एका रात्रीत चेहऱ्यावरील वांग गायब करा..काळे डाग, पिंपल येणार नाहीत..आठवड्यात चेहरा पूर्ण गोरा व मऊ बनेल

आरोग्य

आजकाल सर्वांना काळे डाग येण वांग येण याच्या स-मस्या आढळतात.ही स-मस्या घालवण्यासाठी काही 3 घरगुती उपाय सांगणार आहे. प्रथमतः वांग का येते तर उन्हामध्ये जास्त काळ राहिल्यामुळे वांग येऊ शकते प्रे-ग्नेंसी मध्ये आपल्या स्किन कडे जास्त लक्ष न दिल्यामुळे वांग येऊ शकते चेहऱ्याची काळजी नीट न घेतल्यामुळे आपल्याला वांग येऊ शकते.

आणि चेहऱ्यावर वांग आल्यानंतर आपले सौंदर्य निश्चियच कमी होत आणि आपले सौंदर्य जसे आहे तसे राहण्यासाठी वांग घालवणे गरजेच असते. वांग कमी करण्यासाठी 3 उपाय सांगणार आहे जणे करून तुमचे वांग 7 ते 8 दिवसात कमी होईल. पहिला उपाय आहे काकडी वापरणे आपल्याला काकडीचा 1चमचा रस आणि 1 चमचा गुलाबपाणी मिळवून घ्यायचा

आणि हे जे मिश्रण तयार होईल हे मिश्रण कापसाच्या साह्याने आपल्याला ते चेहऱ्यावर लावायचे आहे 30 मिनिटांनी आपण चेहरा धुवून घ्यायचा आहे. ही प्रक्रिया सलग 7 ते 8 दिवस करायची आहे 8 दिवसात फरक जाणवेल. दुसरा उपाय आहे लिंबू आणि मध घ्यायचा आहे 1 चमचा लिंबू आणि 1 चमचा मध हे मिश्रण आपल्याला चेऱ्यावर लावायच आहे.

हे वाचा:   जर तुम्ही सुद्धा रात्री बाराच्या नंतर झोपत असाल तर हि माहिती एकदा नक्की वाचा.!

चेहऱ्याला अर्धा तास ठेवून स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा हा उपाय देखील 7 ते 8 दिवस तुम्हाला करायचा आहे. यात लिंबू का वापरायचा कारण लिंबा मध्ये व्हिटॅमिन C असतो आणि व्हिटॅमिन C शरीरासाठी पोषक मानले जाते आणि मधामध्ये एंटी बैक्टीरियल प्रॉपर्टीज असतात आणि आपली जी स्किन आहे ते चांगली होण्यासाठी जे पोषक घटक लागतात ते मधामध्ये असतात म्हणून आपण मध वापरतो.

तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे बटाटा वापरणे बटाट्यात ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात वांग कमी करण्यासाठी आपण बटाट्याचा रस किंवा बटाट्याची पेस्ट यांचा वापर आपण करू शकतो परंतु आपल्याला या 3 उपायामध्ये बटाट्याचा रस खूप फा-यदेशीर आहे. कापसाच्या साहयाने हा बटाट्याचा रस आपल्या चेहऱ्याला लावायचा आहे आणि अर्ध्या तासानंतर धुवून घ्यायचा आहे असे आपल्याला 7 ते 8 दिवस करायच आहे आपल्याला निश्चितच फायदा होईल आणि वांग पासून आपल्याला मुक्ती मिळेल .

हे वाचा:   कितीही भयंकर ऍसिडिटी असुद्या, फक्त १ चमचा आणि एका सेकंदात ऍसिडिटी गायब..!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.