शुक्रवारी किंवा मंगळवारी नखे काढून पहा. त्यानंतर तुम्हाला त्याचा काय लाभ मिळतो ते पहा. लाभाचे स्वरूप अनेक आहेत, शाररीक,

हे वाचा:   या दिशेला असेल घराचा दरवाजा तर घरातील कोणत्याच कामात अडथळा येणार नाही….

मा न सि क, बौधिक, आर्थिक. किंवा नुकसान तसेच अशुभ होण्याचे स्वरूप देखील वेगवेगळे आहेत. त्यामुळे तुम्ही शक्यतो रविवारी नखे काढण्याची टाळावीत. आणी या सांगितलेल्या सात वरानुसार जर तुम्ही नखे काढलीत तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. असे केल्यामुळे तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल. तुम्हाला  पैशांची कमतरता कधीच पडणार नाही.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

अशाच उपयोगी धार्मिक माहिती मिळवण्यासाठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा.