सकाळी उठल्याबरोबर किचन मधील ही 1 वस्तू चुकूनही पाहू नका घरात येईल गरिबी, व्हाल कंगाल.. मोठा वास्तूदोष निर्माण होतो !

अध्यात्म

आपल्या घरातील स्वयंपाक घरात जर काही वास्तू दोष झाला तर याचा प्रभाव संपूर्ण घरावर पडतो घरातील प्रत्येक व्यक्तीवर पडतो. आज आपण सकाळी उठल्याबरोबर स्वयंपाक घरातील अश्या कोणत्या गोष्टी पाहू नये या बद्दल माहिती घेणार आहोत. किचन मधील काही वस्तू या राहू, केतू शी निगडित असतात आणि जेव्हा आपण सकाळी उठल्याबरोबर या वस्तू पाहतो तेव्हा आपल्या जीवनात राहू, केतू चा दोष उत्पन होतो परिणाम अनेक प्रकारच्या अनिष्ट गोष्टी घडू लागतात.

सकाळी स्वयंपाक घरातील काही वस्तू पाहू नये तसेच काही काम ही करू नये कारण स्वयंपाक घरात माता अन्नपूर्णा देवींचा वास मानला जातो जर आपण आपल्या स्वयंपाक घरात माता अन्नपूर्णा देवींचा फोटो लावलेला नसेल तर अन्नपूर्णा देवींचा फोटो अवश्य लावा. स्वयंपाक घरातील पूर्व दिशेला जी भिंत आहे त्या भिंती वर आपण माता अन्नपूर्णा देवींची फोटो लावायला पाहिजे.

वास्तू दोष हे कधी उत्पन होतात लक्षात घ्या पहिली गोष्ट तुमच स्वयंपाक घर कुठे असाव तर आपल स्वयंपाक घर हे आग्नेय दिशेला असाव आग्नेय दिशा हे दक्षिण आणि पूर्व दिशा यांच्या मधली दिशा म्हणजे आग्नेय दिशा आहे. अनके जण स्वयंपाक घरात आरसा लावतात पण चुकूनही स्वयंपाक घरात आरसा नसावा वास्तू शास्त्रा नुसार स्वयंपाक घरात लावलेल्या आरश्या मुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि यामुळे घरात वादविवाद निर्माण होतात.

हे वाचा:   अंगावर पाल पडण्याचे काय आहेत संकेत.? अंगावर पाल पडणे शुभ आहे कि अशुभ.?

अनेक जण आपल्या स्वयंपाक घरात देवघर स्थापन करतात तुम्ही देवघर स्थापन करा मात्र आश्या स्वयंपाक घरात दुर्गंधी नसावी आपण खरकटी भांडी जास्त काळ स्वयंपाक घरात ठेऊ नये आणि जर देवघर तुमच्या स्वयंपाक घरात असेल तर मांसाहार पदार्थ आपल्या स्वयंपाक घरात शिजवू नका ही महत्वाची काळजी घ्यायची आहे.

प्रत्येक महिला ही स्वयंपाक घरात जाण्या आधी स्वच्छ स्नान करून मगच स्वयंपाक घरात प्रवेश करावा. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला खरकटी भांडी दृष्टीस पडली तर बघणाऱ्याच्या मनावर अकारण एक ता ण निर्माण होतो आणि मग संपूर्ण दिवस हा ता ण आपल्या मनावर कायम राहतो.

खरकटी भांड्या सोबत जर चाकू किंवा विळी असेल अश्या प्रकारच्या धारदार वस्तू असेल या धारदार वस्तू सुद्धा सकाळी उठल्याबरोबर आपण पाहू नये या गोष्टीचा मोठा नकारात्मक प्रभाव आपल्या मनावर पडतो आणि घरामध्ये भांडण, वादविवाद हे हळूहळू वाढू लागतात.

जर आपल्या कुटुंबावर काही सं-कट येणार असेल घरामध्ये जर गरिबी, दरिद्री येणार असेल तर आपल स्वयंपाक घर आपल्याला काही लक्षणे दाखवत जसे की वारंवार तेल सांडणे किंवा जेवणा मध्ये मीठ जास्त पडू लागले किंवा वारंवार भाजणे, पोळणे अश्या घटना जर वारंवार घडू लागल्या तर घरामध्ये वास्तू दोष निर्माण झालेला आहे आणि काही तरी अशुभ गोष्ट लवकरच घडणार आहे.

हे वाचा:   शुक्रवारी तांदळाच्या डब्यात ठेवा ही एक वस्तू; मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल, होईल अचानक लाभ.!

कदाचित गरिबी आणि दारिद्र सुध्दा येऊ शकते. अश्या वेळी हा वास्तू दोष दूर करण्यासाठी किंवा राहू, केतू दोष दूर करण्यासाठी आपण अगदी छोटासा उपाय करू शकता आपल्या स्वयंपाक घरात पहिली भाकरी किंवा पहिली चपाती बनेल ही गाई साठी काढून ठेवायची आहे म्हणजे गाईला खाऊ घालायची आहे आणि शेवटची भाकरी किंवा चपाती ही कुत्र्यासाठी काढून ठेवावी हा छोटासा उपाय आपल्या घरातील वास्तू दोष कमी करतो.

आपल्या घरात खरकटी भांडी रात्री ठेऊ नका हा एक खूप मोठा दोष आहे जो वास्तू दोष वाढवतो तर दररोज आपल्या जीवनात अश्या छोट्या-छोट्या गोष्टीचे पालन आपण नक्कीच करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.