हाता पायाला मुंग्या येणे, बधिर होणे असू शकतो हा मोठा आजार..वेळीच लक्ष द्या..नाहीतर नंतर पश्चाताप होईल !

आरोग्य

बऱ्याच वेळी आपण खूप काम करतो, काम करताना आपल्या शा-रीरिक वे द ना जाणवत नाहीत तर त्या नंतर झोपताना किंवा आराम करताना जाणवतात. ज्यामुळे तुम्ही नीट आराम करू शकत नाही. हात पाय थंड पडतात, निष्क्रिय बनतात व नंतर काम करण्यासाठी शरीर साथ देत नाही.

काही वेळेस शरीर इतके बधिर होते की आपण साधं उठू सुद्धा शकत नाही, या सर्वांचे कारण एकच ते म्हणजे विटामिन बी ची कमतरता होय. यामुळेच या साऱ्या स म स्या डोके वर काढतात. एखादेवेळी जास्त वेळ एकाच जागी बसलो तर हालचाल न केल्याने  श रीरातील तो भाग थोडावेळ थंड पडतो ज्यामुळे तुमच्या त्या भागात किंवा हातापायात मुंग्या येणे साहजिक आहे.

परंतु हे जर वारंवार होत असेल तर ही गोष्ट साधारण नसून तुमची शा रीरिक क्षमता खूपच कमजोर झाली असून कोणत्यातरी घटकाची कमतरतेमुळे असे होत असते. तसेच कोणत्यातरी आ-जाराच्या सुरुवातीचा संकेत देखील असू शकतो. याच मुख्य कारण विटामिन बी ची कमतरता कारण शरीरात महत्वाचे काम हे विटामिन बी करत असते.

हे वाचा:   प्रतिकारशक्तीसाठी वाढवण्यासाठी गुळवेलचा करा असा वापर..पण हे तीन आजार असणाऱ्या लोकांनी चुकनही वापरू नये ! जाणून घ्या

जरी लोहाच्या गो ळ्या खाल्या तरी त्याचं रूपांतर रक्तात करण्याचं काम विटामिन B12 करत असते. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांना हा त्रा स जास्त होतो तसेच थायरॉईड च्या रुग्णांना ही स म स्या होऊ शकते. B12 च्या कमतरतेमुळे शरीरात रक्तपुरवठा होत नाही, नियमित रक्तपुरवठा नसल्याने तुमचे शरीर लवकर थकले जाते व हा थकवा नेहमी राहतो.

या सर्व स म स्या कमी होऊ शकतात, वैद्यकीय सल्ला घेऊन कॅल्शिअम च्या गो ळ्या जर का घेतल्या तर हा त्रा स कमी होतो. यानंतर जर तुम्ही दूध आणि दुधाचे पदार्थ खायला सुरू केले तर त्यात असणारी विटामिन बी ची भरपूर मात्रा तुम्हाला मिळते, त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी मदत करेल.

तसेच जर तुम्ही मधुमेही रुग्ण असाल तर तुमची श-रीरातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यासाठी उत्तम व्यायाम तुम्ही करू शकता. तसेच जर तुम्ही पानाला लावण्याचा चुना अगदी किंचित घेऊन सलग चार पाच दिवस आहे तसाच न खाता ताकासोबत किंवा पाण्यातून खा. असे केल्याने विटामिन B12 भरपूर मिळते.

हे वाचा:   यु’री’न लीकेज,वारंवार ल’घ’वी येणे थांबेल; याचा फक्त 1 चमचा रोज घ्या, सतत ल’घ’वी येण्याची समस्या होईल बंद.!

असे घरगुती उपाय जर आपण केले तर आपल्या श रीरातील रक्ताचे प्रमाण वाढेल व त्यातील विटामिन B12 चे प्रमाण वाढेल व या घरगुती उपायांच्या मुळे तुमच्या हातापायात मुंग्या येणार नाहीत व शा रीरिक थकवा देखील जाणवणार नाही.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.