कमी वयात टक्कल पडत असेल..केस पातळ होत असतील तर करा हे उपाय..सात दिवसात फरक दिसू लागेल !

आरोग्य

बऱ्याच वेळा काय होते आपण आपले केस गळायला लागल्यावर खूप सारे उपाय करतो. टेलिव्हिजन वर येण्याऱ्या जाहिराती पाहून वेगवेगळ्या तेलांचा आपल्या केसांवर उपयोग करतो. आणि होत अस की केस जास्त गळायला लागतात मग आपण हेअर स्पेशालिस्ट कडे जातो आणि तिथे हेअर ट्रीटमेंटसाठी हजारो रुपये आपण खर्च करतो.

तिथे तेल व वेगवेगळ्या गोळ्या खाण्यासाठी देतात लेजर ट्री’टमेंट करतात परंतु याचा आपल्या केसांवर काही परिणाम होत नाही. उलट आपले जे केस आहेत ते पण गळू लागतात व आपल्याला टक्कल पडते आणि टक्कल पडल्याने आपल्यात नै-राश्य येते.

आजकाल धूळ, प्रदूषण आणि बदललेली लाइफ स्टाइल यामुळे स्त्री असो वा पुरूष दोघांनाही केस गळतीचा सामना करावा लागतोय. अवेळी केस गळतीमुळे टक्कल पडणाऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे. आपण आज असे उपाय पाहणार आहोत ज्यामुळे फक्त 7 दिवसात गळालेले केस पुन्हा येतील व तुम्ही तरुण दिसायला लागाल.

आपल्याला फक्त एवढच करायच आहे की अडवढ्यातून फक्त एकदा केस मा ई ल्ड शॅम्पूने धुवायचे, जर तुम्ही दररोज केसांना तेल लावत असाल तर दररोज तेल लावणे बंद करा आढवड्यातून एकदाच केसांना तेल लावा, दररोज फक्त एक मूठ रोस्टेड सोयाबीन खा, दररोज 50 ग्राम हिरवे वटाणे खा, रोज 5 मिनट शीर्षासन करा दररोज 5 मिनिटे योगा करा.

हे वाचा:   फक्त गरम पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरात हे मोठे बदल होतात…आजच जाणून घ्या

आवळा आणि शिकाकायी लोखंडाच्या कढईत भिजत घाला. दोन दिवसांनी ते काढूण वाटून घ्या. त्यातील बिया काढून टाका. त्यात दही आणि मेंहंदी घाला. ते डोक्याला लावा आणि नंतर चार तासांनी धुवून काढा. व्हिटॅमिन ई गोळ्या घेऊ शकता. त्यासाठी डॉ-क्टरांचा सल्ला घ्या. केस कधी कधी धुतल्यावर ते कमीच गळतात अशा भ्रमात राहू नका. अस्वच्छ केस जास्त त्रासदायक ठरतात.

साधारण ६० ते ७० ग्राम मेहेंदीच्या पानात २५० ते ३०० ग्राम मोहरीचं तेल मिक्स करावं. हे मिश्रण मेहेंदीची पानं चॉकलेटी होईपर्यंत मंद आचेवर गरम करून घ्यावं. मिश्रण गरम झाल्यावर गॅस बंद करावा आणि हे मिश्रण मऊ कपड्यातून गाळून घ्यावं. गाळलेलं तेल हवाबंद डब्यात भरून ठेवावं. आठवड्यातून एकदा या तेलानं केसांच्या मुळाशी मालिश करावी.

हे वाचा:   एका रात्रीत किती वेळा सं भोग करावा ? माहीत नसेल तर आताच बघा, यामुळे तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे आ'रोग्य उत्तम राहील..

या तेलाच्या वापरानं केस गळणे कमी होईल. पांढऱ्या केसांवर सुद्धा हे तेल उपयोगी आहे. तेलानं मसाज केल्यावर एक तासभर ठेवून मग केस धुवून घ्यावेत. केस धुण्यासाठी खूप गरम पाण्याचा उपयोग करू नये. फक्त कोमट पाण्याने केस धुवावेत. अस्वच्छतेमुळेही केस गळती वाढते.

यामुळे केस आठवड्यातून एकदाच नाही तर दोन-तीनदा धुवावेत. त्यामुळे केस स्वच्छ राहतात आणि केसगळतीही कमी होते. अस्वच्छ केस अधिक गळतात.  ज्यावेळी आपण एखाद्या टक्कल पडलेल्या माणसाला पाहतो किंवा जर आपले पण केस गळत असतील तर आपला मेंदूही हाच विचार करतो की आपल्यालाही असेच टक्कल पडणार अश्यावेळी टक्कल पडलेल्याल्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करा हे उपाय फक्त 7 दिवस करा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.