सफरचंद खाल्ल्यानंतर या 4 गोष्टी चुकूनही खाऊ नका..आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल !

आरोग्य

रोज एक सफरचंद ठेवी डॉ-क्टरांना दूर, म्हणजेच दररोज एक सफरचंद खाल्ल्यास आपल्याला दवाखान्यात जाण्याची गरजच पडणार नाही. आपले शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्याचे काम सफरचंद करते. हे सफरचंद आपले आरोग्य भरपूर निरोगी राहते. तसेच आपल्याला कोणतीही उणीव न भासल्याने शरीरातील सर्व घटक चांगले राहतात.

त्यामुळे शरीरात एनर्जी कायम राहते. मात्र दररोज एक सफरचंद नित्यनेमाने आपण खायला हवे. सफरचंद आपल्यासाठी इतके उपयुक्त असले तरी काही इतर पदार्थहि असे आहेत जे सफरचंद खाल्ल्यानंतर लगेचच खाणे टाळले पाहिजे. सफरचंद खाताना किंवा खाऊन झाल्यानंतर लगेचच आंबट वस्तू खाने टाळावे.

जसे की लिंबू, दही, चिंच, संत्रे किंवा इतर आंबट वस्तू लगेचच खाऊ नये. सफरचंद खाल्ल्यानंतर लगेच आंबट वस्तू खाल्ल्यास गॅसेस, ऍसिडिटी अश्या समस्या उद्भवतात. छातीत ज ळ ज ळ होणे, पित्त वाढणे, पोटामध्ये कळ येणे असे आजार बळावतात. त्यामुळे सफरचंद खाल्ल्यानंतर या वस्तू लगेच खाऊ नये. सफरचंद खाऊन त्याचा शरीराला काहीच फायदा होणार नाही.

तसेच सफरचंद खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पियू नये. कारण सफरचंद खाऊन लगेच पाणी पिल्यास छातीमधील कफ लगेच वाढतो. कफ वाढल्यास खोकला, दमा असे आ-जार उद्भवतात. त्यामुळे सफरचंद खाल्ल्यानंतर साधारणतः अर्धा एक तासानंतर पाणी प्यावे.
दही हे थंड प्रवृत्तीचे आहे आणि म्हणून तुम्ही सफरचंद खाल्ल्यानंतर लगेच दही खाल्ल्यास छातीतील कफ मोठ्या प्रमाणात वाढतो.

हे वाचा:   हात न लावता कानातील मळ चुटकीत बाहेर फेका, कानातून आवाज येणे, पडदा फाटणे, बहिरा देखील ऐकू लागेल..

बऱ्याचजणांना रात्री उशिरा जेवण करण्याची सवय असते आणि जेवण केल्यानंतर ते झोपण्यापूर्वी सफरचंद खातात. अशी सवय असल्यास ती लवकरात लवकर सोडून द्यावी. कारण रात्री उशिरा जर तुम्ही सफरचंद खात असाल तर तुम्हाला श्वसनाचे आ-जार जडण्याची जास्त शक्यता असते. विशेष करून अस्थमा हा आ-जार तुम्हाला होऊ शकतो.

आणि ज्यांना आधीपासूनच अस्थमा आहे त्यांनी रात्रीच्यावेळी चुकुनही सफरचंदाचे सेवन करू नये. यानंतर सफरचंद खाल्ल्यानंतर मुळा लगेच खाऊ नये. असे म्हंटले जाते कि सफरचंद खाल्ल्यानंतर लगेचच मुळा खाल्ल्याने आपल्या त्वचेवरती पांढरे डाग निर्माण होतात. याला ल्युकोडर्मा असे म्हंटले जाते आणि आपले सौंदर्य घालवण्याचे काम हा ल्युकोडर्मा, पांढरे डाग करत असतात.

म्हणून सफरचंदाचे सेवन केल्यानंतर लगेचच मुळा खाऊ नये. २४ तासानंतर आपण मुळ्याचे सेवन करू शकता. आपल्या शरीरातील बदल हे अचानक होत नसतात तर ते बदल आपल्या चुकीच्या सवयींमुळे होतात ज्यामुळे तुमचं आ-रोग्य, सौंदर्य तुम्ही गमावून बसता. म्हणून प्रत्येक पदार्थ सेवन करतेवेळी त्याचे छोटे छोटे नियम नक्कीच माहीत करून घ्यावेत ज्यामुळे होणारे दुष्परिणाम आपल्याला टाळता येतील.

हे वाचा:   अशाप्रकारे वापरा आल्याचा लेप; सर्दी, पित्त, दम लागणे, भूक न लागणे यासारख्या समस्या होतील कायमच्या नष्ट.!

असे केल्यास आपल्याला निरोगी आरोग्य जगता येईल व जपताही येईल. म्हणून छोट्या गोष्टी आपण पाळाव्यात व इतरांना आपण त्या सांगाव्यात देखील . आ-रोग्य जपणे खूप महत्वाचे आहे पण त्याहून महत्वाचे आहे आपण काय व कधी खातो.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.