भिजवलेले बदाम खाण्याचे ६ मोठे फायदे..हे वाचून आजपासूनच बदाम खायला सुरवात कराल ! हृदयरोग, हाय बिपी, पोटाची स’मस्या कायम लांब..

आरोग्य

तर बऱ्याच लोकांकडून तुम्ही ऐकल असेल की रात्री बदाम भिजून ठेवा आणि सकाळी उठल्यावर ते खावे बरेच जण हा सल्ला देत असतात. कारण बदाम खाल्याने स्मरणशक्ती चांगली राहते बदाम खाल्ल्याने अजून खुप सारे फायदे असतात जे अजून तुम्हाला माहिती नसेल. तर आपण आज भिजवलेल्या बदामाचे आ-रोग्यदायी फा’यदे पाहणार आहोत.

बदाम हे आ-रोग्यवर्धक असतात यामध्ये व्हिटॅमिन इ, झिंक, कॅल्शियम, ओमेगा 3 फैटी एसिड असतात ज्यामुळे आ-रोग्य निरोगी राहण्यास मदत होते. जर आपण बदाम भिजून खाल्ले तर यामधील गुणधर्म लवकर शरीरात शोषले जातात बदामाच्या साली मध्ये असणाऱ्या काही एमजाइन्स मुळे त्याचे पचन होणे कठीण असत त्यामुळे बदाम रात्रभर भिजत ठेवले पाहिजे यामुळे बदामाचे बाहेरील आवरण मऊ होते व शरीराला बदामातून अधिक पोषण मिळण्यास मदत होते.

बदाम खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते कारण बदामाच्या साली मध्ये असणारे एमजाइन्स शरीरातील मेद कमी करण्यास होते परिणामी पचनशक्ती सुधारते. बदामातील ऐंटि-ऑक्सिडेंट घटक शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात यामध्ये ओमेगा 3 फैटी एसिड असत जे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करत यामुळे हृदयावरील ता ण कमी होण्यास मदत होते.

हे वाचा:   पुरुष आणि स्त्री दोघांसाठी उपयुक्त अशी बहुगुणकारी पिंपळी...म'र्दानी शक्ती वाढवते, कफ कमी करते, तसेच ७ रोगांवर..

तसेच हृदय विकारांपासून बचाव होतो. ज्या लोकांना रक्तदाबाची स’मस्या आहे त्या लोकांसाठी बदाम हे फा-यदेशीर असतात बदामामध्ये अल्फा टोकोफेरोल्स हे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करत उच्च रक्तदाबाच्या लोकांनी बदाम खाल्यास यामुळे नैसर्गिक रित्या रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते.

बदामाच्या नियमित सेवनाने शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल वाढतात आणि बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतात. वजन कमी करण्यासाठी सुद्धा बदामाचा उपयोग केला जातो वजन कमी करायचे असल्यास नियमित भिजवलेले बदाम आवश्य खावे कारण बदामात कॅलरीज कमी असतात यामुळे त्याचा आहारात समावेश करावा.

बदमामुळे पचन सुधारते वारंवार लागणाऱ्या भुकेवर नियंत्रण मिळते तसेच लठ्ठपणा कमी होतो. ग-र्भाची योग्यरीत्या वाढ होण्यासाठी मदत होते त्यामुळे बऱ्याच गरोदर स्रियांना बदाम खाण्याचा सल्ला डॉ-क्टर देत असतात यामध्ये फॉलिक ऍसिड ग-र्भाच्या मेंदूची आणि आणि चेता संस्थेची वाढ करण्यासाठी मदत करतात भिजवलेले बदाम मऊ असल्याने गरोदर स्रियांना पचायला सहज शक्य असतात. तर हे आहेत भिजवलेले बदाम खाण्याचे मोठे फा’यदे.

हे वाचा:   दूधात मिक्स करा हा रस; कसलाही मुळव्याध 3 दिवसात घालवा, सकाळपर्यंत पोटही होईल पूर्ण साफ.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.