उपाशीपोटी तुळशीची पाने खा..तुळस खाण्याचे फायदे पाहून..चकित व्हाल !

आरोग्य

तुळशीचे पाने आपण दररोज खाल्ली तर आपल्याला आ-रोग्य दृष्ट्या कोण कोणते फायदे होतात हे आपण जाणून घेणार आहोत. तुळशी पासून कोण कोणते फायदे होतात हे बऱ्याच जणांना माहिती नाही आयुर्वेदा मध्ये तुळशीच महत्व सांगितल आहे आयुर्वेदात अस म्हणतात की असंख्य रोग तुळशीच रोपट बर करू शकत.

यासाठी आपल्याला तुळशीची जी पाने आहेत यांच सेवन दररोज कराव लागेल ही पाने किती खायची कोणत्या वेळी खायची आणि याने कोण कोणते फायदे होतात हे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे.सकळी उठल्यानंतर फक्त 2 ते 3 तुळशीचे पाने जर आपण चावून खाल्ली तर याचे असंख्य फायदे तुम्हाला मिळतात.

आपल हृदय हे स्वस्थ ठेवायच असेल तर तुळशीचे पाने नियमित चावून खात चला. आपण पाहतो की अगदी तरुण मुलांना सुद्धा हार्ट अटॅक येऊ लागलेला आहे तर ह्या हार्ट अटॅक पासून बचाव करण्याचे काम ही तुळशीची पाने नक्की करतील जर तुम्ही ती दररोज सकाळी चावून खाल्ली तर ज्यावेळी तुम्ही तुळशीची पाने चावून खाता तेव्हा आपल्या शरीरातील जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते नष्ट होतात.

हे वाचा:   डोक्यावर लावा फक्त हि पावडर; जबरदस्त होणारी डोकेदुखी काही क्षणातच होईल दूर.!

परिणामी हार्ट अटॅक पासून बचाव होतो. आपल्या रक्तामध्ये ज्यावेळी कोलेस्ट्रॉल साठवू लागत त्यावेळी रक्ताच्या ज्या धमन्या आहेत ज्या वाहिन्या आहेत त्या बंद पडतात परिणामी आपल्याला हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते तर ही तुळशीचे पाने ब्लड कोलेस्ट्रॉल सुद्धा घटवत.

यानंतर दुसरा फायदा आहे मधुमेह आपण पाहतो की प्रत्येक घरामध्ये मधुमेहाचा पेशंट आहेतच आहे आणि जर या मधुमेहा पासून बचाव करायच असेल तर सकाळी उठल्याबरोबर तुळशीचे 2 ते 3 पाने नक्की खा हे पाने खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये जे काही इन्सुलिन सिक्रियशन होत असतो इन्सुलिनचा जो स्त्रा व वाढतो आणि हे इन्सुलिन वाढल्यामुळे आपोआप डायबीटीज होण्यापासून आपल्या शरीराचा बचाव होतो.

तिसरा फायदा आहे वायरल इ-न्फेक्शन पासून बचाव आजकाल आपण पाहतो वातावरण सातत्याने बदलत राहत कधीही पाऊस पडतो कधी ऊन पडतो परिणामी काय होत आपल्या घरातील लहान मुलांना याचा सर्वाधीक परिणाम होतो लहान मुलं खूप लवकर आ-जारी पडतात सर्दी होणे, ताप, नाकाला धार लागणे अश्या गोष्टी वारंवार होतात खोकला पुन्हा पुन्हा येतो.

हे वाचा:   या उपायाने रात्रीत केस १ इंच वाढवा..केसगळती, पांढरे केस विसरून जाल..केस मजबूत, दाट, लांबसडक वाढतील..

अगदी लहान पासून म्हताऱ्या वयाच्या व्यक्ती पर्यंत सर्वांनी ही जर 2 ते 3 तुळशीचे पाने चावून खाल्ली तर आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती प्रचंड वाढते आणि वायरल इ-न्फेक्शन पासून आपला बचाव होतो. पण एक गोष्ट लक्षात असुद्या की या पानांचा जास्त सेवन करू नका 2 ते 3 पाने पुरेसे आहेत या पेक्षा जास्त पाने खाऊ नका जास्त पाने खाल्ली तर तुम्हाला दाताचे विविध आ-जार जडू शकतात याच कारण या पानामध्ये पारा आढळतो आणि हा पारा आपल्या दाता साठी धो का दायक ठरू शकतो.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.