मूळव्याधीचा त्रा स हा अत्यंत भ यं क र आहे. हा त्रा स खूपच वे-दनादायी असला तरीही या आ-जाराबद्दल फारसे खुलेपणाने सांगण्यात लोक लाजत असतात. त्यामुळे परिणामी अनेक लोकांना या त्रासाची तीव्रता वाढल्यानंतर वै-द्यकीय मदत घेतात. फास्टफूड, अरबट चरबट पदार्थ, मसालेदार पदार्थांचे सेवन यामुळे मूळव्याधला निमंत्रण दिले जाते.
तसेच खाण्याच्या अशा काही सवयींमुळे पचनाचे अनेक आ-जार निर्माण होतात. सुरूवातीच्या काळात या मूळव्याधीच्या आ-जाराकडे किंवा स-मस्येकडे दुर्लक्ष केल्याने त्याचे स्वरूप गं भी र होण्याचा धो का वाढत असतो. हे स्वरूप काही घरगुती उपायांनी कमी होऊ शकते, या उपायांनी त्यावर मात करता येऊ शकते.
या उपायामुळे मूळव्याधीचा कोंब फक्त सात दिवसात सुकून पडण्यास मदत होते. मूळव्याध वरती उपाय बनवण्यासाठी आपल्याला अर्धा लिंबू लागणार आहे. कारण लिंबा मध्ये सायट्रीक ॲसिड असते त्यामुळे मूळव्याधीचा जो कोंब असतो यावर हे अतिशय उपयुक्त ठरते. तसेच आपल्याला दुसरा घटक हळद लागणार आहे.
कारण हळद ही आयुर्वेदिक औ ष ध म्हणून वापरली जाते तसेच फार पूर्वीपासून हळदीला अँटीबॅक्टेरियल व वे-दनाशामक म्हणुन याचा वापर केला जातो. ज्या लोकांना सतत मूळव्याधीच्या असह्य वे द ना होत असतील त्यांनी त्यासाठी उपाय म्हणून हळदीचे जास्त सेवन केले पाहीजे. अशी ही आयुर्वेदिक, औ-षधी हळद या उपायासाठी लागेल, थोडीशी हळद या मिश्रणात टाकायची आहे.
यानंतर आपल्याला एरंडाच्या तेलाची गरज आहे कारण यामुळे मुळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी मदत होते. हे तेल एक चमचा या मिश्रणात मिक्स करायचे आहे. यानंतर शेवटचा घटक कापुर लागणार आहे. कापुर हा वातावरण आणि शरीरातील सर्व भाग शुद्ध ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. साधारण एक ते दोन गोळ्या कापूर घेऊन तो बारीक करून या मिश्रणात टाकायचा आहे.
आता हे सर्व घटक एकजीव करून ते त्या मूळव्याधीच्या भागावर व्यवस्थित लावून घ्यावे. पण आधी हे मिश्रण लावण्यापूर्वी तो मूळव्याधचा भाग पाण्याने स्वच्छ करून घ्यावे. हे लोशन लावल्यानंतर किमान 30 ते 45 मिनिटे ठेवावे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवावे. हा गुणकारी उपाय दिवसातून दोन वेळा करावा.
तसेच सलग सात दिवस हा उपाय केल्याने मूळव्याधीचा कोंब पडण्यास मदत होते.जर 7 दिवस पूर्णपणे हा आ जा र बरा झाला नाही आणि मूळव्याधचा कोंब कमी होताना दिसत असेल तर हा उपाय सातत्याने करावा. तुमला 7 दिवसात आराम मिळतो.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.