वारंवार ल’घवीला येण्याच्या स’मस्येवर रामबाण उपाय..खात्रीशीर घरगुती उपाय जाणून घ्या ! त्वरित फरक दिसेल..

आरोग्य

तुम्हाला जर वारंवार ल’घवीला येण्याची स-मस्या असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करा तुमची या त्रा-सापासून नक्की सुटका होईल. सर्व साधारण पणे दिवसातून 5 ते 6 वेळेस ल’घवी येणे ही सामान्य बाब असते पण जर दिवसातुन 8 ते 10 वेळेस सतत ल’घवी येत असेल यर ते मात्र नक्की त्रा-सदायक वाटते.

शिवाय रात्री बेरात्री सतत ल’घवीला उठावे लागल्याने झोपही पूर्ण होत नाही आणि त्यामुळे दिवसभर चिडचिड होऊन मा न सि क स्वास्थ बिगडते बहुतेक वेळा आपल्याला मधुमेह सारख्या आ-जार झाला असेल म्हणून महागड्या तपासण्या केल्या जातात पण त्या तपासण्यामधून देखील कोणताच गं भी र आ-जार नसेल तर हा उपाय नक्की करून पहा.

पण ल’घवीच्या या स’मस्येची काही साधे कारणे देखील असू शकतात जसे ल’घवीची PH लेवल वाढणे, पोट वाढल्याने मू’त्राशयाच्या पिशवीवर दाब येणे ग-र्भधारणा इत्यादी यामुळे घाबरून न जाता याचा वेळेतच उपचार केल्याने तुमचा पैसा आणि वेळ याची नक्कीच बचत होते.

हे वाचा:   हरभऱ्याच्या कोवळ्या पानांचे हे भन्नाट फायदे; या आजारांपासून करेल कायमची सुटका.!

वारंवार ल-घवीच्या त्रा’सापासून सुटका मिळवण्यासाठी 1 ग्लास पाणी आणि खाण्याचा सोडा लागणार आहे 1 ग्लास पाण्यात अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि हे पाणी रोज सकाळी उपवाशी पोटी सेवन करायचे आहे व संध्याकाळी झोपण्यापूर्वी हे पाणी सेवन करायचे आहे यामुळे ल’घवीची PH लेवल नियंत्रित होते व ल’घवीतील फं-गल इ-न्फेक्शन नष्ट झाल्याने ल’घवीतील वास, ल-घवीतील ज ळ ज ळ यासारख्या समस्या बरे होतात.

सोडा आणि पाण्यामुळे तुमच्या बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते त्यामुळे मळ पोटात साचून ल-घवीच्या पिशवीवर येणारा अतिरिक्त ता ण देखील कमी होतो मधुमेह असणाऱ्यांनी हा उपाय टाळावा ल-घवीच्या वारंवार येण्याच्या स-मस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी हा उपाय नक्की करावा.

सतत आणि वारंवार ल-घवीला होण्यामागे टाईप 1 आणि टाईप 2 असे दोन्ही मधुमेहाचे प्रकार कारणीभूत असतात. कारण या आ-जारांमुळे तुमच्या मू-त्राशयात जास्तप्रमाण मू-त्राची निर्मिती होते. जेव्हा तुमच्या रक्तात अती प्रमाणात साखरेची पातळी वाढते तेव्हा शरीर ते बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे जर तुम्हाला सारखं ल-घवीला होत असेल तर तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता असू शकते.

हे वाचा:   तुम्ही भेसळयुक्त बेसन पिठाच्या भजी खात नाहीयत ना.? भेसळयुक्त बेसन पीठ ओळखण्यासाठी वापरा हि सोप्पी ट्रिक.!

कधी ता ण त-णाव, चिंताकाळजी, उदासिनता, नै-राश्य या गोष्टीही यासाठी कारणीभूत असू शकतात. कारण मनातील चिंताचा तुमच्या संपूर्ण शरीरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला वारंवार ल-घवीला होत असेल तर यामागे तुमच्या कामाची शैली, ता-ण, घरच्या जबाबदाऱ्या, मुलांची काळजी या गोष्टी कारणीभूत असू शकतात.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.